pik vima | 1 रुपयात पीक विमा योजना; राज्य सरकार भरणार विम्याचे पैसे!

pmfby | pik vima | 1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra | pik vima Yojana | pradhan mantri pik vima yojana | pmfby full form | pmfby login | pik vima 2022 | pikvima | 1 रुपयात पीक विमा | पीक विमा

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत pik vima 1 रुपयात पीक विमा योजना महाराष्ट्र बद्दल माहिती. 1 रुपयात पीक विमा अर्ज करण्यासाठी पात्रता कोणती आहे, पीक विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, कर्ज कसा करावा? या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळणार या बद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध योजनेचे आयोजन करून राबवून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याचे काम करीत असते. आपल्या देशातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे याच कारणामुळे आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश असेही म्हटले जाते. आपण पाहतच आहात देशातील बहुतांश शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम नसून दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहे. शेती व्यवसाय करताना होणारे प्रचंड नुकसान, कीटकांचा प्रादुर्भाव या मूळ3 शेतकऱ्यांना खत, औषध फवारणी करावी लागते आणि वाढत्या महागाई मुळे कीटक नाशके, खत घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही.

प्रती वर्षी पडणारा अवकाळी पाऊस, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ, कीटकांचा प्रादुर्भाव व इतर नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेजाऱ्यांना pik vima पीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. या होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती मुळे शेती पिकांचे होणारे नुकसान होऊन शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. या समस्येतून शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून व त्यांना या नुकसानी पासून दिलासा मिळवा यासाठी शासनाने 1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे.

pik vima

pik vima पीक विमा म्हणजे काय?

पिकांची नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले नुकसान जसे की वादळ, गारपीट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, किड आणि रोगांमुळे होणारे नुकसान या सर्व बाबींतून शेतकऱ्याना विमा संरक्षण देणे व अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्तैर्य हे बाधित राखणे होय.

1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra 1 रुपयात पीक विमा ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत?

पीक विमा ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंतच देण्यात आलेली आहे. त्यामुळे 31 जुलै पर्यंतच्या आधी आपला पीक विमा भरून घ्यावा.

अर्जदार शेकर्यांसाठी सर्वसाधारण सूचना

 • पोर्टल वरती निमुड केलेला तपशील आणि अर्जसोबात जोडलेल्या कागदपत्रं वरती नुमुध असलेला तपशील या मध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आढळून आल्यास व माहिती जुळून न आल्यास संबंधित अर्ज नाकारला जाऊ शकतो.
 • अर्जदार शेतकऱ्याला कोणत्याही माध्यमाद्वारे CSC सेंट, बँक, मध्यस्थ नाव नोंदणी करताना शुल्क भरणे आवश्यक नाही.
 • CSC माध्यमांद्वारे नाव नोंदणी करते वेळी फक्त शेतकरी विमा हप्ता रक्कम भरणे अनिवार्य आहे.
 • कृषी व शेतकरी कल्याण विभाग मार्फत विकसित केलेला अँड्रॉइड आधारित Crop insurance app मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येते. हे ॲप google play store व शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे.
 • या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करताना दुष्काळ, टंचाई परिस्थिती, पैसेवारी व पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात कोणताही शासकीय विभाग किंवा संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही.
सहभाग प्रक्रिया
 • कर्जदार शेतकरी :- 1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra प्रधान मंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी इच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करायचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम तारखेच्या 7 दिवसा आधी संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे अनिवार्य राहील.
 • अन्यथा त्यांना अधिसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल.
 • बिगर कर्जदार शेतकरी :- एच्छिक बिगर कर्जदार शेतकर्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून शेतीचा 7/12 उतारा, आधारकार्ड, पेरणी घोषणापत्र, बँक पासबुक व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत किंवा CSC केंद्रावर जाऊन अंतिम मुदत पूर्व जमा करावी.
 • कुळाने अगर भाडे पट्टी करणारे शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भडेपत्ती करणार अपलोड करने बंधनकारक आहे.
pik vima 1 रुपयात पीक विमा योजनेचे उद्देश
 • देशातील शेतकऱ्यांना होणाऱ्या होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • शेतकऱ्या शेतीसाठी प्रोत्साहित करने हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे
 • देशातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे.
 • देशातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसाच आर्थिक विकास करणे.
 • शेती मध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे.
 • शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करणे.

pik vima features पीक विम्याची वैशिष्टे

 • देशातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
 • एक देश एक योजना हा संकल्पनेवर आधारित pik vima प्रधान मंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम शेजाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • ही योजना केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
 • प्रधान मंत्री पीक विमा योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी इच्छिक योजना आहे.
 • देशातील कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार शेतकरी या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकतात.
pm pik vima yojana पीक विमा योजना लागणारी आवश्यक कागदपत्रे
 • आधारकार्ड
 • बँक खाते माहिती
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक
 • राशन कार्ड
 • घोषणा पत्र
 • शपत पत्र
 • बँकेचा रद्द केलेला चेक
 • सातबारा उतारा
 • पासपोर्ट आकाराचे फोटो

पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज

 • एक रुपयांमध्ये पीक वीमा राज्य शासनाने जाहीर केला आहे
 • तुमच्या गावातील CSC केंद्र या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 • आपण आपल्या गावातील CSC केंद्र वरती जाऊन फॉर्म भरू शकता.
 • पीक विमा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 31 जुलै 2023 पर्यंत.
 • आपण आपल्या मोबाईल वरूनही pik vima पीक विमा योजनेचा अर्ज भरू शकता.
 • मोबाईल वरून पीक विमा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
pik vima
योजनेचे नाव pik vima 1 रुपयात पीक विमा योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
लाभार्थीदेशातील सर्व शेतकरी
पीक पेरा PDFयेथे क्लिक करा
योजनेची सुरुवात13 जानेवारी 2016
विभागकृषी विभाग
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
उद्देशशेतकऱ्यांना त्यांच्या होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई देणे
लाभझालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य केले जाते
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा