mini dal mill Scheme | मिनी डाळ मिल अनुदान योजना; मिळणार 1.5 लाख रुपये अनुदान: असा करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत mini dal mill Scheme मिनी डाळ मिल अनुदान योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूया

मित्रानो, mini dal mill Scheme महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना व महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम व समृद्ध करण्यासाठी महा डी बी टी Maha DBT पोर्टलच्या माध्यमातून विविध अशा योजना राबवित असते, त्याचंपैकी एक महत्वाची योजना म्हणजे मिनी डाळ मिल अनुदान योजना.

mini dal mill Scheme In Marathi Maharashtra

मिनी डाळ मिल अनुदान योजना महाराष्ट्र

मिनी डाळ मिल योजनेच्या शेतकऱ्यांना विशेष करून महिलांना शेती सोबत इतर पूरक व्यवसाय उत्पन्न मिळवता यावा याकरिता या योजनेच्या माध्यमातून हे अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्र सरकार डाळ मिल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 ते 60 टक्के अनुदानासह मिनी डाळ मिल देण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Mini Dal Mill Yojana Maharashtra वाटपाची योजना उन्नत शेती समृद्ध शेतकरी कृषी यांत्रिकीकरण उपभियाना अंतर्गत सुरू केली आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच असणार आहे. मिनिदल मिल शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध व्हावी या हेतूने डाळ मिल अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने 50 ते 60 टक्के अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत देणारी आहे. महाराष्ट्र सरकार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण कडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना राबवत आहे. त्या पैकी मिनी डाळ मिल अनुदान योजना ही आहे.

Mini dal mill Scheme

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Mini Dal Mill Yojana Maharashtra या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनुदान देत आहे. दालमिल घेण्याकरता सरकार शेतकऱ्यांसाठी निदान देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न हे वाढविण्यास प्रयत्न करणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ धारकांना महिला शेतकरी असल्यास 60 टक्के किंवा 1 लाख 50 हजार रुपये आणि जर इतर शेतकरी असाल तर त्यांना 25 हजार रुपये किंवा 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना मिनी डाळ मिल मिळवण्यासाठी अनुदानित देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी दाल मशीन चां लाभ मिळवण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणसाठी जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.

mini dal mill Scheme

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, येथे क्लिक करा

मिनी डाळ मिल योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे

mini dal mill Scheme Documents

 • आधारकार्ड
 • बँक पासबुक
 • सातबारा उतारा 8 अ उतारा
 • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता जात प्रमाणपत्र
 • शेतकरी हमीपत्र
 • करारनामा
 • दरपत्रक साहित्य उपकरणे घेण्याच्या अधिकृत विक्रेतेचे कोटेशन बिल.
 • राज्यसरकार कृषी विभागामार्फत शेतकऱ्याना कृषी यांत्रिकीकरण कडे आकर्षित करण्यासाठी शासन नवीन योजना आणत आहे.
 • मिनी डाळ मिल अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनुदान देत आहे.

मिनी डाळ मिल योजनेचा अर्ज कोठे व कसा करायचा

mini dal mill Scheme Application

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे भेट घ्यावी लागेल.
 • कार्यालयात जाऊन एप्लिकेशन्स फॉर्म भरून वरती दिलेले सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागेल.
 • उपविभागीय कृषी अधिकारी
 • कृषी सहाय्यक
 • जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी
 • या कार्यालयामध्ये देखील अर्क करू शकता.

मिनी डाळ मिल अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

mini dal mill Scheme Online Registration Process

 • अर्जदारांनी महा डी बी टी maha D B T या पोर्टल वरती नोंदणी करून लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमच्या समोर कृशियांत्रिकिकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन अशा प्रकारचे 3 घटक दिसतील त्यापकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर्ती क्लिक करा.
 • त्यानंतर मुख्य घटक – कृषी यंत्र अवजारांचा खरेदीसाठी अर्थ सहाय्य – प्रक्रिया संच – मिनी डाळ मिल – क्षमता 80 ते 120 किलो.
 • वरील सर्व बाबी निवडल्या नंतर जातं करा या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज जातं करून घ्यावा.
 • जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत पहिल्यांदा अर्ज करत असला तर 23.60 रुपये इतकी ऑनलाईन पेमेंट थळा अर्जासाठी करावी लागेल.
 • जर तुम्ही यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण योजनेने अंतर्गत एखाद्या घटकांसाठी अर्ज केलेला असेल तर त्याकरिता कोणताही शुल्क लागणार नाही.
 • अर्ज केल्यानंतर अर्जाची PDF प्रत तुम्हाला मिळेल.
योजनेचे नावmini dal mill Scheme | मिनी डाळ मिल अनुदान योजना
विभागकृषी विभाग
लाभ स्वरूप1.50 लाख रुपये अनुदान
योजनेचे लाभार्थीराज्यातील नागरिक व महिला
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अर्ज प्रक्रियाऑनलाईन /ऑफलाईन
वर्ष2023
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा