nabard | नाबार्ड कर्ज योजना कोणकोणत्या आहेत; कर्ज किती मिळू शकते: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत nabard नाबार्ड कर्ज योजने बद्दल माहिती, नाबार्ड मध्ये कोणकोणत्या कर्ज योजना आहेत? या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळू शकते, कर्ज मिळवण्यासाठी अटी काय आहेत, पत्रात अकी आहे या बद्दल आपण या लेखात संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया. नंबर योजना कोणकोना साठी आहे, तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवाशी असाल तर आपण या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ घेऊ शकता.

मित्रानो, आपण पाहतच आहात देशातील नागरिकांसाठी सामान्य जनतेसाठी भारत सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असते. नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल अशा प्रकारच्या योजना सरकार द्वारे सुरू करण्यात येत असतात. आता देशातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी शासनाने nabard योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

nabard

nabard scheme

नाबार्ड हे लघु उद्योग, कृषी उद्योग त्यासोबतच ग्रामीण भागातील उद्योग या उद्योगांना त्यासोबतच ग्रामीण भागात चालणाऱ्या पुरेशा प्रमाणामध्ये त्यासोबतच वाजवी व्याजदरामधे पतपुरवठा करणारी शिखर बँक म्हणून नाबार्ड ल ओळखले जाते.

nabard scheme purpose नाबार्ड योजनेचे उद्देश

 • भारत देशातील अनेक नागरिक दुग्ध व्यवसाय करतात, या व्यवसायातून आपला.व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात.
 • हा वयवसाय मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात चालतो.
 • दुग्ध व्यवसायात लाभदायक नफा मिळत नाही या करिता नाबार्ड या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसायचे आयोजन केले जाते.
 • हा व्यवसाय योग्यरीतीने चालवला जाईल या करिता मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवले जाते
 • ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेअंतर्गत स्वयम् रोजगार निर्माण करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत नागरिकांना दुग्ध क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध करून देणे तुसोबतच नागरिकांना बिन व्याही कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून नागरिक आपला दुग्ध व्यवसाय सहजपने चालू शकतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील दुग्ध व्यवसायला प्रोत्साहन देणे
 • या योजनेअंतर्गत देशातील गरिबी कमी करने nabard
nabard

nabard scheme नाबार्ड ची मुख्य कार्य क्षेत्रे

 • पथपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढविण्यासाठी संस्थांना बळकटी करणे
 • प्रत्यक्ष विकासक कार्य करणाऱ्या संस्थांना वित्त पुरवठा करणे.
 • ग्रामीण भागातील विकास करणाऱ्या संस्थांना कर्ज पुरवठा करणे

नाबार्ड कर्ज योजना अंतर्गत येणाऱ्या योजना

nabard loan for dairy farming
 1. गांडूळ खत प्रकल्प nabard कर्ज योजना
 • या प्रकल्पासाठी नागरिकांना 20 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल, या योजनेसाठी जर एखाद्या व्यक्तीने 4.5 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याला 25 टक्के सबसिडी मिळते. त्यासोबतच शेतकरी असला तर आपल्याला 30 टक्के सबसिडी मिळते.
nabard

2. गाई वासरांचे संगोपन नाबार्ड कर्ज योजना nabard

 • 20 वासरांच्या युनिटीसाठी लाभार्थ्याला गुंतवणुक 80 लाख पर्यंत करावी लागते त्यासोबतच मिळणारे अनुदान हे या युनिट साठी 25 टक्के सबसिडी दिली जाते.

3. दूध थंड फ्रिज क्षमता 2 हजार लिटर पर्यंत क्षमतेसह

 • या प्रकल्पासाठी नागरिकांना 18 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. मिळणारे अनुदान हे 4.5 लकाह रुपयांच्या भांडवली अनुदान खाली आपल्याला 6 लाख रुपये अनुदान मिळेल, त्यासोबतच शेतकऱ्यांना नाबरक कडून 30 टक्के अनुदान मिळत आहे.

4. देशी दुभत्या गायिंसाठी योजना nabard loan for dairy farming

 • आपल्याला डेअरी उघडण्यासाठी 10 जनावरांसाठी तसेच डेअरी साठी 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल त्यासाठी मिळणारे नाबार्ड मधून अनुदान हे 30 टक्के सबसिडी पर्यंत आहे. त्यासोबतच आपल्याला 2 पाशुंसाठी 25 हजार रुपये अनुदान मिळत असते.
nabard

nabard loan नाबार्ड कर्ज योजना

 • या योजनेची सुरुवात आपल्या देशाच्या अर्थ मंत्री सीतारामन यांनी या योजनेअंतर्गत एक नवीन घोषणा केली आहे.
 • अर्थ मंत्री निर्मला सीतारामन या म्हणाल्या की या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 30 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत केंद्र सरकारने केला आहे.
 • जे नाबार्ड योजनेसाठी 90 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त आहे.
 • या योजनेअंतर्गत पैसा हा सहकारी बँकेच्य माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचविला जाईल.
 • या योजनेचा लाभ 3 कोटी शेतकऱ्यांना होईल.
nabard dairy loan नाबार्ड लोन योजना
 • नाबार्ड कर्ज योजनेचे कर्ज आपण सहजरित्या मिळवू शकता.
 • या योजनेचे लाभ देशातील बहुतांश शेतकरी व नागरिक घेत आहेत
 • या योजनेअंतर्गत आपण आपला उद्योग व्यवसाय सुरू करू शकता.
 • या योजनेची मुख्य उद्देश आम्ही वरती दिलेली आहेत.
 • ही योजना प्रामुख्याने शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी आहे.
 • या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
 • या पोर्टल द्वारे आपण अर्ज करून उद्योग व्यवसाय करिता कर्ज उपलब्ध करू शकता.

योजनेचे नाव nabard नाबार्ड कर्ज योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वर्ष2023
लाभार्थीशेतकरी व नागरिक
उद्देशनागरिकांना स्वयम् रोजगार उपलब्ध करून देणे
अधिक योजना येथे क्लिक करा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा