Plates Making Business In Marathi | पेपर प्लेट उद्योग: मार्केट ला सर्वात जास्त मागणी असलेला उद्योग; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Plates Making Business In Marathi पेपर प्लेट बनवण्याच्या उद्योग बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, जार तुमची व्यवसाय करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही असा व्यवसायाच्या शोधात असाल जो की पहिल्या दिवसापासून कमाई करू शकेल, तर Plates Making Business In Marathi पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्याला उत्तम प्रकारे नफा मिळवू शकता. हा व्यवसाय तुम्ही शहरातून किंवा खेडे गावातून देखील करू शकता. या पेपर प्लेट्स ची मागणी सगळीकडेच आहे.

पेपर कप उद्योग सुरू करा व महिन्याला कमवा 50 ते 60 हजार रुपये..!

या व्येवसायात नुकसान होण्याची संभावना खूप कमी आहे. आपण बनवलेल्या प्लेट खब होणार नाहीत, आपण त्या काही कालावधी नंतर विकू शकता. असे अनेक व्यवसाय आहेत ज्यामध्ये त्वरित माल विकावा लागतो अन्यथा तो खराब होण्याची संभावना असते, परंतु या व्यवसाय मध्ये असे काही नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकार आर्थिक सहाय्य करेल, यासाठी तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेता येईल, व या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा पेपर प्लेट उद्योग सुरू करू शकतात.

पेपर प्लेट्स बनवण्यासाठी लागणारे मशीन कोणती?

Plates Making Machine In Marathi

 • पेपर प्लेट बनवण्यासाठी केवळ 1 मशीन चा उपयोग होतो. तिलाच पेपर प्लेट बनवण्याची मशीन म्हणतात.
 • बाकीचे कामे तुम्हाला तुमच्या हाताच्या साहाय्याने करावी लागतात.
 • आणि ते ही केवळ तुम्हआला पॅकिंग करण्यासाठी काम करावे लागेल.
 • आपण ज्या ठिकाणाहून मशीन खरेदी करतान त्या ठिकाणी तुम्हाला मशीन चाळवण्या बद्दल सर्व प्रशिक्षण फुले जाईल.
 • आणि जार भविष्यात मशीन मध्ये बिघाड झाला तर त्यासाठी मेकॅनिक ची सुविधा देखील कंपनी करून देईल.
 • पेपर प्लेट बनवण्याची मशीन आपण स्वयंचलित खरेदी केली तर खूप फायदेशीर ठरू शकते.
 • स्वयंचलित मधून असल्यामुळे तुम्ही दिवसाच्या जास्तीत जास्त पेपर प्लेट बनवू शकता.
 • जर तुम्हाला पेपर प्लेट बनवण्यासाठीमशीन खरेदी करायची असेल तर तुम्ही इंटरनेट द्वारे शोधू शकता.
 • किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पेपर प्लेट मशीन पाहू शकता.

येथे क्लिक करून पेपर प्लेट मशीन किंमत व माहिती बद्दल जाणून घ्या

पेपर प्लेट उद्योग कसा सुरू करावा?

How To Start Paper Making Business In Marathi

Plates Making Business In Marathi
 • पेपर प्लेट उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हा सर्वात प्रथम जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
 • जागा आपण स्वतःची किंवा भाड्याने देखील घेऊ शकता.
 • पेपर प्लेट उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 400 स्केअर फूट जागा पाहिजे.
 • उद्योग सुरू करण्यासाठी पेपर प्लेट मशीन खरेदी करावी लागेल.
 • याशिवाय तुम्हाला 1 मजूर कामासाठी ठेवावा लागेल.
 • तुम्हाला कच्चा माल खरेदी करण्यासाठी मार्केटचा भाव यात फरक पहावा लागेल.
 • आणि यासाठी तुम्हाला काही खेळते भांडवल ठेवावे लागेल.
 • या वेवसायात कमी गुंतवणूक आहे व जास्त नफा आहे.

पेपर प्लेट कच्चा माल व त्यांची किंमत

Plates Making Business In Marathi

 • या उद्योग मध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन व नफा होतो.
 • सर्वोत्तम गुणवत्ता असलेला पीई पेपर किंमत 30 रू. ते 40 रू. प्रती किलो आहे.
 • बोटॉम रील ची किंमत 30 रुपये प्रति किलो ग्रॅम आहे.

पेपर प्लेट उद्योग सुरू करण्यासाठी किती खरच येईल.

Total Cost For Paper Plate Making Business

 • हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात मोठा खर्च म्हणजे मशीन खरेदी करण्यासाठी येईल.
 • या व्यवसाय चा खर्च तुमच्या मशीन खरेदि वर अवलंबून आहे.
 • जार तुम्हाला हा व्यवसाय मॅन्युअल मशीन ने सुरू करायचा असेल तर तुम्हाला आवश्यक साहित्यासह 20,000/- रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
 • जर तुम्ही अटोमाटिक मशीन ने हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याची किंमत 40,000 ते 50,000/- रुपये एवढी आहे.
 • विशेष म्हणजे स्वयंचलित म्हणजेच Automatic मशीन चे उत्पादन अधिक चांगले आहे.

पेपर प्लेट बनवण्याच्या व्यवसायतून किती नफा कमावू शकता?

 • या व्यवसाय चा नफा तुम्ही खरेदी केलेय मशीन वरती अवलंबून आहे. व तुमच्या मालाच्या गुणवत्तेवर.
 • स्वयंचलित माशीन च्या साहाय्याने तासाला 1000 प्लेट बनवू शकता.
 • व दिवसाला 8 तास काम करून तुम्ही 8000 प्लेट्स बनवू शकता.
 • व या प्लेट्स बाजारात सहज विकू शकता, यासाठी तुम्हाला मार्केट ची माहिती असणे गरजेचे आहे.
 • महिन्याला कमीत कमी तुम्ही 50,000/- रुपये कमवू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन व्यवसाय आयडिया पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा