pm kusum yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… सोलार पंपाचा 36 जिल्ह्यांसाठी नवीन कोठा उपलब्ध, आज करा अर्ज.

pm kusum yojana : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Pm Kusum Solar Pump Yojana बद्दल चला तर मग जाणून घेऊया. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेने देशातील 3.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या कृशिपंपचे सौरिकरण करण्याची परवानगी दिली आहे. आणि शेतकऱ्यांना 10 GW सौर कृषी उत्पन्नाची परवानगी दिलेली आहे. आणि स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्यात आघाडी वर आहे. हा सर्वात मोठा उपक्रम आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत भारतभर 340.35 AZ च्या उदर समर्थनासह 30.8 GW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची सरकारची ही एक नवीन योजना आहे.

pm kusum yojana

pm kusum yojana : प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत शेतकरी त्याच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या योजनेत समाविष्ट असलेली एकूण रक्कम शेतकऱ्यानं द्वारे 3 श्रेणी मध्ये विभागली गेली आहे. ज्यामध्ये सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करत आहे. तुम्हाला माहित आहे का आपण आज या योजने बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

आमचा व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्याला शेतात सौर पंप बसवण्यासाठी सरकार 60 टक्के अनुदान देईल आणि उर्वरी 30 टक्के सरकार कर्ज म्हणून प्रदान करेल. शेतकऱ्याला सौर पंपाच्या एकूण किमतीचा फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागेल. शेतकरी त्याच्या सौर पंपातून निर्माण झालेली वीज दुसऱ्या शेतकऱ्याला शेतात विकू शकतो वीज विकल्या नंतर शेतकऱ्याला जे पैसे मिळतील ते पैसे शेतकरी व्यापार करण्यासाठी वापरू शकतात. PM Kusum Solar Pump Yojana.

पी एम कुसुम सोलार सौर पंपचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Pm Kusum Solar Pump Yojana : पी एम कुसुम सौर पंपाचे अर्ज 20 जिल्ह्यात सुरू झाले. महाराष्ट्र शासनाने 2022-23 एक लाख सौर पंप उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून वीज उपलब्ध नसलेल्या भागातील शेतकरी दिवसाचे 8 तास सिंचन करू शकतील. ही योजना शासनाने सुरू केली होती परंतु काही जिल्ह्यामधे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात नाही. आज 20 जिल्ह्यात कुसुम सौर पंपासाठी अर्ज खुले आहेत.

हे पण वाचा

Pm Kusum Solar Pump Yojana | आजपासून 20 जिल्ह्यामधे अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. आज आपण कोणत्या जिल्हा अर्ज खुले आहेत याची माहिती घेणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला होता. (मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत) कुसुम सौर पंप योजने अंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 60 टक्के ते 90 टक्के अनुदानाचे ही वाटप करण्यात आले आहे. मात्र काही जिल्हा मध्ये अर्ज उघडलेले नाहीत.

पी एम कुसुम योजना pm kusum Yojana

शेतकरी बंधूंनो या 20 जिल्ह्यात कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज सुरू आहेत. पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, लातूर, वाशीम, पालघर, नागपूर, कोल्हापूर, गोंदिया, वर्धा, ठाणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली. या 20 जिल्ह्यात आज पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित जिल्ह्यातही लवकरच अर्ज भरण्याची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मित्रानो वरी दिलेल्या 20 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्ही कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला सोलार पुंपही मिळेल. कोटा संपल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकत नाही. नवीन खोली उपलब्ध होऊ पर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल एस सी , एस टी, आणि खुल्या प्रवरगासाठी नोंदणी सुरू आहे. त्याच बरोबर तुमची नाव नोंदणी करण्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी सेवा केंद्राला भेट द्या आणि आजच तुमचा अर्ज भरा pm kusum yojana.

पी एम कुसुम योजना पात्रता

pm kusum yojana eligibility
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारतातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • शेतकरी गट, शेतकरी, पंचायत, शेतकरी संस्था, पाणी ग्राहक संघटना, शेतकरी उत्पादक संघटना इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • अर्जदार नागरिकांकडे आम्ही खाली दिलेली सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
 • प्रती मेगा व्याट नुसार शेतकऱ्यांकडे सुमारे किमान 2 हेक्टर जमीन असायला पाहिजे.

pm kusum yojana benefits

पी एम कुसुम योजना लाभ

 • सोलार प्लांट च्या स्थपणेऊले शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध होणार आहे.
 • 24 तास वीज राहिल्यामुळे शेतकऱ्यांना हवे तेंव्हा संचान करता येणार आहे.
 • राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
 • सौर पणाल द्वारे निर्मित केलेली वीज शेतकरी बांधव सरकारी किंवा खाजगी विभागला विकू शकतील
 • या योजनेमुळे डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
 • या योजनेअंतर्गत 10 लाखांहून अधिक सौर पंपांचे सोरिकरण केले जाणार आहे.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्चात सौर सिंचन पंप मिळणार आहे.

पी एम कुसुम योजनेचे लाभार्थी

pm kusum yojana beneficiary
 • पाणी ग्राहक संघटना
 • शेतकरी
 • शेतकरी गट
 • पंचायत
 • शेतकरी उत्पादक संघटना
 • शेतकरी संस्था

pm kusum yojana documents पी एम कुसुम योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • बँक खाते पासबुक
 • मोबाईल क्रमांक
 • आधारकार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • राशन कार्ड
 • अधिकृतता प्रत
 • नोंदणीची प्रत
 • CA ने जरी केलेले नेट वर्थ प्रमाणपत्र
 • जमीन आकाराची प्रत
पी एम कुसुम योजना अर्ज करण्याची पद्धत
kusum yojana online apply
 • पी एम कुसुम योजना अंर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तिथे दिसत असलेल्या पी एम कुसुम योजनेसाठी अर्ज या वरती क्लिक करावे लागेल.
pm kusum yojana
 • आता तुमच्या समोर आलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • आता सबमिट बटण वरती क्लिक करा.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल.
योजनेचे नावपी एम कुसुम योजना
pm kusum yojana
वर्ष 2023
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
योजनेची सुरुवात8 मार्च 2019
द्वारे सुरू केंद्र सरकार
लाभसौर कृषी सिंचन लावण्यासाठी शासनाकडून अनुदान
विभागनवीन आणि नविनिकरण ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन
उद्देशशेतकऱ्यांना अनुदानित दरात सौर ऊर्जा सिंचन पंप उपलब्ध करून देणे
लाभार्थीदेशातील पात्र शेतकरी
स्तिस्थीसाक्रीय
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा