Paper Bag Making Business Marathi | पेपर बॅग व्यवसाय: कमी गुंतवणूक जास्त नफा!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Paper Bag Making Business Marathi पेपर बॅग व्येवया बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Paper Bag Making Business Marathi 2024

मित्रानो, आज बऱ्याच लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्याची आवड असते, परंतु कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न मनात असतो, Paper Bag Making Business Marathi पेपर बॅग बनवण्याचा व्यवसाय हा खूप ट्रेण्ड मध्ये आहे. आणि हा व्यवसाय भविष्यात यशस्वी होण्याची खूप दात शक्यता आहे. पेपर बॅग म्हणजेच कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय.

जसे की तुम्हाल माहिती आहे प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने कागदी पिशव्या बावण्यास व वापरण्यास सुरुवात झालेली आहे. कागदी पिशव्या पर्यावरणास हानिकारक नाहीत, यामुळे हा व्यवसाय करून तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता.

व्यवसाय करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार, येथे क्लिक करा

आजच्या काळात कागदी पिशव्यांचा अधिकाधिक वापर केला जात आहे. या पिशव्यांचा वापर मुख्यतः मॉल, कपड्यांची दुकाने, गिफ्ट स्टोअर आणखीन विविध ठिकाणी केला जातो.

पेपर बॅग करिता परवाना नोंदणी

Paper Bag Making Business Registration

पेपर बॅग व्यवसाय करिता तुम्हाला नोंदणी करावी लागेल. तुम्हाला तुमच्या स्थानिक नगरपालिका व्यापार परवाना आणि सरकार कडून उद्योग आधार क्रमांक घेणे गरजेचे आहे. या व्यवसाय करिता शासनाकडून तुम्हाला कर्ज ही उपलब्ध होऊ शकते. MSME अंतर्गत नोंदणी करून तुम्ही शासनाकडून निधी ही मिळवू शकता. या व्यवसाय करिता GST नोंदणी आणि BSI प्रमाण असणे आवश्यक आहे.

Paper Bag Making Business Marathi

पेपर बॅग बनवण्यासाठी लागणारी सामग्री

Paper Bag Making Business Marathi 2024

सामग्रीकिंमत
पांढरा व रंगीत रोल पेपर45 रू. प्रती किलो रोल
फ्लेक्सो कलर180 रू. प्रती किलो.
पॉलिमर स्टिरीओ 16 रू. प्रती सेंटिमीटर
 • पेपर शिट 40″*60″, 1800 शीट
 • पेपर रोल रंग आणि पांढरा 500 reams
 • प्रिंटिंग शाई रसायने ई.
 • पॅकेजिंग उपभोग्य
 • आयलेट्स
 • पॉलिस्टर स्टिरीओ
 • हँडल करिता टॅग

तुम्हाला मार्केट मध्ये पेपर रोलचे अनेक वितरक मिळतील, अगदी कमी किमतीत तुम्हाला माल उपलब्ध करून देतील. यामुळे तुम्ही सर्वोत्तम वितरक निवडा जेणेकरून तुम्हाला कमी पैशात उत्तम दर्जाचे माल मिळेल.

पेपर बॅग बनवण्यासाठी लागणारी मशीन किंमत

Paper Bag Making Machine Cost

पेपर बॅग बनवण्यासाठी मशीन आवश्यक आहे. तुम्ही मशीन च्या मदतीने कमी वेळात जास्तीत जास्त पेपर बॅग बनवू शकता. मशीन ची किंमत 3 लाख तूप सुरू होते. 1 मशीन मध्ये सर्व सुविधा असलेली मशीन घेणे सर्वात चांगले राहील. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामासाठी स्वतंत्र मशीन घेणे गरजेचे नाही.

पेपर बॅग व्यवसायाची एकूण किंमत?

या व्यवसायात तुम्हाला 4 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत कहरच येऊ शकतो. यासोबतच तुम्हाला काही वस्तू खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

पेपर बॅग व्यवसायातून मिळणार नफा.

 • आपण वरती पाहिलेले स्वयंचलित मशीन 1 मिनटात 60 पेपर बॅग बनवू शकते.
 • साधारणपणे 1 बॅग वरती 10 पदी नफा असल्याचे दिसते.
 • कर आपण मार्केटिंग योग्य रीतीने केली तर तुम्ही महिन्याला 70 ते 80 हजार रुपये येवढे कमाई शकता.
 • तुम्हाला तुमच्या पेपर बॅग ह्या आकर्षक बनवाव्या लागतील.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा