Post Office Franchise In Marathi | पोस्ट ऑफिस सोबत काम करा व महिन्याला कमवा लाखो रुपये: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Post Office Franchise In Marathi पोस्ट ऑफिस च्या फ्रेंचाईसी बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Post Office Franchise In Marathi

मित्रानो, Post Office Franchise In Marathi भारतीय डाक विभागवेग वेगवगळी पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी साठी आधी सूचना जारी करतो. पोस्ट ऑफिस सोबत काम करून आपण लाखो रुपयांची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रेंचायझि चा ऑनलाईन अर्ज डाउनलोड करून त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागणार आहे.

महिलाना मिळणार उद्योग करण्यासाठी 20 लाखांचे कर्ज, येथे क्लिक करा

देशातील कोणताही नागरिक टपाल खात्याची मताधिकार घेऊ शकतो. टपाल विभागाचा हा उपक्रम देशातील.प्रत्येक दुर्गम भागात पोस्ट ऑफिस आउटलेट उघडता यावा आणि याच्या अंतर्गत नागरिकांना कोणत्याही अडचानिशिवाय सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. ही फ्रेंचंयझी घेण्यासाठी अर्जदाराला 5,000/- रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जे की सिक्युरिटी मनी म्हणून जमा केले जातील.

पोस्ट ऑफिस फ्रेनचायझी कशी मिळवायची?

How To Get Post Office Franchise In Marathi

 • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
 • हा अर्ज संबंधित कार्यालयातूनही घेऊ शकतो.
 • अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला त्यात असलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.
 • खाली दिलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.
 • आता अर्ज व कागदपत्रे पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन जमा करावी लागतील.
 • आता संबंधित अधिकारी तुमच्या अर्जवर्ती विचार करतील व 15 दिवसाच्या आत फ्रेनचायझि निवडतील.

पोस्ट ऑफिस फ्रेंचैजी चे प्रकार

Post Office Franchise In Marathi

प्रत्येक शहरात व गावात टपाल सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने टपाल विभागाकडून 2 प्रकारच्या फ्रेनचायझी दिल्या जातील. र्यातिल्पहीली म्हणजे काउंटर सेवेशी संबंधित असणार आहे, आणि दुसरी म्हणजे पोस्टल एजांसीशी जोडलेली आहे. या दोन्ही फ्रेनचायझी घेण्यासाठी वेगवेगळी नियम व पात्रता आहेत.

Post Office Franchise In Marathi

पोस्ट ऑफिस फ्रेनचायझी अंतर्गत होणारी कमाई ( कमिशन )

Post Office Franchise Commission Received In Marathi

सेवाव्येवरातील कमिशन
नोंदणीकृत सेवांची बुकिंग3 रुपये
स्पीड पोस्ट आर्टिकल बुकिंग5 रुपये
मनी ऑर्डरच्या बुकिंगवर 100 ते 200 रू. कमिशन, 200 रू. च्या जास्त मनी ऑर्डर बुकिंग वर कमिशन. 3.50 रुपये ते 5 रुपये
प्रत्येक महिन्याला 1000 पेक्षा जास्त रजिस्ट्री किंवा स्पीड पोस्ट आर्टिकल 20% अतिरिक्त कमिशन
टपाल तिकीट किंगव स्टेशनरी व मनी ऑर्डर च्या फॉर्म वरती कमिशन विक्री रकमेच्या 5 टक्के
रिटेल सर्व्हिस40%

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझिला लागणारा खर्च

 • पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी करिता तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करावे लागतील.
 • पोस्ट ऑफिस ज्या नागरिकांना फ्रेंचायझी देण्यासाठी निवड करेल त्यांना सुरक्षा ठेव ही जमा करावी लागेल.
 • पोस्ट ऑफिस नियम नुसार तुम्हाला 5 हजार रुपये सुरक्षा ठेव निश्चित केली आहे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचायशी करिता कोण अर्ज करू शकतो.

Post Office Franchise In Marathi 2024

 • अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
 • 8 वीच्या वरती शिक्षण झालेले असावे.
 • आपण फ्रेंचायझी घेण्यासाठी कोणत्याही शहरात किंवा गावात अर्ज करू शकता.
 • अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी अर्ज PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

Post Office Franchise Documents In Marathi

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • राशन कार्ड
 • वयाचा दाखला
 • 10 वी चे मार्क्सशीट
 • पिपिओ ची प्रत ( टपाल विभागात पेन्शन घेत असल्यास)
 • पत्याचा पुरावा
 • पासपोर्ट आकाराचे फोटो

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी करिता अर्ज आस करावा?

 • पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज घेऊ शकता
 • किंवा आम्ही दिलेल्या लोकं वरती क्लिक करून अर्ज डाऊनलोड करू शकता.
 • आता अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती भरून घ्यावी.
 • त्यासोबत आम्ही दिलेली सर्व कागदपत्रे जोडून घ्यावी.
 • आता अर्ज तुमच्या जवळच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सबमिट करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा