Nabard Loan For Dairy Farming | नाबार्ड अंतर्गत डेअरी साठी मिळणार अनुदान: आता करा स्वतःचा व्यवसाय सुरु; असा करा अर्ज!

Dairy Farming Scheme | NABARD Yojana | Dairy Farming Scheme Online Application | NABARD Yojana: Dairy Farming Scheme Online Application | Nabard Loan For Dairy Farming | NABARD Scheme 2023 | नाबार्ड योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन | NABARD Yojana: Dairy Farming Scheme Online Application | नाबार्ड योजना 2023 मराठी: डेअरी फार्मिंग योजना ऑनलाईन अर्ज | nabard schemes | nabard loan | nabard dairy loan scheme 2022

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Nabard Loan For Dairy Farming नाबार्ड डेअरी कर्ज योजना बद्दल माहिती, नाबार्ड डेअरी कर्ज योजना करिता आवश्यक पात्रता काय आहे? या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ घेता येतो? नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? या योजनेअंतर्गत राज्यातील कोणते नागरिक अर्ज करण्यास पात्र असतील? नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, दुग्धव्यवसाय हा भारतातील मोठ्या व्यवसायातील एक आहे, आणि त्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भगातील अनेक नागरिक दुग्धव्यवसाय वरती अवलंबून आहेत आणि त्यांचा कुटुंब या व्यवसाय वरती आपलं उदरनिर्वाह करतो. Nabard Loan For Dairy Farming डेअरी फार्मिंग व्यवसायात संरचना आणण्यासाठी व डेअरी फार्मच्या स्थापनेसाठी सहाय्य प्रदान करण्याचा प्रयत्नात दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि पशू संवर्धन या विभागाने 2005 मध्ये डेअरी आणि पोल्ट्री साठी व्हेंचल कॅपिटल योजना राबविण्यात आली.

बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार बिन व्याजी कर्ज

शासन देशांतील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरिता सातत्याने प्रयत्न करत असते, व नवनवीन शासनाच्या योजना राबवित असते त्यात अशीच एक योजना म्हणजे Nabard Loan For Dairy Farming नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजना होय. या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर कर्ज हे बँकेच्या माध्यमातून नागरिकांना दिले जाईल. त्यासोबतच या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक डेअरी उभारण्यात येणार आहे.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेचे उद्देश

Nabard Loan For Dairy Farming Purpose

 • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांना स्वयम् रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत दुग्ध शाळेच्या स्थापनेस देशातील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देने.
 • व्यवसायिक स्थरावर दूध हाताळण्यासाठी दर्जेदार आणि पारंपरिक तंत्रज्ञानामध्ये सुधारणा घडवून आणणे.
 • स्वच्छ दुधाच्या उत्पादनासाठी आधुनिक डेअरी फार्म उभारण्यास प्रोत्साहित करणे.
 • असंघटित क्षेत्रात संरचनात्मक बदल घडवून आणणे यामुळे दुधाची प्राथमिक प्रक्रिया ग्रामीण भागातच करता येईल.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेअंतर्गत बँक सबसिडी

Nabard Loan For Dairy Farming Bank Subsidy

 • एखाद्या लाभार्थ्याला 5 गायी खाली दुग्धव्यवसाय सुरू करायचा असला तर त्या लाभार्थ्याला त्यांच्या खर्चाचा पुरावा द्यावा लागेल. ज्या अंतर्गत शासन 50 टक्के सबसिडी देईल व लाभार्थ्यांना 50 टक्के रक्कम वेगवेगळ्या टप्प्यात बँकेत जमा करावी लागेल.
 • जर लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल तर त्यांना 4.40 लाख रुपये सबसिडी मिळू शकते.
 • या योजनेअंतर्गत दुग्ध पदार्थ बनवण्यासाठी व युनिट सुरू करण्यासाठी सबसिडी देखील दिली जाते.
 • या योजनेअंतर्गत नाबार्डच्या DDM ने सांगितले की या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम बँकेकडून मंजूर केली जाईल व 25 टक्के लाभार्थ्यांना दिली जाईल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे खरेदी करू शकता.
 • जर तुम्ही अशी मशीन खरेदी केली असेल आणि त्याची किंमत 13.20 लाख रुपये असेल, तर त्या वरती तुम्हाला 25 टक्के म्हणजेच 3.30 लाख रुपये भांडवली सबसिडी मिळू शकते.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेशी संबंधित महत्वाचे मुद्दे

nabard dairy loan

 1. या योजनेअंतर्गत शासन 1 जनावरांसाठी 17,750/- रूपेये अनुदान देते.
 2. दुधापासून उत्पादने तयार करण्यासाठी मशीन खरेदी करण्यासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते.
 3. या सोबतच शित गृह बनवण्यासाठी अनुदान दिले जाते.
 4. शीत गृह बनवण्यासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते.
 5. जर शीत गृह बांधण्यासाठी 33 लाख रुपये खर्च आला तर त्यावर एकूण 8. 25 लाख रुपये अनुदान मिळू शकते.
 6. या योजनेअंतर्गत नागरिक किमान 2 जनावरांसह दूध व्यवसाय सुरू करू शकतात.
 7. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना 1 जनावरांवर 23,300/- रुपये अनुदान दिले जाते.

नाबार्ड डेअरी फार्म योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था

Nabard Loan For Dairy Farming
 • राज्य सरकारी बँक
 • व्यवसायिक बँक.
 • नाबार्ड कडून पूनर्वितासाठी पात्र असलेल्या इतर संस्था.
 • प्रादेशिक बँक.
 • राज्य सरकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेचे लाभार्थी

Nabard Loan For Dairy Farming Beneficiary
 • उद्योजक
 • असंघटित क्षेत्र
 • कंपन्या
 • शेतकरी
 • संघटित गट
 • गैर सहकारी संस्था.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेची पात्रता

Nabard Loan For Dairy Farming Eligibility
 • शेतकरी
 • कंपन्या
 • स्वयंसेवी संस्था
 • वयक्तिक उद्योजक
 • असंघटित आणि संघाटित क्षेत्रातील गट.
 • या योजनेअंतर्गत संघटित गटांमध्ये दूध सहकारी संस्था, बचत गट, दूध संघ ई. समावेश होतो.
 • या योजनेअंतर्गत 1 व्यक्ती एकाच वेळेस लाभ घेऊ शकतो.
 • या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीला सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते. परंतु तो लाभार्थी प्रत्यक घटकांसाठी केवळ एक वेळेस पात्र असेल.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Nabard Dairy Loan Apply Online

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
Nabard Loan For Dairy Farming Online
 • वेबसाईट वरती गेल्या नंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • होम पेज वरती तुम्हाला सूचना केंद्र हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
 • त्या पर्याय वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
Nabard Loan For Dairy Farming Online Registration
 • त्या पेज वरती तुम्हाला परिपत्र या पर्यायवरती क्लिक करावे लागेल.
 • आणि त्या नंतर डाऊनलोड PDF वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज येईल तो अर्ज सविस्तर भरून घ्यावा
 • सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Nabard Schemes

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम कोणत्या प्रकारचे डेअरी फार्म उघडायचे आहे ते निवडावे लागेल.
 • जर तुम्हाला छोटे डेअरी फार्म उघडायचे असेल तर तुमच्या जवळच्या बँकेला भेट देऊन माहिती मिळवू शकता.
 • तुम्हाला जर मोठे डेअरी फार्म उघडायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल.
 • बँकेत गेल्यावर तुम्हाला सबसिडी फॉर्म भर अर्ज करावा लागेल.
 • जर अर्जदाराच्या कर्जाची रक्कम मोठी असल्यास अर्जदाराला त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्ड कडे सादर करावा लागेल.
योजनेचे नाव Nabard Loan For Dairy Farming | नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वर्ष2023
योजनेचे उद्देशबेरोजगारांना स्वयम् रोजगार उपलब्ध करून देणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे
योजनेचे लाभार्थी देशातील नागरिक
श्रेणीसरकारी योजना
द्वारे सुरू केंद्र सरकार
योजनेचा विभाग नाबार्ड
योजनेची सुरुवात2010
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा