PM Awas Yojana Gramin List 2024 | पी एम आवास योजना 2024 यादी जाहीर: पहा आपले नाव यादी मध्ये!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PM Awas Yojana Gramin List 2024 प्रधान मंत्री आवास योजना 2024 यादी बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

PM Awas Yojana Gramin List 2024 Marathi

मित्रानो, बऱ्याच प्रतीक्षा नंतर प्रधान मंत्री आवास योजना यादी जाहीर करण्यास आली आहे. PM Awas Yojana Gramin List 2024 ग्रामीण भागातील बेघर व कच्चे घरे असलेल्या नागरिकांचे नावे यादी मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. काही नागरिकांचे नवे वगळण्यात आले असून वगळण्याचे कारण कागदपत्रांची पूर्तता न करणे असे आहे. कोण कोणत्या लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आले व कोणकोणत्या नागरिकांचे नाव समाविष्ट आहे हे आपण या यादी मध्ये सविस्तर पाहणार आहोत.

5 लाखांचे वयक्तिक कर्ज मिळवा फक्त 5 मिनटात, येथे क्लिक करा

खाली आम्ही काही सोप्या स्टेप मध्ये यादी मध्ये नाव कसे पाहायचे ते सांगितले आहे. ते आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करून पाहू शकता.

पी एम आवास योजना यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम आवास योजना 2024 यादी मध्ये नाव कसे पहावे?

PM Awas Yojana Gramin List 2024

 • पी एम आवास योजना 2024 यादी मध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जाऊ शकता.
PM Awas Yojana Gramin List 2024
 • वेबसाईट वरती आल्या नंतर तुम्हाला वरती मेनू वरती क्लिक करून Awaassoft वरती क्लिक करून घ्यावे लागेल.
 • आता तुमच्या समोर काही पर्याय येतील त्यात तुम्हा Report वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
PM Awas Yojana Gramin List 2024
 • त्यानंतर तुम्हाला Beneficiary Details For Verification य्या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
 • तिथे क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमची काही वयक्तिक माहिती भरायची आहे.
 • जसे की तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका व तुमच्या गावाचे नाव इत्यादी निवडावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाची माहिती पाहिजे त्या वर्षाला निवडावे लागेल.
PM Awas Yojana Gramin List 2024
 • त्यानंतर प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय नवडून घ्या.
 • आता त्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा कोड भरण्यासाठी सांगितले जाईल.
 • कॅपचा कोड मध्ये गणित प्रक्रिया करून कोडे सोडवून कॅपचा कोड भरून घ्यावे.
 • त्यानंतर Submit बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर तुमच्या गावाची यादी दिसेल. या यादी मध्ये आपण पाहू शकता या लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे की नाही.
 • तुमच्या समोर उघडलेली यादी तुम्ही PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
 • अशा प्रकारे तुम्ही तुमचे नाव यादी मध्ये पाहू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा