Pm Mudra Loan 2024 | केंद्र सरकारची खास योजना; व्यवसाय करण्यासाठी देत आहे 5 लाखांचे कर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pm Mudra Loan 2024 केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेबद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Pm Mudra Loan 2024 In Marathi

मीत्रानो, जार तुम्ही नवीन वर्षात स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर केंद्र सरकार तुमच्या साठी कर्ज योजना घेऊन आलेली आहे, Pm Mudra Loan 2024 पी एम मुद्रा कर्ज योजना. सध्या नोकरी मिळणे खूप अवघड खेले आहे, या साठी व्यवसाय करने हा सर्वात उत्तम पर्याय आहे. परत व्यवसाय करण्यासाठी भांडवल ची आवश्यकता असते हे भांडवल तुम्हा शासनाच्या मुद्रा कर्ज योजनेमधून मिळू शकते.

Pm Mudra Loan 2024 पी एम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत तुम्हीला कमीत कमी 5 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज मिळू शकते. या योजनेअंतर्गत अनेकांनी कर्ज घेऊन आपले स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. केंद्र सरकारने 2024 मध्ये या योजनेमध्ये काही बदल केले आहेत.

विद्यार्थ्याना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे क्लिक करा

या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2014 मध्ये कमी व्याजदरात केली होती, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही जर व्यवसाय करण्यास इच्छुक असाल तर पी एम मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.

पी एम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम मुद्रा कर्ज किती श्रेणी मध्ये उपलब्ध आहे?

Pm Mudra Loan In Marathi

पी एम मुद्रा कर्ज योजना हे 3 श्रेणी मध्ये उपलब्ध आहे. या तिन्हीही श्रेणी मध्ये मिळणाऱ्या कर्जाची रक्कम वेगवेगळी आहे. यामध्ये सर्वात कमी शिशु कर्ज 50 हजार रुपये. या नंतर किशोर कर्ज 50 हजार ते 5 लाख रुपये आहे. आणि तरुण कर्ज हे 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

Pm Mudra Loan 2024

मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत किती कर्ज मंजूर करण्यात आले आहेत?

मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे गेल्या 5 वर्षामध्ये मुद्रा कर्ज योजनेंतर्गत 17.77 लाख कोटी रुपयांची 28.89 कोटी रुपयांहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आलेली आहेत. देशाच्या अर्थमंत्री यांनी ही माहिती सभागृहात दिलेली आहे.

पी एम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

Pm Mudra Loan 2024 Documents

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • मतदान कार्ड
  • राशन कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • केवायसी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

पी एम मुद्रा कर्ज योजना पात्रता

Pm Mudra Loan 2024 Eligibility

  • अर्जदार हा भारतीय रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 24 ते 70 वर्ष असणे अनिवार्य आहे.
  • भारताबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा