Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, सविस्तर माहिती पहा.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ऑनलाइन अर्ज, नोंदणी आणि लाभार्थी लिस्ट | POCRA Yojana Maharashtra 2023 In Marathi | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp Maharashtra 2023 | पोकरा योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठी | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना मराठी PDF | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 | पोकरा योजनेतील गावांची यादी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana बद्दल चला तर मग जाणून घेऊया.

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana: या योजनेचा लाभ अल्प व मध्यवर्गिय शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे मिळणार आहे. महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी कृषी संजीवनी योजना 2023 साठी 4000 कोटी रुपये खर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील पाण्याच्या उपलब्ध नुसार पिकांची लागवड करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये सुरू केली आहे ( ही योजना महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये सुरू करण्यात येईल).

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 चे उद्दिष्टे.

तुम्हाला माहीतच आहे की, राज्यातील शेतकरी रोज एकणाएक संकटात सापडतो. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याअभावी दुष्काळ पडतो, त्यामुळे शेतकरी सक्षम होत नाही. आपण पाहतच आहोत की अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन गळफास घेऊन आपले जीवन संपवतात. या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 सुरुकेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करणार आहे. या योजनेमध्ये शेतकरी आरामात शेती करू शकतो. या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 क्या मध्येमतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊन त्यांना त्यांचे जीवन चांगल्या प्रकारे जगता येणार आहे.

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 चे फायदे.

या योजने अंतर्गत राज्यातील लहान व मध्यवर्गीय शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 च्या मध्येमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविन्याकडे ही लक्ष दिले जाणार आहे.

या योजनेसाठी राज्य सरकारने 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या योजनेचा मधेमातून महाराष्ट्र शासनान राज्यातील दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करणार आहे ज्यामध्ये शेतकरी शेती करू शकतात.

ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडून 2800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 च्या मधेमतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व शेतीमध्ये वाढ करण्यासाठी प्रथम मातीची गुणवत्ता तपासण्यात येणार असून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे उद्दिष्ट

 • संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करने व पीक उत्पादनात वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती करणे
 • सेंद्रिय शेती द्वारे पौष्टीक अन्न धान्याचे उत्पादन करणे.
 • शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे
 • नैसर्गिक हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे व सक्षम बनविणे.

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana योजने अंतर्गत देण्यात येणारे प्रकल्प

 • बियाणे उत्पादन युनिट
 • फॉर्म तलाव अस्तर
 • शेळीपालन युनिट चे ऑपरेशन
 • तलावाचे शेत
 • वर्मी कंपोस्ट युनिट
 • लहान रूमिंट प्रकल्प
 • ठिबक सिंचन प्रलकल
 • शिंपड सिंचन प्रकल्प
 • पाण्याचा पंप
 • फळ उत्पादन अंतर्गत वृक्षारोपण प्रकल्प इ.
नानाजी दशमुख कृषी संजीवनी योजना 2023 ची कागदपत्रे
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा.
 • या योजनेअंतर्गत लहान व मधमवर्गिय शेतकरी पात्र असतील.
 • आधारकार्ड.
 • पत्याचा पुरावा.
 • ओळखपत्र.
 • मोबाईल नंबर.
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

5 HP सोलार पॉवर पंप योजना पाहण्या साठी येथे क्लिक करा

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 मध्ये अर्ज कसा करावा.

सर्व प्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरती जावे लागेल.

अधिकृत वेबसाइट

अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्या नंतर, तुम्हाला योजनेच्या अर्जाची pdf फाईल डाऊनलोड करावी लागेल.

अर्ज डाऊलोड केल्या नंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका इत्यादी माहिती भरावी लागेल.

सर्व माहिती भरल्या नंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मध्ये जोडावी लागतील माहिती भरल्यानंतर अर्जदाराने फॉर्म कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या पत्यावर पाठवायचा आहे.

नमस्कार मित्रांनो आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच शासनाच्या ना नवीन योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

🙏धन्यवाद 🙏