Pm All Scheme Maharashtra | सरकारच्या या 3 योजना मधून होणार तुम्हाला आर्थिक मदत: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pm All Scheme Maharashtra सरकारच्या आर्थिक मदत करणाऱ्या योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Pm All Scheme Maharashtra 2024

मित्रानो, Pm All Scheme Maharashtra सरकार समाजातील सामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. यामध्ये कधी योजना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य करतात तर काही कृषी क्षेत्रासाठी लाभदायक असतात, तर काही योजना मोफत विमा देतात. अशा अनेक योजना शासन मोठ्या प्रमाणावर राबवित असते.

या योजनेअंतर्गत अशा काही योजना आहेत ज्या मध्ये आपल्याला पैसे मिळू शकते. अशा अनेक योजना असतात परंतु सामान्य नागरिकांना या योजनाची माहिती नसते. आपल्याला काही मोजक्याच योजना माहित असतात. परंतु काही योजनांमधून तुम्हाला आर्थिक सहाय्य ही केले जाते. तेवढेच नाही तर या योजनेअंतर्गत काही मोफत सुविधा देखील दिल्या जातात.

ई श्रम कार्ड योजना

E Shram Card Yojana

ई श्रम कार्ड योजना :- या योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी या करिता सरकारने ई श्रम पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टल अंतर्गत कोट्यवधी नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यासोबतच महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर या पोर्टल अंतर्गत नोंदणी केली आहे. आकडेवारी नुसार 47% पुरुष व 13% महिलांनी नोंदणी केली आहे.

Pm All Scheme Maharashtra
 • या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी ए श्रम कार्ड बनवले आहे अशांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
 • या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरुपी रक्कम मिळते.
 • त्यासोबतच 2 लाख रुपयांचा अपघात वीमा संरक्षण देखील दिले जाते.
 • जर एखादा लाभार्थी अपघातात अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
 • नोंदणी अंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी निधी दिला जातो.
 • काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या कामासाठी लागणारे आवश्यक उपकरणे देखील उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या श्रम योगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनाचा देखील लाभ देखील दिला जातो.

पी एम सुरक्षा विमा योजना

Pm Suraksha Vima Yojana

पी एम सुरक्षा विमा योजना :- ही योजना सामान्य व गरीब नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला वर्षाला केवळ 12 रुपये गुंतवावे लागतात. त्यानंतर तुम्ही 2 लाख रुपयांच्या विम्या साठी पात्र होतात. या सोबतच अर्जदाराला या योजनेअंतर्गत अनेक फायदे देखील मिळतात.

 • या योजनेअंतर्गत सहभागी झाल्यानंतर एखाद्या नागरिकाचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त वर्षाला 12 रुपये भरायचे आहेत.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी वर 18 ते 70 असावे लागते.
 • जर एखाद्याला अपघातात अपंगत्व आले तर 1 लाख रुपये देण्याची तरतूद आहे.
 • 12 रुपयांचे प्रीमियम प्रती वर्ष तुमच्या बँक खात्यातून कपात करण्यात येते.
 • Pm All Scheme Maharashtra
Pm All Scheme Maharashtra

प्रधान मंत्री कौशल्य योजना किंवा स्किल इंडिया योजना

Pm koushal Vikas Yojana Or Skill India Scheme

प्रधान मंत्री कौशल्य योजना किंवा स्किल इंडिया योजना :- तुम्ही जर बेरोजगार असाल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोकरी नाही तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला अनेक प्रकारचे कौशल्य शिकण्याची संधी मिळते.

 • या योजनेअंतर्गत तुम्हाला 3 महिने ते 6 महिने मोफत कौशल्य मिळते.
 • यात सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला नोकरी साठी ही संधी उपलब्ध होते.
 • किंवा आपण या योजनेअंतर्गत एखादा व्यवसाय देखील सुरू करू शकता.
 • या योजनेअंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या कोर्सेस चा विचार केला तर यामध्ये मेकप आर्टिस्ट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, प्रोग्रामिंग यासोबतच संगणक प्रशिक्षण दिले जाते.
Pm All Scheme Maharashtra
 • यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही कोर्स करण्यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाहीत.
 • आणि यासोबतच तुमचे कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकार तुम्हाला प्रमाणपत्र देते व त्यासोबत 5 हजार ते 10 हजार देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत शासनाचा काही कंपन्यांची करार आहे, तर तुम्हाला त्या कमनी मध्ये नोकरी देखील मिळू शकते.
 • Pm All Scheme Maharashtra Marathi

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा