Pen Manufacturing Business | पेन बनवण्याच्या व्यवसाय करा: कमवा 30 हजारांच्या अधिक; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pen Manufacturing Business पेन बनवण्याच्या व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Pen Manufacturing Business

मित्रानो, पेन हे असे उत्पादन आहे जे या काळातील प्रत्येक जण वापरतो, Pen Manufacturing Business स्त्री, पुरुष, शिक्षक, विद्यार्थी किंवा कार्यालये सर्व जण पेन वापरतात. या मुळे ह्या उत्पादनाची म्हणजेच पेन ची मागणी 12 महिने असते. पेन बनवण्याचा व्यवसाय हा नवीन युगातील नवीन व्यवसाय आहे. आपण हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत करू शकतो.

व्यवसाय करण्यासाठी मिळवा बिनव्याजी 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

पेन चे अनेक प्रकार आहेत, त्यात सर्वात जास्त वापरला जाणारा पेन म्हणजे ball pen बॉल पेन. या पेन व्यवसायाची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण हा पेन व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येतो. आपण पेन बनवण्याचा व्यवसाय घरून करू शकता. या साठी तूम्हाला कोणत्या दुकानाची आवश्यकता पडणार नाही.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

पेन बनवण्यासाठी आवश्यक लागणारे साहित्य कोठून खरेदी करावे?

Pen Manufacturing Business In Marathi

पेन बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल तुम्ही तुमच्या जवळच्या होलसेल मार्केट मधून खरेदी करू शकता, किंवा ऑनलाईन मार्केट मधून सुधा आपण माल खरेदी करू शकता. आम्ही खाली तुमच्या साठी ऑनलाईन मार्केटची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून लागणारा कच्चा माल खरेदी करू शकता.

Pen Manufacturing Business

बॅरल खरेदी साठी येथे क्लिक करा

झाकण खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

ॲडप्टर खरेदी साठी येथे क्लिक करा

टीप खरेदी साठी येथे क्लिक करा

शाई खरेदी साठी येथे क्लिक करा

Pen Manufacturing Business

पेन बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी किती खर्च येईल?

Pen Manufacturing Business At Home In Marathi

  • आत्ताच्या वेळात पेन बनवण्याची मशीन केवळ 10,000/- रू पासून सुरू होते.
  • ही मशीन मण्युअल आहे. घरबसल्या व्यवसाय करण्यासाठी ही एक चांगली मशीन आहे.
  • मशीन व्यतिरिक्त तुम्हाला कच्चा माल लागणार, कच्चा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 7 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागतील.
  • या शिवाय इतर खर्च हा 5 हजार रु. पर्यंत होऊ शकतो.
  • अशा प्रकारे आपण 20 ते 25 हजारात पेन ब्बानवण्याच्या व्यवसाय सुरू करू शकतो.

पेन बनवण्यासाठी लागणारे मशीन ची किंमत

पेन बनवण्यासाठी 3 प्रकारच्या मशीन येतात.

  • संपूर्ण स्वयंचलित मशीन, या मशिन मध्ये संपूर्ण काम मशीन ने केले जाते.
  • या स्वयंचलित मधून ची किंमत 30 हजार रु. सुरू होते.
  • खाली दिलेल्या लिंक वरती कोलक करून आपण ऑनलाईन मशीन खरेदी करू शकता

स्वयंचलित मशीन साठी येथे क्लिक करा.

सेमी ऑटोमॅटिक मशीन पेन मशीन मध्ये काही काम हाताने केले जाते व काही काम मशी द्वारे केले जाते. या मशीन ची किंमत 2 लाख पासून सुरू होते. मशीन पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

सेमी ऑटोमॅटिक मशीन साठी येथे क्लिक करा

मण्युअल पेन बनवण्याची मशीन कमी पैशात पेन बनवणाऱ्या मशीन मध्ये या मशीन चा वापर होतो. या मध्ये सर्व काम हाताने करावे लागते व या मशीन ची किंमत 10 हजार पासून सुरू होते. मशीन पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

मण्युआल मशीन साठी येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा