Motar Pump Yojana | शेतकऱ्यांना मिळणार विद्युत मोटार पंप साठी 75 टक्के अनुदान.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Motar Pump Yojana बद्दल माहिती.

Motar Pump Yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा या योजनेअंर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप देण्यात येत आहे.

ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना विद्युत मोटार पंप पाहिजे आहे त्यांच्या साठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.

योजनेची कार्य पद्धत

 • www.dbt.mahapokar या संकेत स्थळावर आल्यानंतर अगोदर रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
 • तुमच्या बद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे त्यात भरायची आहे. रेकॉर्ड आणि डीक्लिरेशन द्या.
 • डिकलेरेशन दिल्यानंतर यासाठी एप्लिकेशन्स फॉर्म सबमिट करू शकता.
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. त्याकरिता लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि 75 टक्के अनुदान वर विद्युत मोटार पंप मिळवा.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

 • जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि रजिस्ट्रेशन केले असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका.
 • अथवा ऑनलाईन एप्लिकेशन्स फॉर्म भरण्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन कंप्लीट करा.
पहा योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे
 • रजिस्ट्रेशन साठी www.dbt.mahapocra.gov.in. या वेसाइटवर येऊन रजिस्ट्रेशन कंप्लीट करावे लागेल.
 • त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक सबमिट करावा लागेल.
 • दिलेला जो कॅपचा कोड असेल तो कॅपचा कोड भरून गेट otp फॉर मोबाईल व्हेरिफिकेशन यावर क्लिक करा.
 • त्या नंतर आपल्या मोबाईल वरती जो OTP येईल तो इंटर करा.
 • OTP इंटर केल्यानंतर व्हेरिफाई OTP यावरती क्लिक करा.
 • व्हेरीफाई OTP केल्यानंतर मोबाईलवर इज व्हेरिफाई सक्सेसफुल प्लीज कंप्लीट युर रजिस्ट्रेशन असे येईल.
 • रजिस्ट्रेशन चा फॉर्म फिल अप करा.
 • यामधे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा यात बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे आधार डिटेल ऑटोमॅटिकली डायरेक्ट करू शकता.

अपंग पेन्शन योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • बायोमेट्रिक करायचे असेल तर थंब इम्प्रेशन ची मशीन लागणार आहे.
 • जर मशीन नसेल तर OTP वरती क्लिक करा.
 • 12 अंकी आधारकार्ड क्रमांक समाविष्ट करा. दिलेला कॅपचां इंटर करा आणि otp पाठवा यावरती क्लिक करा.
 • आधारकार्डला जो मोबाईल क्रमांक जोडला असेल त्यावरती एक otp येईल तो otp इंटर करून व्हेरिफाई वरती क्लिक करा.
 • व्हेरिफाय वरती क्लिक केल्या नंतर नावे त्या ऑटोमॅटिक फिल अप होईल.
 • त्यानंतर एनी ऑर्डर सर्टिफिकेट रीलेतेड टू बेनिफिष्री सिलेक्ट जर आधार कार्ड नसेल तर तेव्हा तुम्हाला या पैकी कोणता एक ऑप्शन सालेक्ट करू शकता.
 • या नंतर पुढे चालू या वरती तुम्ही क्लिक करा.
 • पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर मूलभूत माहिती इंटर करा. जमीन वितरण मध्ये तुमच्या जमिनीची पूर्ण माहिती इंटर करा.
 • या नंतर डीकलेरेशन द्या.
 • डीकलेरेशन दिल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल.
 • तूचा रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट होईल तो रजिस्ट्रेशन नंबर दुसऱ्या साईट वर इंटर करा.
 • रजिस्ट्रेशन ईज मध्ये कशा प्रकारे रजिस्ट्रेशन केले ते सिलेक्ट करा.
 • अंतर टाईप ऑफ ग्रुप मेंबर मध्ये सिलेक्ट करा.
 • पुढे तुमचे नाव इंग्लिश मध्ये समाविष्ट करा.
 • पुढे मराठीमध्ये नंतर रजिस्ट्रेशन डेट इंटर करा.
 • नंतर रजिस्ट्रेशन कशामध्ये केले ते सिलेक्ट करा.
 • GST नंबर असेल तर ते इंटर करू शकता.

योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेसिडेंट डिटेल
 • Motar Pump Yojana यात नाव, लिंग, मोबाईल क्रमांक, लांडलाईन असेल तर, मेल आयडी असेल तर इंटर करा.

यात सेक्युरिटी साठी पुन्हा माहिती इंटर करा.

अथोराइझेड पर्सन टू कॉर्डीनेट विथ पॉक्रा
 • ह्यात मोबाईल क्रमांक परत व्हेरिफाय करा.
 • त्यानंतर ईमेल आयडी इंटर करा. आधार अतिक्रेशन सिलेक्ट करा otp द्वारे केल्यानंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर इंटर करा.
 • सेंड टू टिव्हीवर केल्यानंतर आधार कार्ड नंबर शी जो मोबाईल क्रमांक लिंक असेल तो otp इंटर करून व्हेरीफाय वरती क्लिक करा.
 • व्हेरीफाय वरती क्लिक केल्या नंतर नाव पुढे जेंडर सिलेक्ट करा.
 • संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह एस ड्राफ्ट अँड काँटिनुव या वरती क्लिक करा.
 • या नंतर कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट डिटेल फिल अपणकरायची आहे.
 • या मात्र रिकवर्मेंट डॉक्युमेंट मध्ये आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • सातबारा
 • 8अ उतारा
 • या योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत त्याबद्दल लिस्ट त्याच्या साईड ल दिलेली आहे.
 • हे डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने अपलोड करा.
 • त्यानंतर शेवटची स्टेप डीकलेरेशन मध्ये एप्लिकेशन्स फॉर्म सबमिट करा.
 • आणि त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून आपल्या जवळ ठेवा.
योजनेचे नाव विद्युत मोटार पंप अनुदान योजना
योजनेचे वर्ष2023
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिक माहितीयेथे पहा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा