PMGKAY Free Ration Extended | राशन कार्ड धारकांसाठी खुश खबर..! आता मिळणार पुढील 5 वर्ष मोफत राशन!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PMGKAY Free Ration Extended राशन कार्ड धारकांसाठी मिळालेल्या खुशखबर बद्दल, मोफत मिळणारे राशन शासनाने 5 वर्ष आणखीन वाढवलेल आहे.

PMGKAY Free Ration Extended

मित्रानो, केंद्र सरकार यांच्या मार्फत प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY Free Ration Extended अंतर्गत गरीब नागरिकांना मोफत राशन देण्याची योजना ही वाढवण्यात आलेली आहे. ही योजना केवळ 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू होती पण आता ही योजना 5 वर्षा साठी वाढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना दर महा 5 किलो अन्न मोफत मिळते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ देशातील नागरिकांना 31 डिसेंबर 2028 पर्यंत मिळत राहील.

रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या मत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग म्हणाले की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY Free Ration Extended 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षांकरिता वाढवण्यात आलेली आहे. सदर योजना ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आलेली होती, पण या योजनेचा कालावधी आता 5 वर्षांकरिता वाढवण्यात आलेला आहे. सदर योजनेवरती सुमारे 11.8 लाख कोटी रुपये करच करण्यात येतील असे मंत्री महोदय म्हणले.

PMGKAY Free Ration Extended

योजना राबविणार असल्याचे या निवडणूक सभेत झाहीर करण्यात आले.

PMGKAY Free Ration Extended

 • संदर्भात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा NFSA अंतर्गत 5 किलो अनुदानित अन्न व्येतेरीक्त प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 5 किलो धान्य मिळते.
 • सदर योजना अनेक वेळा वाढवल्या नंतर PMGKAY मोफत धान्य योजना डिसेंबर 2022 मध्ये NFSA चा भाग बनली.
 • नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड निवडणूक रॅली मधी 5 वर्ष मोफत धान्य वाटप ची घोषणा केली.

या योजनेचा फायदा 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना होतो.

 • देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश NFSA च्या अंतर्गत येतात.
 • सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे वर्णन “देशातील वंचितांना नवीन वर्षाची भेट” असे केले आहे.
 • या योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य खरेदी साठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
 • महामारीच्या काळात या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती.
 • अगोदर 1 रुपये ते 3 रुपये प्रति किलो धान्य दिले जात होते, परंतु आता 5 किलो मोफत धान्य दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना प्रती महिना 5 किलो मोफत धान्य दिले जाते.
 • अंतोदय अंन योजना AAY अंतर्गत कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य मिळते.
 • 2028 पर्यंत या योजनेचा लाभ देशातील नागरिकांना घेता येणार आहे.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.