namo shetkari maha samman nidhi yojana | अखेर GR आला; आता मिळणार वर्षाला..!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत namo shetkari maha samman nidhi yojana नमो शेतकरी योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

 • मित्रानो, आपल्याला माहितीच आहे मानवीय जीवनात शेती हा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
 • भारतातील नैसर्गिक किंवा प्राकृतिक हे वर्ष सला परमाने बदलत नाही.
 • यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हवामान, जीमीन आणि जमिनीवरची रचना आहे.
 • एखाद्या विशिष्ठ भौगोलिक स्थितीत कोणते पीक येऊ शकेल हे पूर्णपणे या घटकांवर अवलंबून असते.
 • शेतकरी शेती हा व्यवसाय म्हणून करतात परंतु शेती हा व्यवसाय अनेक घटकांवर आधारित असतो.
 • त्यामुळे शेतकऱ्यांना कधी कधी फायदाही होतो आणि कधी कधी नुकसान ही होते.
 • महाराष्ट्रतील सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने व त्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध कल्याणकारी योजना राबवित असते.
 • namo shetkari maha samman nidhi yojana

सरकार या योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेवटच्या व्येकी पर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्याचा पर्यटन करीत असते. यावेळी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टी लने अत्यंत हितकारी ठरणारी तसेच त्यांची आर्थिक मदत करणारी योजना आणली आहे. ही योजने देश पातळीवर राबविण्यात येत असलेली अत्यंत महत्वाची योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या धर्तीवर आधारित आहे. आपण आजा या लेखत पाहणार आहोत या योजनेच्या पात्रता काय आहे? योजनेची अंमलबजावणी, योजनेपासून किती अनुदान मिळणार असह अनेक प्रकारची माहिती आपण या आजच्या लेखात पाहणार आहोत, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

namo shetkari maha samman nidhi yojana

2023 – 24 क्या अर्थसंकलपीय भाषणामध्ये मा. वित्त मंत्री यांनी अन्नदाता बळीराजा उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी namo shetkari yojana maharashtra नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवून वबाबतची घोषणा केली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर namo shetkari maha samman nidhi yojana ही योजना राबवण्याचा प्रस्ताव दिनांक 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता प्राप्त करण्यात आलेली आहे. म्हणजेच वार्षिक 12000 रुपये शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांमध्ये 4 हजार रुपये या प्रमाणे दिले जाणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पहा येथे

वर्षाला राज्यसरकार 6958 कोटी रुपये या योजनेसाठी देणार आहे. म्हणून आता शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये 100 टक्के अनुदानावरती मिळणार आहे. तू अनुसंघाने शासन योजना शासन निर्णय

 • सादर योजनाकरिता केंद्र शासनाच्या शासनाच्या प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात याव्यात.
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत PM किसान पोर्टल वर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार
 • लाभास पटे ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
 • तसेच केंद्र सरकारने लाभार्थी पत्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तत्काळ परिणामाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.
 • या बदलाकरिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.

नमो शेतकरी सन्मान निधी साठी बंधनकारक आहेत खालील गोष्टी

 • 1/ 2 / 2019 पूर्वीच्या जमीन धारक शेतकरी पात्र.
 • नमो शेतकरी सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागेल.
 • बँक खात्याशी आधार लिंक असेल अनिवार्य आहे.
 • लाभार्थ्यांनी त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदणी माहिती देने अनिवार्य आहे.

नमो योजने अंतर्गत शेतकऱ्यांना किती सन्मान निधी मिळणार आहे

 • प्रत्येक शेतकरी मागे प्रत्येक वर्षी सह हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.
 • केंद्र सरकार कडून 6 आणि राज्य सरकार कडून 6 हजार असे मिळून 12 हजार मदत म्हणून शेतकऱ्यांना दर वर्षी मिळणार आहे.
 • 115 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

namo shetkari maha samman nidhi yojana नमो शेतकरी योजना करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • मतदान कार्ड
 • बँक खाते.
 • रहिवाशी दाखला
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • आधारकार्ड
 • जमिनीचे सातबारा उतारा
 • 8 अ उतारा
namo shetkari maha samman nidhi yojana conclusion

मित्रानो या योजनेचा GR आला असून वर्षाला 12000 रुपये मिळणार namo shetkari maha samman nidhi yojana या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती दिली आहे आपल्या नक्कीच आवडली असणार.

योजनेचे नाव मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र राज्य
राज्यमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील शेतकरी
द्वारा सुरू महाराष्ट्र शासन
विभाग महाराष्ट्र राज्य कृषी विभाग
आर्थिक सहाय्यता6 हजार रुपये दर वर्षी
उद्देश शेतकऱ्यांना अर्थी मदत करणे
वर्ष 2023
श्रेणीशेतकरी योजना
अर्ज करण्याची पद्धत सध्या ठरायची आहे
अधिक योजना येथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा