Niradhar Yojana Niyam Maharashtra | अपत्य असणाऱ्या नागरिकांची होणार पेन्शन बंद, पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या वेबसाइट वरती आज आपण पाहणार आहोत Niradhar Yojana Niyam Maharashtra अपत्य असणाऱ्या नागरिकांची पेन्शन होणार बंद या बद्दल सविस्तर माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो तुम्ही, तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक किंवा शेजारी या योजनेचे पेन्शन धारक असाल म्हणजेच तुम्ही श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी पेन्शन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही किंवा तुमचे जवळचे नातेवाईक दर महा पेन्शन घेत असाल तर गा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण कोणता या योजनेच्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बदल.करण्यात आलेला आहे. या योजनेच्या नवीन नियमानुसार आणि निकषानुसार आता भरपूर नागरिकांच्या या ठिकाणी पेन्शन बंद करण्यात येणार आहे.

Niradhar Yojana Niyam Maharashtra

या योजनेअंतर्गत कोण कोणते नवीन नियम आणि निकष हे बदल केलेल्या तसेच कोणत्या लोकांच्या या ठिकाणी पेन्शन या बंद केल्या जाणार आहेत. या बद्दल आज आपण या लेखामध्ये सविस्तर माहीत जाणून घेणार आहोत. काहीं पेंशांधरकाना या ठिकाणी पेन्शन मिळणार नाहीय तसेच जर अशा नागरिकांनी नवीन पेन्शनची प्रकरणेही टाकलीत तर ते सुद्धा या ठिकाणी त्यांना अपत्य आहेत किंवा नाहीत असा निकष या ठिकाणी पाहूनच त्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात येणार आहे.

निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निरुत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत परंतु त्यांना अपत्य अजर असतील तर अशा लोकांचे या ठिकाणी आताही पेन्शन बंद केले जाणार आहे.

पहा कोणत्या नागरिकांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही Niradhar Yojana Niyam Maharashtra

अशाप्रकारचे आदेश या ठिकाणी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनांच्या माध्यमातून दर महा पैसे देते ज्यांचे वय 65 वर्ष पेक्षा जास्त आहे त्यांना सरसकट पेन्शन दिले जात होते.

 • परंतु आता मित्रानो 65 वर्ष पेक्षा अधिक वय आहे मात्र त्यांना अपत्य जर असतील
 • तर या पुढे अशा लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार नाही. फेब्रुवारी 2013 पासून पेन्शन ची प्रकरणे दाखल झाली आहेत,
 • या बाबत निर्णय न घेण्याच्या सूचन दिल्या आहेत.
 • तसेच मित्रानो जर विधवा महिला आणि त्यांना अपत्य असतील
 • सध्या अपंग विधवा महिलांचे पेन्शन प्रकरणे प्राधान्याने करण्यासाठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. Niradhar Yojana Niyam Maharashtra.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार 10 लाखांची सबसिडी पहा येथे

 • म्हणजेच मित्रानो या नवीन नियमानुसार आणि निकषानुसार याठिकाणी विधवा महिलांना
 • आणि अपंग व्यक्तींना अवरून त्यांना अपत्य असतील तरी सुधा या ठिकाणी पेन्शन मिळेल
 • परंतु इतरचे लावा म्हणजे 65 वर्ष पेक्षा जास्त आहेत त्यांना जर अपत्य असतील असतील
 • तर अशा लाभार्थ्यांना आता या योजनेअंतर्गत पेन्शन बंद केले जाणार आहे.
 • तसेच फेब्रुवारी 2020 पासून अशी प्रकरणे दाखल झालेली आहेत.
 • त्या बाबतचा कुठलाही प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेऊ नये
 • अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी करण्यात आपल्या हा निकष लक्षात घेऊनच या प्रकरणाना मंजुरी देण्यात येणार आहे.
 • मित्रानो आता अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना
 • तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना
 • या योजनाच्या माध्यमातून जे 65 वर्ष पेक्षा अधिक वय असलेल्या
 • गावात त्यांना जी पेन्शन दिली जात होती आता या ठिकाणी नवीन निकष नियम लावण्यात आलेला आहे.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा