PAN Aadhaar Link Online | आधार – पॅनकार्ड लिंक ऑनलाईन: अन्यथा घेता येणार नाही योजनाचा लाभ; असे करा लिंक!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PAN Aadhaar Link Online आधार – पॅनकार्ड लिंक ऑनलाईन बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

PAN Aadhaar Link Online In Marathi

मित्रानो, आधार कार्ड व पॅनकार्ड हे अतिशय महत्वाचे कागदपत्र आहेत, तेवढेच ते लिंक असणे ही महत्वाचे आहे. PAN Aadhaar Link Online आयकर कायद्याच्या कलम 139AA नुसार 1/07/2017 पर्यंत पॅनकार्ड जरी केलेल्या व आधारकार्ड असलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी आधार पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.

भूमिहीन असणाऱ्यांना मिळणार 2 एकर बागायती जमीन किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन, येथे क्लिक करा

त्यासोबतच नवीन आयकर नियमानुसार नागरिकांनी पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक नाही केल्यास अशांना अधिक कर भरावा लागणार आहे. यामुळे तुमचे आधार पॅनकार्ड लिंक न झाल्यास तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल.

 • जर आपण आधार पॅनकार्ड लिंक केले नसल्यास लवकरात लवकर लिंक करून घेणे गरजेचे आहे.
 • अन्यथा तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
 • या शिवाय तुमच्या अनेक सुविधा देखील बंद केल्या जाऊ शकतात.
 • त्याच बरोबर तुम्हाला मोठा दंड ही आकारला जाऊ शकतो.
 • या दंडाची रक्कम 10 हजारपासून असू शकते. Q
 • याशिवाय तुम्ही पैशांचा व्यवहार करू शकणार नाहीत.
 • सध्या तुम्ही 1 हजार रुपयांचा दंड भरून लिंक करू शकता.

आधार पॅनकार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

PAN Aadhaar Link Online

या नागरिकांना लिंक करण्याची आवश्यकता नाही.

 • आयकर कायद्याच्या कलम 139AA नुसार 1 जुलै 2017 पर्यंत पॅनकार्ड जरी केलेल्या आणि आधारकार्ड असलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
 • तर आसाम, जम्मू व काश्मीर आणि मेघालय मधील रहिवाशांसाठी हे लिंक करणे आवश्यक नाही.
 • याशिवाय प्राप्तिकर कायदा 1961 नुसार अनिवासी व्येक्तीलाही आधार पॅनकार्ड लिंक करणे बंधनकारक नाही.
 • जे नागरीक 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत यांच्यासाठी देखील लिंक करणे आवश्यक नाही.
 • आयकर विभागाच्या नियमानुसार जे नागरिक वरील एकही श्रेणीत मोडतात त्यांना लिंक करणे बंधनकारक नाही व त्यांना कोणत्याही दंड आकारण्यात येणार नाही.

आधार सोबत पॅनकार्ड कसे लिंक करावे?

PAN Aadhaar Link Online 2024

 • आधार पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • यामध्ये तुम्हाला तुमचा पॅनकार्ड आणि तुमचा युजर आयडी टाकावा लागेल.
 • आता तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 • तुमच्या पॅनकार्ड लिंक करण्यासाठी हे महत्वाचे असेल. तुमच्या PAN नुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग
 • असे तपशील तेथे आधीच नुमुड केले जातील. सर्व तपशील जुळता असल्यास तुमचा आधार क्रमांक नुमुद करा.
 • आता लिंक करा या बटण वरती क्लिक करा. एक पॉप अप वरती तुम्हाला संदेश येईल.
 • तुमचा आधार पॅनकार्ड शी लिंक झाले आहे असा.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा