Mudra Loan State Bank Of India | मुद्रा कर्ज योजना: कोणत्याही हमी शिवाय मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Mudra Loan State Bank Of India मुद्रा कर्ज योजना बद्दल माहिती, मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? या योजनेअंतर्गत कोणकोणते नागरिक पात्र आहेत? मुद्रा कर्ज अर्ज करण्याची पद्धत अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Mudra Loan In Marathi

मित्रानो, अनेकांचे स्वप्न स्वतःचा व्यवसाय करण्याचे असते परंतु पुरेसे भांडवल नसल्या कारणाने व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. काही नागरिक खाजगी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करतात परंतु खाजगी कर्ज साठी व्याजही तसेच द्द्यावे लागते. अशा प्रश्नांना पाहता सरकारने Mudra Loan State Bank Of India मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. आज पर्यंत बरेचसे नागरिक या योजनाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय करत आहेत.

मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कर्ज घेण्यासाठी हमी देण्याची किंवा गहाण ठेवण्याची आवश्यकता हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. याचा करिता सरकारने कमी व्याज तरण मुक्त कर्ज सुविधा म्हणून Mudra Loan State Bank Of India मुद्रा कर्ज योजना राबवली आहे. हा फेडरल सरकार द्वारे चालवला जाणारा कार्यक्रम आहे.

या योजनेची सुरुवात एप्रिल 2015 मध्ये करण्यात आली होती. ही योजना 3 वेगवेगळ्या श्रेणी मध्ये कर्ज देते. या मध्ये पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज योजना त्यानंतर किशोर कर्ज योजना आहे, आणि क्रमांक तीन ची तरुण कर्ज योजना. या योजनेअंतर्गत शासन व्यवसाय करण्यासाठी 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

मुद्रा कर्ज योजना अधिकृत वेबसाईट

Mudra Loan State Bank Of India

देशातइल कोणताही नागरिक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे अशांना शासन कर्ज उपलब्ध करून देते. या कर्ज करिता कोणताही प्रोसेसिंग शुल्क लागत नाही. या व्यतिरिक्त कोणतेही आश्वासन देण्याची आवश्यकता नाही.

मुद्रा कर्जाच्या श्रेणी

Mudra Loan State Bank Of India

शिशु कर्ज :-

 • या शिशु कर्ज अंतर्गत 50 हजार रुपयांचे शिशु कर्ज दिले जाते.

किशोर कर्ज :-

 • किशोर कर्ज अंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत किशोर कर्ज दिले जाते.

तरुण कर्ज :-

 • तरुण कर्ज अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

मुद्रा कर्ज योजनेचा परतफेड कालावधी

Mudra Loan In Marathi
 • कर्जची परतफेड ही 3 वर्ष ते 5 वर्ष या कालावधीत महणजेच 36 महिने ते 60 महिने या मध्ये करावी लागते.

कर्ज घेण्यासाठी पात्रता

Mudra Loan State Bank Of India Eligibility

 • अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे वय 24 ते 70 वर्ष असणे अनिवार्य आहे.

मुद्रा कर्ज योजना करिता लागणारे मुख्य कागदपत्रे

mudra loan documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • बँक तपशील
 • मतदान कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • केवायसी प्रमाणपत्र

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा