mahabocw home loan yojana Maharashtra | फक्त 25 रुपयात नोंदणी करून मिळवा 6 लाख रुपयां पर्यंतचे गृह कर्ज, पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत mahabocw home loan yojana Maharashtra 25 रुपयात नोंदणी करून 6 लाख रुपयां पर्यंतचे गृह कर्ज कसे मिळणार चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, स्वतःचे घर असणे सर्वांची इच्छा असते, आणि आजच्या काळात घर घेणे किंवा घर बांधणे सोपे राहिले नाही. त्या करिता खूप पैसे मोजावे लागते पण आता या योजनेच्या माध्यमातून घर बंधने थोडे फार सोपे झाले आहे कारण की आपल्या सरकार ने घर बंधण्या करिता नवीन योजना आणली आहे. महाराष्ट्र सरकारने घर घेण्याकरिता किंवा घर बंधण्याकरिता 2 लाख ते 6 लाख कर्ज किंवा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला हे आर्थिक मदत मिळू शकते. mahabocw home loan yojana Maharashtra

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे हे लोण दिले जात असून त्या करिता नोंदणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार किंवा इतर कामगार असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून आपली नोंदणी करायचो आहे.

आणि त्यानंतर त्या महामंडळाच्या वेगवेगळ्या याजनांचां लभामध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी सह लाखाची लोन ची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने या योजने अंतर्गत केलेली आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

mahabocw home loan yojana Maharashtra या आर्थिक योजनेचा लाभ तुम्हाला घरीच असेल तर आम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून PDF फॉर्म डाऊनलोड करून व भरून तुम्हाला संबंधित विभागात जमा करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नसेल तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही याची नोंद घ्यावी. या मुळे आपली नोंदणी कमीत कमी खर्चात करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

योजनेच्या नियम व अटी.

 • कामगार हा 18 ते 60 वर्ष वयाच्या दरम्यान असावा.
 • कामगाराने मागील एका वर्षात कमीत कमी 90 दिवस क केलेले असावे

अर्जा सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • वयाचा दाखला
 • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
 • ओळख पत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड)
 • रहीवासी प्रमाणपत्र
 • 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
 • या योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फक्त 25 रुपये लागतील.
 • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लीन करून आणि वरती दिलेले सर्व कागदपत्रे तुमच्या कडे आहेत याची खात्री करून घेयची आहे. त्यानंतर तुमची पात्रता तपासून तुम्ही कामगार नोंदणी करू शकता.

mahabocw home loan yojana Maharashtra अशी करा नोंदणी

 • वरती दिलेल्या वेबसाइटवर गेल्या नंतर तुम्हाला आवश्यक कागपत्रांचां तपशील दिला जाईल ती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे.
 • आणि इथे वेग वगेळ्या कामाविषयी तपशील दिलेला आहे.
 • त्या कामांमध्ये तुम्ही काम करत आहात का याची खात्री करून घ्यावी.
 • त्यानंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी तुमची जन्म तारीख टाकायची आहे.
 • 90 दिवसा पेक्षा जास्त काळ काम केले आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.
 • मग तुमच्या कडे निवासी पुरावा आहे का तिथे तुम्हाला तिक करायचे आहे.
 • आणि आधारकार्ड आहे का तिथे तुम्हाला तीक करायचे आहे. mahabocw home loan yojana Maharashtra
 • ते टिक केल्यानंतर तुमची तुम्ही तपासू शकता, त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचं आहे.
 • किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामधे काम करताय, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.
 • आणि तुमच्या जवळ असलेला मोबाईल क्रमांक तिथे टाकायचा आहे.

अर्जाचे PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 • ते टाकल्यानंतर तुमची सविस्तर माहिती त्या फॉर्म मध्ये भरायची आहे.
 • तुमच्या कडे पी एफ क्रमांक आहे कानाही, ईमेल आयडी, तुमचे नाव, तुमचा पत्ता ही सर्व माहिती त्यामधे भरायची आहे
 • आणि तुमचे रजिस्ट्रेशन फक्त 25 रुपयात करून घेते आहे.

ही नोंदणी केल्यानंतर या मंडळाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ तुम्ही सहज घेऊ शकणार आहात. अशीच वर नुमुड केलेली होम लोण ची योजना आहे. त्याकरिता सुधा फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरून या योजनेच्या संबंधित विभागास किंवा कार्यालयास तुम्ही हा फॉर्म सादर करायचा आहे.

योजनेचे नाव mahabocw home loan yojana Maharashtra
अधिकृत वेबसाईट येथे पहा
योजनेचे वर्ष 2023
अर्जाचे PDFयेथे पहा
योजनेचा लाभमहाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार
अधिक योजना येथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा