Poha Making Business | हा व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार बिनव्याजी कर्ज: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Poha Making Business पोहा बनवण्याच्या व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Poha Making Business In Marathi

मित्रानो, आजच्या काळात प्रत्येकजण नोकरी सोडता व्यवसाय करत आहेत व त्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. तर तुम्ही ही स्वतःचा व्यवसाय सुरु करून एक यशस्वी उद्योजक बनू शकता. जर आपण व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोहे बनवण्याचा व्यवसाय Poha Making Business एक उत्तम पर्याय असणे आहे.

व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार बिनव्याजी कर्ज

काही व्यवसाय ठराविक कालपर्यंत च असतात पण हा व्यवसाय 12 महिने चालणारा आहे. पोह्यांची मागणी प्रत्येक ऋतू मध्ये असते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहा हा पदार्थ असतोच. यामुळेच पोहे बनवून आपण मार्केट मध्ये योग्य दरात विकून मोठा लाभ मिळवू शकता.

पोहा बनवण्याच्या व्यवसाय सुरू कसा करावा?

पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पोह्यांचा विक्रीची अट, पोह्यांचा दर्जा, पोह्याचे उत्पादन, ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग या बद्दल आवश्यक माहिती घेणे गरजेचे आहे.

पोहे बनवण्याची मशीन:- पोहे बनवण्याची मशीन हे विविध प्रकारचे आहेत. जसे की थ्री फेज, सिंगल फेज, सेमी ऑटोमॅटिक, मेन्यूअल मशीन आहेत. या मशीन ची क्षमता व किंमत मशिंनच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे

पोहा मशिन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोहा व्यावसाय करिता येणारा खर्च?

Poha Making Business
  • माल साठवणुकीसाठी गोडाऊन व जागा
  • पोहा बनवण्यासाठी लागणारे मशीन 1 ते 1.5 लाख रुपये
  • कच्चा माल – अंदाजे 50 हजार ते 1 लाख रुपये.

पोहे बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 7 ते 8 लाख रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून तुम्ही कर्ज घेऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजना किंवा मुद्रा कर्ज योजना या योजनाचा लाभ घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकता.

पोहे व्यवसाय करिता कच्चा माल

Poha Making Business 2024

जसे की तुम्हालाआ माहीतच आहे, पोहे बनवण्यासाठी तांदूळ ची आवश्यकता असते. आपण तांदूळ मार्केट मधून उत्तम दर्जाचे तांदूळ ठोक दरात विकत घेऊ शकता. तांदळाचे विविध प्रकार आहेत, परंतु पोहा बनवण्यासाठी जो तांदूळ लागतो तोच तांदूळ घ्यावा. यासोबतच मार्केटच्या आवश्यकता प्रमाणे तांदूळ मध्ये बदल करत राहावं.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा