Mahila Bachat Gat Loan | उमेद अभियान अंतर्गत महिलांना मिळणार 20 लाख रु. पर्यंत कर्ज: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Mahila Bachat Gat Loan उमेद अभियान अंतर्गत महिलांना कर्ज योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, राज्यातील गरजू, सामान्य नागरिकांना व महिलांना स्वयंरोजगार मिळावा, कुटुंबातील व समाजातील दारिद्र्य कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवित असते. त्या पैके एक योजना म्हणजे महाराष्ट्र राज ग्रामीण जीवनोन्नती अभियान (umed) Mahila Bachat Gat Loan. ग्रामीण भागातील महिला विशिष्ठ उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात, त्याना सरकार या अभियानातून बल देत आहे.

Mahila Bachat Gat Loan 2024

या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलाना 20 लाख रुपये कमी च्याज दराने women loan मिळणार आहे. या कर्जकरिता कोणतेही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. या कर्ज करिता अगदी कमी व्याज लागणार आहे. 20 लाख रुपये कर्ज घेऊन महिला आपला स्वतःचा छोटासा किंवा खूप मोठा ही व्यवसाय सुरू करू शकतात. किंवा त्यांच्या वयक्तिक वापरासाठी ही या पैशांचा उपयोग करू शकतात. या योनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांनाच मिळणार आहे. इतर राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

घरकुल जागा खरेदी करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य

महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायिक प्रगती करता यावी या करिता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून बचत गटांना 10 ते 20 लाख रुपये तारण कर्ज दिले जाणार आहे. या करिता राज्य शासनाकडून 21 ऑगेस्त रोजी पत्रक जरी केले आहे. त्यात सर्व बँकांनी महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी 20 लाख रुपये पर्यंतचे भागभांडवल विनातरान कर्ज स्वरूपात उपलब्ध करून द्यावे असे आदेश देण्यात आले आहे.

बचत गटाची नोंद असणे अनिवार्य आहे. (Ragistration of self help group is mandatory) Mahila Bachat Gat Karj Yojana Maharashtra

 • या योजनेचा लाभ घेण्याकरिता राज्यशासनाच्या आदेशानुसार व केंद्र सरकारच्या धोरणानुसार
 • महिला बचत गटांची प्रत्येक जिल्ह्यानुसार संबंधित जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंद असणे आवश्यक आहे.
 • औरंगाबाद मध्ये या योजनेवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचां स्थाइ समिती ठराव पारित करण्यात आला.
 • महिला व बालविकास सभापती अनुराधा चव्हाण यांनी हा ठराव मांडला व त्याला अवनुमाते मंजुरी देण्यात आली.
Mahila Bachat Gat Loan

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Mahila Bachat Gat Loan Documents

 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • बँकेचे पासबुक
 • मोबाईल क्रमांक.
 • योजनेनुसार आणखी काही कागदपत्रे.
 • UMED अंतर्गत स्वीकारण्यात आलेल्या दशसुत्री मुळे श्रियांच्या बचतगटांची गुणवत्ता ना केवळ राखली जात आहे.
 • परंतु ती वाढत ही आहे. राज्यात आज 1 लाख 81 हजार स्वयंसहायता बचत गट आहेत.
 • तर 3956 ग्राम संघ काम करीत आहेत.
 • अभियानात सहभागी बचत गटांना स्वयंसहायता बचत गटांना आजपर्यंत 3187.79 कोटी रकमेचे कर्ज विविध बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 • जे गत नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना केंद्र शासनाच्या व्याजवरील अनुदान mahila loan scheme 2022 राज्य शासनाच्या सुमतीबाई सुकलिकर उद्योजनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत व्याजावरील अनुदान प्राप्त होते.
 • व त्या गटांना प्रभावी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

 • गटांच्या गरजेनुसार बँकेकडून गटांना कर्ज देण्याची सोय अभियानांतर्गत करण्यात आली आहे.
 • उमेद मुळे महिलांना गरिबीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे.
 • तसेच त्यांच्या उपजीविकेचे स्रोत बळकट होत जाताना त्यांची आत्मसन्मानाची वाट अधिक बळकट होत आहे
 • Mahila Bachat Gat Karj Yojana Maharashtra तळागाळातील कुटुंबांना स्वेरोजगर मिळावा
 • आणि दारिद्रय कमी होऊन कुटुंब अर्थी सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवित असते.
 • राज्यातील महिलांना या भियानाच्या माध्यमातून 20 लाख रुपये कमी व्याज दराने मिळणार आहे.
 • यासाठी कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. अगदी कमी व्याजाचे हे कर्ज महिलांना मिळणार आहे.
योजनेचे नावMahila Bachat Gat Karj Yojana Maharashtra
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
योजनेचे वर्ष2023
योजनेचा लाभमहाराष्ट्र राज्यातील महिला
योजनेचे उद्दीष्टराज्यातील महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करणे
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा