Paper Cup | पेपर कप उद्योग 2024: बाजारात सर्वात जास्त मागणी असलेला उद्योग; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Paper Cup पेपर कप बनवण्याच्या उद्योग बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Paper Cup In Marathi

मित्रानो, Paper Cup उद्योगाला सध्या खूप मागणी आहे, आज काल वाढत चालेल्या प्लास्टिक च्या प्रदूषण मुळे पेपर प्रोडक्ट ची मागणी वाढत चालली आहे. या मध्ये लोकांमध्ये पर्यावरण वाषयी जनजागृती आणि शासनाची प्लास्टिक प्रोडक्ट वरती बंदी या दोन्ही ही गोष्टी कारणीभूत आहेत.

पेपर कप साठी मार्केट कोणते आहे?

Paper Cup Making Business

सर्वांना माहीतच आहे पेपर कप हे disposable असतात, या प्रोडक्ट ल खाण्यायोग्य पेपर पासून बनवतात, अर्थातच हे कप पर्यावरणासाठी व मानवीय शरीरासाठी हानिकारक नसतात. त्यासोबतच ते कप गरम किंवा थंड पदार्थ काही काळ टिकवू शकतात. या कारणांमुळे Paper Cup ची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

घरून करा ऑनलाईन जॉब महिन्याला कमवा 50 ते 60 हजार रुपये, येथे क्लिक करा

आपण पेपर कप हे होलसेल ही विकू शकतात. या मुळे विकण्याचा व दुकानात वाटप करण्याचा त्रास कमी होईल व तुमचा पूर्ण फोकस हा प्रोडक्शन वरती राहील.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

पेपर कप उद्योग साठी लागणारा खर्च

Paper Cup Making Coat

Paper Cup
 • पेपर कप उद्योग करण्यासाठी तुम्हा 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
 • पेपर कप बनवण्याच्या मशीन व काही कच्चा माल विकत घ्यावा लागेल.
 • असे काही भांडवल तुम्हाला वेगळे ठेवावे लागेल.
 • Paper Cup मशीन ची किंमत 5 लाख ते 7 लाख पर्यंत आहे.
 • या मशीन आपण ऑनलाईन पाहू शकता किंवा स्वतः भेट देऊन पाहू शकता.

पेपर कप उद्योग साठी लागणारी जमीन किंवा शेड

 • Paper Cup उद्योग साठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 गुंठे जमीन लागेल,
 • त्यासोबतच तुम्हाला विजेची सुविधा असणे आवश्यक आहे.
 • हे शेड तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कोठेही उभारू शकता.

पेपर कप बनवण्यासाठी लागणारे मजूर

 • तुमच्याकडे जर 1 मशीन असेल तर तुम्हाला 3 ते 4 मजूर लागतील.
 • त्यात एक प्रोडक्शन मनेजर, एक सेल्स करिता, एक स्किल वाला आणि एक हेल्पर कामगार लागेल.
 • तुम्ही स्वतः यातील कोणतेही काम निवडू शकता.

कच्चा माल

पेपर कप उद्योग साठी PE पेपर, बेस रिळ आणि पॅकिंग मटेरियल म्हणून raw मटेरियल लागेल. पेपर कप साठी तुम्हाला वर्किंग कॅपिटल हे वेगळे ठेवावे लागेल.

पेपर कप उद्योगत होणार नफा

नफा हा तुमच्या कामावर अवलंबून आहे, या उद्योगात जर तुम्ही 10% मार्जीन पकडली तर तुम्हाला कमीत कमी वार्षिक 20 ते 22 लाख रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. या मध्ये तुमच्या मालाच्या विक्रीवर सर्व अवलंबून आहे.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा