Pmfme Scheme 2024 | प्रधान मंत्री योजनेअंतर्गत मिळणार व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपये कर्ज अनुदान: असा करा अर्ज!

Pmfme Scheme 2024 Registration | pmfme login | Pmfme Scheme 2024 Eligibility | Pmfme Scheme 2024 Application Form | pmfme online application | pmfme application form PDF | pmfme scheme documents requirements

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pmfme Scheme 2024 पंतप्रधान मोहिमेअंतर्गत मिळणार व्यवसाय करण्यासाठी 10 लाखांची सबसिडी बद्दल माहिती, चला तर मग जाणून घेऊया.

Pmfme Scheme 2024 In Marathi

मित्रानो, आपल्या भारतातील युवा तरुण तरुणी आपल्या पायावर उभराहावे, त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे या करिता आपले सरकार विविध प्रकाच्या योजना रबित असते अशीच एक योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. Pmfme Scheme 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारत सरकारची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता आपल्या राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सूक्ष्म अन्न सुरक्षा प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहायता गटांना उद्योग सुरू करता येतो. सध्या कऱ्यरत असलेल्या निवैन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचां विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देने आणि नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया सुरू करणे हेब्या योजनेचे धेय आहे. पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना यात प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेचा लाभ यावक्तिक लाभार्थी तसेच गत लाभार्थींनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. Pmfme Scheme 2024 In Marathi

रमाई आवास घरकुल योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरात राबविण्याचे नियोजन केले आहे. सन 2020 ते 2025 या 5 वर्षासाठी ही योजना राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया तसेच शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक गट यांची मर्यादा वाढविणे, उत्पादनाची ब्रॅण्डिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रिया उद्योगांना उपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे. सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळून देणे. अण्णा क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण या वरती भार देणे तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगानी व्यवसायिक व तांत्रिक सहाय्याची अधिकाधिक लाभ घ्यावा याकरिता प्रयत्न करणे हा या योजनेच्या मुख्य उद्देश आहे. Pmfme Scheme In Marathi

Pmfme Scheme 2024

वयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष

Pmfme Scheme In Marathi

 • या योजनेंतर्गत अर्जदाराला उद्योगावर मालकी अधिकार असवा.
 • अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे.
 • शिक्षणाची अट नाव,एक कुटुंबातील एकच व्यक्ती पटे असेल.
 • उद्योगाला औपचारिक दर्ज प्राप्त करून देण्याची तयारी असावी.
 • तसेच प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के लाभार्थी हिस देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी.
 • वैकतीक लाभार्थी,
 • भागीदारी संस्था,
 • बेरोजगार तरुण,
 • नव उद्योजक,
 • कार्यरत उद्योजक,
 • महिला,
 • शेतकरी उत्पादन संस्था,
 • प्रगतशील शेतकरी,
 • स्वामसहायता गट,
 • गैर सरकारी संस्था,
 • सहकारी संस्था,
 • खाजगी कंपनी इत्यादी यांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडिट लिंक सबसिड आधारावर अनुदानाचा लाभ देत आहे.

गट उद्योजकांसाठी निकष

Pmfme Scheme In Marathi

Pmfme Scheme 2024
 • सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था.
 • शेतकरी उत्पादन कंपनी
 • सहकारी संस्था
 • स्वयमसहायता गट आणि त्याचे फेडरेशन
 • शासकीय संस्था लाभ घेऊ शकतात.

या घटकांसाठी 3 कोटी कमाल मर्यादे सह पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के क्रिदित लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.

समाविष्ट प्रक्रिया उद्योग

Pmfme Scheme 2024

या योजनेअंतर्गत भाजीपाला, फळे उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, बेकरी उत्पादने, धान्य प्रक्रिया, मसाले,मासे व सागरी उत्पादने प्रक्रिया, तेल बिया प्रक्रिया, मास व पोल्ट्री उत्पादने, किरकोळ वान उत्पादने प्रक्रिया यांचा समावेश होतो.

ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्स्याना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणुकीसाठी 40 हजार रुपये प्रति सदस्य व प्रती स्वयं सहायता गटास कमाल रक्कम.4 लाख रुपये देय आहे. Pmfme Scheme In Marathi

Pmfme Scheme 2024 In Marathi
संपर्क कुठे साधावा?

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या वयक्तिक लाभार्थी तसेच स्वयंसहायता बचत गटातील सदस्यांनी बीज भांडवल साठी अर्ज सादर करावा. www.pmfme.mofpi.giv.in या अधिकृत संकेतस्थळवर नोंदणी करून अर्ज सदर करावा अधिक माहिती साठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा नोडल अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

योजनेचे नावPmfme Scheme 2024 |
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
योजनेचे वर्ष2024
योजनेचा लाभराज्यातील नवीन किंवा जुने उद्योजक
अधिक योजनायेथे पहा

प्रश्न उत्तरे

प्रश्न :- Pmfme योजना काय आहे?

उत्तर :- ही योजना FPOs/SHGs सहकारी गटांना किंवा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमाच्या SPV च्या गटांना त्यांच्या विद्यमान किंवा प्रस्तावित ब्रांड्सना त्यांच्या प्रक्रिया केलेल्या अण्णा उत्पादनाच्या यजनेअंतर्गत मार्केटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 50 टक्के आर्थिक अनुदान प्रदान करते.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा