PM Modi Awas Yojana 2024 | मोदी घरकुल आवास योजना: या सर्व लाभार्थ्यांना मिळणार घरकुल; पहा सविस्तर माहिती!

PM Modi Awas Yojana 2024 | modi awas yojana maharashtra 2023 | modi awas yojana | Modi Awas Gharkul Yojana | modi awas yojana maharashtra update | modi awas yojana maharashtra list | modi awas yojana maharashtra yadi | modi awas yojana maharashtra list 2023 | नरेंद्र मोदी घरकुल आवास योजना महाराष्ट्र | Modi Awas Gharkul Yojana 2023 Maharashtra | Modi Awas Yojana Maharashtra | Modi Awas Yojana | मोदी आवास घरकुल योजना | modi awas gharkul yojana 2023 | घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र | modi awas yojana maharashtra

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PM Modi Awas Yojana 2024 योजनामोडी आवास घरकुल योजना बद्दल माहिती, मोदी आवास घरकुल योजनेचे वैशिष्ठ काय? या योजनेचा उद्देश काय? मोदी आवास योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? मोदी आवास घरकुल योजनेसाठी कोणते नागरिक पात्र आहेत? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

PM Modi Awas Yojana 2024 In Marathi

मित्रानो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन महती देण्यात आली आहे. PM Modi Awas Yojana 2024 आत्ता पर्यंत बहुतांश नागरिकांचे घरकुल वापस गेले आहे, कारण एकच नागरिकांकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. आता Modi Awas Gharkul Yojana अंतर्गत शासन देणार नागरिकांना जागा खरेदी करण्यासाठी 50000/- रुपये अनुदान.

मोदी आवास घरकुल योजनेचा GR PDF

राज्यातील बेघर नागरिकांना व जे कुटुंब काच्या घरात राहत आहेत अशांना 2024 पर्यंत पक्के घर बांधून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना परंतु इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना अस्तित्वात नव्हती या प्रवर्गातील पात्र नागरिक वंचित राहत होते

या कारणामुळे 2023-2024 छा अर्थ संकल्प सादर करताना राज्यात इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 3 वर्षात 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी PM Modi Awas Yojana 2024 सुरू करण्याची घोषणा केली आहे. सदर योजना राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

घरून करा व्यवसाय आणि 25 ते 30 हजार रुपये

Modi Awas Gharkul Yojana

मोदी आवास घरकुल योजना कशी आहे समजून घ्या.

Modi Awas Gharkul Yojana

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या भागातील अवस प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवरती नोंद झालेले, परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांना नवीन घरे बंधण्यासाठी किंवा अस्तित्वात असेलल्या कच्या घराचे पक्या घरात रूपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी किमान 269 चौ. फू. इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

PM Modi Awas Yojana 2024

अधिकृत वेबसाईट वरती भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी आवास घरकुल योजनेची पात्रता

Modi Awas Gharkul Yojana Eligibility
 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी हा इतर मागास प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
 • लाभार्थी का किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.
 • लाभार्थ्यांचे राज्यात स्वतःचे किंवा कुटुंबाचे पक्के घर नसावे.
 • या आधी शासानाक्या कोणत्याही अवस योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • लाभार्थ्यांनी कोणत्याही गृहनिर्माण कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

Modi Awas Gharkul Yojana Documents
 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र
 • वीज बिल
 • मनरेगा जॉब कार्ड
 • राशन कार्ड
 • बँक पासबुक
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
मोदी आवास घरकुल योजनेचे विशेष प्राधान्य
 • विधवा कुटुंब प्रमुख महिला
 • पूरग्रस्त भागातील पीडित
 • जातीय दांगलिमुळे झालेले घराचेनुकसान पीडित
 • नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिक
 • दिव्यांग नागरिक
 • वरील सर्वआ प्राधान्य देण्यात येणार आहे

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड

 • योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना किमान 269 चौ. फू. इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करने आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभे मार्फत करण्यात येईल.
 • ज्या लाभार्थ्यांची यापूर्वी स्थळ पाहणी झाली नसे त्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल.
 • या सोबतच ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
 • सर्व लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल.
 • लाभार्थ्यांना पुढील लाभ देण्यात येईल.
योजनेचे नावModi Awas Gharkul Yojana | मोदी आवास घरकुल योजना
सरकारी योजनायेथे क्लिक करा
योजनेची सुरुवातअर्थसंकल्प 2023 – 2024
योजनेचा उद्देशइतर मागास प्रवर्गातील नागरिकांना पक्के घरे पुरविणे
योजनेचे लाभार्थीराज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिक
वर्ष2024
योजनेची घोषणाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा