Nsdl Pan Card Reprint | घरबसल्या मिळवा नवीन पॅनकार्ड: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Nsdl Pan Card Reprint घरबसल्या नवीन पॅनकार्ड कशा पद्धतीनं मिळवता येईल, ते ही एकदम सोप्या पद्धतीने.

Nsdl Pan Card Reprint

मित्रनो, आजच्या या युगात पॅनकार्ड Nsdl Pan Card Reprint हा एक महत्वाचा दस्तावेज बनला आहे. बहुतांश कामासाठी पॅनकार्ड आवश्यक असते. बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी किंवा विक्री करणे, गुंतवणूक करणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, कर्ज घेणे इत्यादी कामांसाठी पॅनकार्ड हे आवश्यक आहे. पॅनकार्ड चा सतत वापर झाल्यामुळे ते खराब होते, त्यावरील अक्षरे मिटून जातात किंवा ओळखू येत नाहीत. या करिता आपल्याला दुसरे पॅनकार्ड घेणे गरजेचे असते. आता नवीन पॅनकार्ड घरी मागण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप चे पालन करावे लागेल आणि काही दिवसातच तुमच्या घरी नवीन पांकर्ड पोहचविले जाईल. Nsdl Pan Card Reprint

ग्रामपंचायत योजना यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दुसरे पॅनकार्ड प्रिंट काढून देण्यासाठी दुकानदार 200 ते 250 रुपयांची मागणी करतात. परंतु आम्ही दिलेल्या काही स्टेप फॉलो करून तुम्ही NSDL क्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फक्त 50 रुपयात पॅनकार्ड प्रिंट घरी मागवू शकता. या करिता खालील सोप्या स्टेप फॉलो करा.

Nsdl Pan Card Reprint

दुसरे पॅनकार्ड कसे मिळवायचे?

Nsdl Pan Card Reprint

 • पॅनकार्ड प्रिंट मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम google वरती जाऊन Reprint Pan Card हे सर्च करावे लागेल.
 • किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डायरेक्ट अधिकृत वेबसाईट वरती जाऊ शकता.
 • तिथे आल्या नंतर तुम्हाला पॅनकार्ड reprint करण्याचा पर्याय दिसे त्यावरती क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्म तारीख आणि कॅपचा कोड त्यात समाविष्ट करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला नियम व अटी स्वीकारून सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामधे तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड शी संबंधित सर्व माहिती दाखवली जाईल.
 • आता तुम्हाला रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वरती OTP येईल तो रकान्यात समाविष्ट करावा लागेल.
 • आता या नंतर त्याचे प्रमाणीकरण करावे लागेल.
 • आता तुम्हाला पॅनकार्ड मिळवण्यासाठी 50 रुपयांचा शुल्क भरावा लागेल.
 • हा 50 रुपयांचा शुल्क भरण्यासाठी तुम्ही Net Banking किंवा तुमचा UPI वापरू शकता.
 • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचे डूप्लिकेट पॅनकार्ड 7 दिवसांच्या आत तुमच्या घरी पोहाच केले जाईल.
 • अशा प्रकारे आपण पॅनकार्ड सोप्या पद्धतीने घरी मागवू शकता.

नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.