Personal Loan Interest Rate | या बँक देत आहेत सर्वतक कमी कागदपत्रात व कमी व्याजदरात वयक्तिक कर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Personal Loan Interest Rate वयक्तिक कर्ज आणि त्यांच्या कागदपत्रे व व्याज दरा बद्दल माहिती या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Personal Loan Interest Rate

मित्रानो, वयक्तिक कर्ज Personal Loan ची आवश्यकता या काळात बहुतांश नागरिकांना आहे. Personal Loan Interest Rate इतर कर्ज प्रमाने वयक्तिक कर्ज कोठेही वापरले जाऊ शकते. या वयक्तिक कर्जाचा वापर हा शैक्षणिक शुल्क, दवाखान्याचे बिल, लग्न समारंभ, वाहन खरेदी साठी वापरले जाऊ शकते. परंतु वयक्तिक कर्ज असुरक्षित कर्ज म्हणून गणली जातात. या वयक्तिक कर्जासाठी बँकेकडे काही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते.

एका दिवसात वयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

वयक्तिक कर्ज घेताना कर्ज घेणाऱ्याने कर्जाचा कालावधी व कर्ज परतफेडीचा व्याज दर या वरती संशोधन केले पाहिजे. वयक्तिक कर्ज ही अल्प मुदतीसाठी चांगले असतात. परंतु तुमच्या परतफेडीच्या क्षमते नुसार व मुदती नुसार आपण हे कर्ज निवडा. Personal Loan Interest Rate

कर्ज घेण्याचा नियम व अटी.

 • या वयक्तिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी पगारदार व्येवकतीचे वय 21 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • स्वयंरोजगार असलेल्या अर्जदाराचे वय 22 ते 55 दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • काम करणाऱ्या नागरिकांना किमान 50 हजार रुपये वयक्तिक कर्ज मिळू शकते (पहिल्या वेळा)
 • पगारदार व्येक्तीसाठी कमाल वयक्तिक कर्ज मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत आहे.
 • स्वयम् रोजगार करणाऱ्याला 50 लाख रुपयांचे वयक्तिक कर्ज मिळू शकते.
 • वयक्तिक कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्ष व 5 वर्ष असते

सर्वत कमी व्याजदर कोणत्या बँकेत आहे जाणून घ्या.

Personal Loan Interest Rate
 • स्टेट बँक ऑफ इंडिया – 10.55%
 • इंडियन बँक – 10.03%
 • युनियन बँक ऑफ इंडिया – 10.70%
 • कॅनरा बँक – 13.15%
 • HDFC बँक – 11%
 • IDFC बँक – 10.49
 • अक्सिस बँक – 12%
 • बँक ऑफ महाराष्ट्र – 8.9%
 • कोटक महिंद्रा – 10.25%
 • पंजाब नॅशनल बँक 9.8%
 • बँक ऑफ बडोदा – 10.2%
Personal Loan Interest Rate

वायक्तीक कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Personal Loan Documents In Marathi

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • राशन कार्ड
 • लाईट बिल.
 • रहिवाशी दाखला
 • पगारपत्रक असेल तर
 • बँकेचे तपशील 3 महिन्यांचे.
 • 2 साक्षीदार.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा