Mudra Loan In Marathi | मुद्रा कर्ज योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Mudra Loan In Marathi प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजने बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्याला माहीतच असेल मुद्रा कर्ज योजना ही भारतातील एक सरकारी योजना आहे, जी लहान आणि सूक्ष्म उद्योग व्यवसायांना अर्थी सहाय्य प्रदान करते. मुद्रा या शब्दाचा अर्थ मायक्रो युनिट डेव्हलपमेंट आणि रिफायनांस एजन्सी आहे. ( Micro unit development and refinance agency ) Mudra Loan In Marathi.

मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत 3 प्रकारची कर्ज उपलब्ध आहेत. Mudra Loan In Marathi

कॅटेगरीकर्जमार्जिन व्याज दर
शिशु50,0000%9.75%
किशोर5,00,00010%9.75%
तरुण10,00,00010%9.75%

या वरील कर्जाचा वापर नवीन व्यवसाय उभारणे, सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करणे, यंत्र सामग्री किंवा उपकरणे खरेदी करणे इत्यादी करणांकरिता खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. या योजनेचा उद्देश म्हणजे युवक, महिला आणि इतरांमध्ये उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला चालना देणे हा आहे. Mudra Loan In Marathi.

जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्या जुन्या व्यवसायाला मोठा करायचं असेल तर तुम्हाला आर्थिक गरज भासतेच, जर तुम्हाला व्यवसायासाठी पैशाची आवश्यकता असेल आणि तुमच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही sbi e mudra loan मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. त्या साठी काही पात्रता आहे काही अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला सहजरित्या 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

मिनी डाळ मिल अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mudra Loan PMMY योजनेअंतर्गत कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सुक्ष किंवा लघु उद्योगांना उपलब्ध आहे. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची किमान रक्कम नाही, तर PMMY अंतर्गत घेता येणारी कमाल कर्जाची रक्कम 10 लाख रुपये आहे. कर्जदारांनी मुद्रा कर्ज घेतल्यास त्यांना प्रक्रिया शुल्क देण्याची किंवा ऑफर देण्याची आवश्यकता नाही

Benifit Mudra Loan मुद्रा योजनेचे फायदे

 • मुद्रा कर्ज योजनेचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षित किंवा दुय्यम सुविधा पुरवणे गरजेचे नसते. या व्यतिरिक्त मुद्रा कर्जत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
 • मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
 • मुद्रा कर्जाची कमीत कमी कर्जाची रक्कम नाही.
Mudra Loan मुद्रा कर्ज योजनेचा कर्ज परतफेड कालावधी?

जर तुम्ही प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले असेल तर, कर्ज घेतल्यापासून 3 ते 5 वर्ष हा त्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी असेल.

प्रधान मंत्री मुद्रा कर्ज पात्रता

 • पशूधन दुग्धाउत्पादक
 • मत्स्य पालन
 • कुक्कुट पालन
 • लघु उद्योग व्यवसाय मालक
 • कारागीर
 • फळ आणि भाजी किक्रेते
 • विविध शेती विषयक उपकरमंशी संबंधित दुकानदार

मुद्रा कर्ज योजनेकरीता लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • पॅनकार्ड
 • आधार कार्ड
 • व्यवसायाचा पत्ता.
 • व्यवसायास डिटेल्स आणि कागदपत्रे
 • व्यवसायात ऑफर केलेल्या सेवा
 • व्यवसाय घटकांचे नाव

मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करा Mudra Loan In Marathi

 • मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वरती दिलेली लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या बँकेत जावे लागले.
 • जगतीक भारतात जवळजवळ सर्व आर्थिक संस्थांमध्ये मुद्रा कर्जाची अर्ज करू शकतात.
 • बँकेत गेल्या नंतर तुम्हाला कर्जाचा अर्ज भरावा लागेल आणि तसेच आपला वयक्तिक व व्यवसायाचा तपशील द्यावा लागेल.
 • मुद्रा मंत्रालय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी त्यांना किती रक्कम द्यायची आहे हे देखील तपासून घ्यावे लागतील.
 • या मध्ये बँक तुम्हाला मुद्रा लोन ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय पुरवले जातील.
 • मुद्रा कर्ज योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
 • सर्वात प्रथम तुम्हाला आम्ही दिलेल्या मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • आता मुख्य पृष्ठ आपल्या समोर उघडेल.
 • त्यानंतर आपल्याला लॉग इन बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजना
 • आता आपल्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपल्याला आपले वापरकर्ता नाव, संकेत शब्द आणि कॅपचा कोड प्रविष्ट करावा लागेल.
 • आता आपल्याला लॉग इन बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • आपण मुद्रा पोर्टल वरती लॉग इन करण्यास सक्षम असाल.

योजनेचे नाव Mudra Loan In Marathi
योजनेचा उद्देश नवीन उद्योजकांना प्रोत्साहन
एलिजिबिलिटी क्राईटएरियानवीन किंवा जुना व्यवसाय
SBI E MUDRA कर्जासाठी डायरेक्ट लिंकयेथे पहा
व्याज दर 9.75%
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
परतफेड कालवडी3 ते 5 वर्ष
अधिक योजना येथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा