PM Awas Yojana List Maharashtra | पी एम आवास योजनेच्या खात्यात 2.5 लाख रुपये जमा; पहा यादी मध्ये तुमचे नाव!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PM Awas Yojana List Maharashtra पी एम आवास योजना 2024 यादी बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

PM Awas Yojana List Maharashtra In Marathi

मित्रानो, PM Awas Yojana List Maharashtra प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या लाभार्थ्यांनी नुकतेच प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत स्वतःचे घर बांधण्यासाठी या करिता आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला होता अशा सर्व लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री आवास योजनेच्या नवीन यादी मध्ये सर्व लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर आता गृह निर्माण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या कोणत्याही व्येक्तिला आज जाहीर झालेल्या पी एम आवास योजनेच्या यादी मध्ये त्यांचे नाव तपासता येणार आहे.

घरकुल मंजूर आहे पण जागा उपलब्ध नाही? आता सरकार देणार जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये, येथे क्लिक करा

देशातील व राज्यातील गरीब व वंचित नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे बांधून देण्याकरिता सरकार वेळोवेळी योजना राबवित असते. जेणेकरून बेघर नागरिकांना जे की कच्च्या घरात राहतात किंवा झोपडीत राहतात यांना स्वतःची घरी बाढण्यासाठी आर्थिक मदत करते. अशा परिस्थितीत ज्यांनी पी एम आवास योजनेंतर्गत घरकुल आर्थिक मदतीसाठी अर्ज केला आहे त्यांना आता त्यांच्या आधार कार्डच्या सहायाने योजना यादी मध्ये त्यांचे नाव तपासू शकता.

PM Awas Yojana List Maharashtra

तुमचे नाव यादी मध्ये पाहण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून किंवा गृहनिर्माण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमचे नाव प्रधान मंत्री आवास योजना यादी मध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव पाहू शकता.

पी एम आवास योजना यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • प्रधान मंत्री आवास योजना यादी मध्ये तुमचे नाव केवळ आधारकार्ड च्या मदतीने पाहू शकता.
 • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • या योजनेत केवळ अशा कुटुंबांचा समावेश करण्यात आलेला आहे जे या योजनेची पात्रता पूर्ण करतात.
 • सर्व कुटुंबांची पडताळणी केल्या नंतर शासनाने यादी तयार केली आहे व ती अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे.
 • यादी ऑनलाईन ओपलब्ध करून देण्याचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये पारदर्शकता वाढवणे हा आहे.

पी एम आवास योजना यादी मध्ये नाव कसे पहावे?

PM Awas Yojana List Maharashtra

 • तुमचे नाव यादी मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • वेबसाईट वरती आल्या नंतर तुम्हाला वरच्या बाजूस 3 लाईन दिसतील त्याला क्लिक करून घ्या.
 • त्यामध्ये शोध लाभार्थी Search Beneficiary या पर्याय ल क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
 • त्यानंतर तुम्हाला सेंड OTP या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वरती OTP प्रप्त होईल तो त्या रख्याण्यात समाविष्ट करा.
 • आता तुमच्या समोर लाभार्थी यादी उघडेल त्यात तुमचे नाव पाहू शकता.
 • अशा प्रकारे तुम्ही पी एम आवास योजना यादी मध्ये तुमचे नाव तपासू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा