Maratha Kunbi Cast Certificate | मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणार

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Maratha Kunbi Cast Certificate बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मराठा समाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. या निर्णय बाबत महाराष्ट्र सरकारने हालचाली चालंकेल्या आहेत. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष 2023 च्या पहिल्या अर्थसंकलपीय अधिवेशनात मराठा समाजास कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देन संदर्भात अप्पर सचिव यांच्या अध्येक्षेते खाली समिती स्थापन करण्या बाबत घोषणा केली होती. Maratha Kunbi Cast Certificate

त्यानुसार शासन निर्णय जारी केला असून मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसुत्रा देण्यासाठी व या अर् अभ्यास करून अहवाल देण्यासाठी अथवा शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या आध्येक्षते खाली खालील प्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे. Maratha Kunbi Cast Certificate

शेतातील, बांधावरील वृक्ष लागवड योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदरील समितीमध्ये अपर मुख्य सचिव हे अध्येक्ष आहेत. तर अपर मुख्य सचिव अधीवसी विभाग, अपर मुख्य सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, निधी व न्याय विभाग, विभागीय आयुक्त, छत्रपाती संभाजी नगर, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर, जिल्हाधिकारी जालना, जिल्हाधिकारी नांदेड, हे सदस्स आहेत तसेच महासचिव महसूल विभाग हे सदस्य सचिव राहणार आहेत. सविस्तर माहिती खली दिलेली आहे.

Maratha Kunbi Cast Certificate मराठवाड्यातील मराठा समाजास मिळणार कुणबी जातीचे प्रमाणपत्र

सदरील समिती मध्ये काही प्रमुख विभागाचे अधिकारी असले तरी इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी म्हणजेच मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव यांना आवश्यकतेनुसार समितीच्या बैठकाना अमांत्रिक करण्यात येणार आहे. ही समिती खालील बाबी तपासून मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी आपल्या शिफारशी 3 महिन्यात सादर करणार आहे.

 • मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी
 • निजाम काळातील स्थानिकांनी दिलेल्या सनदी.
 • निझाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तावेज व इतर कागदपत्रे
 • मराठा समाजातील नागरिकांची वंशावळ.

मराठी कुणबी बद्दल माहिती

maratha caste certificate
 • सरकारी योजना, मुलींसाठी शैक्षणिक क्षेत्रात सवलत, नोकरी किंवा विशेषतः निवडणुकीत लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
 • त्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून काम चालू आहे.
 • त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तहसीलदार, प्रांतधिकरी कार्यालय संबधित कार्यालयातील दलालांचे जाळे मोठ्या प्रमाणात धाऊन येत आहेत.
 • कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे असेल तर मराठा नागरिकांनी या दलालांच्या खिशात नोटांचे बंडल टाकायचे आणि जात प्रमाणपत्र मिळवायचे.
 • या प्रकारचे अंतर्गत व्यवहार चालू आहेत, त्यासाठी मात्र कोणी धाऊन येत नाही, यामध्ये गरजुही भरडले जात आहेत.
 • निवडणुकीत जतनिहाय आरक्षण चालू आहे, आणि त्यात भर म्हणजे महिलांना 50 टक्के आरक्षणाचा निर्णय झाला आहे.
maratha caste certificate
 • यामुळे राजकारणात वर्चस्व असलेल्या मराठा समाजाची कोंडी झाली आहे.
 • काही प्रसंगी महिलाना राजकारणात आणून ते सत्ता टिकविण्याच्या आहेत.
 • कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयोग याआधीही झालेला आहे.
 • महाराष्ट्रात विविध प्रकारच्या जाती आहेत, त्या पैकी एक जात म्हणजे कुणबी जात होय.
 • माहितीनुसार कुणबी हा कुळंबी या शब्दाचा अपभ्रंश असावा.
 • हा शब्द कोकणातला असून शेत कुळवणे म्हणजे शेत नांगरणे असावे.
 • त्यावरून पूर्वीच्या शेतमजुरांना कूळ कुलंबी म्हटले जायचे, त्यातच उच्चार पुढे कुणबी झाला असावा.
 • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात हेच शेतकरी लढाऊ साठी सज्ज होत असे.
 • त्यामुळे त्यांच्या अंगतही क्षत्रिय बाणा असल्यामुळे ते मराठा समाजात गणले जाऊ लागले.
 • maratha caste certificate सरकारी नोंदी मध्ये OBC मध्ये कुणबी जातीचा समावेश असून त्यांचा अनुक्रमांक 86वां आहे.
 • अर्जदराच्या वांशवलीचा पुरावा जोडल्या नंतर त्यासोबतच मोदी लिपीमध्ये कुणबी आदी कागदपत्रांची तपासणी केल्या नंतर
 • आणि त्यांचा अहवाल सादर झाल्या नंतर कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या वाटचाली सुरू होतात.

सदरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या Maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध आहे. सदरील समिती आपला.अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर अहवालानुसार आधारे प्रमाणपत्र बाबत शासन निर्णय घेण्यात येईल. मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने महतेपूर्न निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

योजनेचे नावMaratha Kunbi Cast Certificate
योजनेचे वर्ष 2023
योजनेचा लाभमराठवायातील मराठा समाज
अधिक माहितीयेथे पहा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा