Pickle Business At Home | लोणचे व्यवसाय: 12 महिने मागणी असलेला घरगुती व्यवसाय; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pickle Business At Home लोणचे बनवण्याचा व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Pickle Business At Home In Marathi

मित्रानो, देशातील जवळपास सर्वच घरांमध्ये लोनचे उपलब्ध असते. लोणचे जेवणासोबत असेल म्हणजे जेवणाची चव वाढते. Pickle Business At Home लोणचे बनवणे व त्याचा जेवणात उपयोग करणे हे प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. एका आकडेवारी नुसार भारतातील लोणच्याचा व्यवसाय हा करोडो रुपयांहून अधिक आहे.

जसे की आपण पाहत आहेत लोणचे बनवण्याची प्रक्रिया व त्याची चव प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळी असते. गुजरातच्या लोणच्यात गोडवा असतो तर बिहारच्या लोणच्यात चटपटा पना असतो. या सोबतच आपल्या देशात अनेक फळांपासून लोणचे बनवले जाते. या मध्ये प्रामुख्याने कैरीचे ( आंब्याचे ) लोणचे, मिर्ची चे लोणचे, लिंबू पासून बनवलेले लोणचे हे आहेत.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

हे पाहता जार तुमच्याकडे लोणचे बनवण्याचे कौशल्य असेल आणि तुम्ही वये साय करण्यास इच्छुक असाल तर हा लोणचे बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. Pickle Business At Home तुम्ही हा व्यवसाय घरून सुरू करू शकता.

लोणचे बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे सुरू करावा?

How To Start Pickle Business At Home

 • मित्रानो, लोणचे बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळपास च्या बाजाराचे संशोधन करणे आवश्यक आहे.
 • प्रथमतः तुम्ही कच्चा मालासाठी माहिती मिळवणे आवश्यक आहे.
 • जर तुमच्याकडे कैरी, लिंबू, किंवा मिर्ची अधिक उपलब्ध असेल तर प्रथम यांचे लोणचे बनवून तुम्ही अनुभव घ्यावा.
Pickle Business At Home

लोणचे बनवण्याची प्रक्रिया

How To Make Pickle At Home

सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या कडे लोणचे बनवण्याची कल असणे आवश्यक आहे. तुमच्या लोणच्याची ओळख तुमच्या चावी मुले असणार. आज मार्केट मध्ये अनेक लोणचे आहेत ज्यांची ओळख त्यांच्या चावी मुळे आहे. यामुळेच तुमची ओळख या व्यवसायात बनवण्यासाठी चव सर्वात महत्वाची आहे.

Pickle Business At Home

लोणचे बनवण्यासाठी असणारे ठिकाण

Pickle Business At Home 2024

 • लोणचे बनवण्याचा व्यवसाय हा तुम्ही घरातून करू शकता,
 • यासाठी तुम्ही गावात प्रक्रिया करून शहरात मार्केटिंग केलेस सर्वात उत्तम राहील.
 • व तिथे बाजारपेठ ही उपलब्ध असतील.
 • यासोबतच तुमच्या व्यवसाय हा ऑनलाईन च्या माध्यमातून वाढवता येईल,
 • यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक्स कंपनीशी टाय अप करावे लागेल.
 • जे की खूप सोपे आहे कारण की ते त्यांना रोजगार देखील देते.

लोणचे बनवण्याचा लागणारा परवाना

Pickle Business At Home Licence

तुम्हाला लोणचे बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी FSSAI यांच्या कडून परवाना घेणे आवश्यक असेल. आणि त्यासोबतच GST परवाना आवश्यक राहील. तुमचा खाद्य व्यवसाय असल्याने हे परवाने आवश्यक असतील.

लोणचे व्यवसायाचे मार्केटिंग कशी करावी?

Pickle Business At Home For Sale

 • या व्येवसायची मार्केटिंग ही तुमच्या पॅकेजिंग पासून सुरू होते.
 • तुमच्या व्यवसायात पॅकेजिंग ही खूप मोठी भूमिका बजावते.
 • यासाठी तुम्ही स्वतःचा नाव किंवा ब्रँड खाली पॅकेजिंग करा.
 • तुम्ही फक्त तुमच्या गावातच नव्हे तर देश पातळी वरती तुमच्या मालाची विक्री करू शकता.
 • या साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने माल विक्री करू शकता अमेझॉन, फ्लीप कार्ट, किंवा इतर.
 • ऑनलाईन विक्री मुळे देशभरातील ग्राहक तुमच्याशी जोडले जाऊ शकतात.
 • अशा प्रकारे तुम्ही लोणचे मार्केटिंग करू शकता.
 • Pickle Business At Home PDF

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा