MahaDBT Shetkari Yojana 2023 | अर्ज एक योजना अनेक, पहा असा करा अर्ज.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत MahaDBT Shetkari Yojana 2023 बद्दल माहिती.

MahaDBT Shetkari Yojana 2023 या योजनेद्वारे आपण पाहणार आहोत की, शेतकऱ्यांना एक अर्ज द्वारे अनेक योजनांचा लाभ कसा घेता येणार. अर्ज करण्यासाठी प्रत्येक घटकांसाठी शुक्ल भरावेच लागते असे नाही. सर्व योजनांमधील घटकांची निवड केल्या नंतरच सेवा शुल्क भावे लागते.

घरावरील सौर ऊर्जा पॅनल योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी महा डी बी टी शेतकरी mahaDBT farmer scheme registration या पोर्टल वरती आपले खते बनवावे लागते. खाते बनवल्यानंतर योजनेचा अर्ज करता येईल. या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी स्वतः किंवा जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्र वर जाऊन योजनेचा अर्ज करू शकतात. या पोर्टल चा शेतकऱ्यांना खुपोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या पोर्टल वरती शेती संबंधित अनेक योजनांचा समावेश आहे. त्यामुळे एक अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे. MahaDBT Shetkari Yojana 2023

योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेचे नाव महा डी बी टी शेतकरी योजना
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्य शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट येथे पहा
अधिक माहितीयेथे पहा
योजनेचे वर्ष2023

महा डी बी टी पोर्टल वरती कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे.

 • महा डी बी टी पोर्टल वरती कृषी यांत्रिकीकरण
 • सिंचन साधने व सुविधा.
 • फलोत्पादन
 • हे तीन मुक्या पर्याय दिलेले आहेत. आणि त्या मध्ये अनेक योजनांचा समावेश आहे.

कृषी यांत्रिकीकरण

 • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना.
 • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
 • राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफतार
 • कृषी यांत्रिकीकरण उप अभियान.

कृषी यांत्रिकीकरणमध्ये शेतकरी शेती संबंधी यंत्र व औजारे – ट्रॅक्टर, पॉवर टिलर, फापाउत्पदान यंत्र औजारे, प्रक्रिया संच, औजारे बँकेची स्थापना, काढणी पच्यात तंत्रज्ञान, स्वांचालित औजारे, स्पैर, वैशिष्ठ पूर्ण औजारे, बैल चलित औजारे, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, कडबं कुट्टी मशीन, पाच कुट्टी, नांगर, रोटव्हेतर, मालचर इत्यादी शेती संबंधी औजारे यंत्र करिता अर्ज करू शकतात.

सिंचन साधने व सुविधा.

 • राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्टार
 • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना.
 • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.
 • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान – अन्न धान्य, तेल, बिया ऊस व कापूस

सिंचन साधने व सुविधा या मध्ये शेतकरी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिकल मोटार, डिझेल इंजिन, पाईप, सिंचन पंप, समोहिक शेततळे, शेततळे इत्यादी करिता शेतकरी महा डी बी टी पोर्टल वरती शेतकरी अर्ज करू शकतात. ठिबक सिंचन करिता शासन 80 टक्के अनुदान देते. MahaDBT Shetkari Yojana 2023

फलोत्पादन

 • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.
 • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान.
 • राष्ट्रीय कृषी विकास योजना राफतार.
 • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

फलोत्पादन या ऑप्शन मध्ये प्रकलपाधरित, इतर घटक फळबाग लागवड, बाजार सुविधा स्थापन करणे, सेंद्रिय शेती, बाग लागवड, कांदा चाळ, हरित ग्रह , एकात्मिक पोषक द्रावे व किड व्यवस्थापन शित ग्रह, प्रतिकूल, प्रक्रिया इत्यादी घटकांचा योजना मध्ये समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी लागू असेल. या योजनेमध्ये शेतकरी वयक्तिक सिंचन नवीन विहीर, जूनिविहर दुरुस्ती, रर ऊर्जा पंप, शेत तळ्या करिता अस्तरी कारण, इंवेल बोरिंग, सिंचन घटक, वीज जोडणी आकार, पंप संच इत्यादी घटकांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये समावेश आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन घटक, वीज जोडणी आकार, इन्वेल बोरिंग इत्यादी घटकांचा या योजनांमध्ये समावेश आहे.

MahaDBT Shetkari Yojana 2023 योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
 • लाभार्थ्यांचे आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • बँक खाते पासबुक
 • सातबारा 8 अ
 • अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र

या योजना करिता पात्रता

 • शेतकरी अर्जदाराचे नाव सातबारा 8 अ वरती असणे आवश्यक आहे.
 • शेतकरी अर्जदाराचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
 • पूर्वसमती मिळण्यापूर्वी कोणत्याही वस्तूची खरेदी/ काम करू नये.
 • या योजनेसाठी निवड झाल्यानंतर कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करावे लागतील.
 • योजना नुसार पात्रता निवडीचे निकष लागू असतील.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा