Post Office RD Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना: 3 हजार च्या गुंतवणुकीवर मिळणार 10 लाख रुपये; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Post Office RD Scheme पोस्ट ऑफिस च्या योजने बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Post Office RD Scheme In Marathi

मित्रानो, Post Office RD Scheme पोस्ट ऑफिस मध्ये अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात, सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना असतात. पोस्ट ऑफिस मध्ये कमी गुंतवणुकीवर जास्त लाभ मिळणारी ही योजना आहे. या मध्ये पिपिफ चाही समावेश आहे.

कामगारांना मिळणार प्रतीमहीना 3 हजार रुपये पेन्शन व 2 लाखांचा विमा, येथे क्लिक करा

जार तुम्हाला PPF द्वारे 15 वर्षामध्ये 10 लाख रुपयाचा निधी जमा करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला दर महिन्याला 3 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्ही दररोज 100 रुपये जमा केले तर महिन्याला 3 हजार रुपये होतात.

पोस्ट ऑफिस योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

आपल्याला माहीतच आहे पोस्ट ऑफिस ची शाखा प्रत्येक गावात प्रत्येक शहरात असते. आणि त्यासोबतच आपण पोस्ट ऑफिस मधून इंटरनेट बँकिंग सुविधाचा लाभ देखील घेऊ शकता. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक इतर बँकेपेक्षा सर्वात सुरक्षित मानली जाते. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका हा 0% आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत 7.1% दराने व्याज मिळते.

Post Office RD Scheme

दर महा 3 हजार भरून 10 लाख कसे मिळवावे?

Post Office RD Scheme 2024

 • जर तुम्ही ppf मध्ये दर महिना 3 हजार रुपये गुंतवणूक केल्यास 15 वर्षात तुमच्याकडे 9 लाख 76 हजार 370 रुपये निधी असेल.
 • यामध्ये 3 हजार रुपये दराने वार्षिक 36 हजार रुपये जमा करावे लागतील.
 • ज्याची रक्कम 5 लाख 40 हजार रुपये एवढी मिळणार आहे.
 • या रकमेवर तुम्हाला 7.1% दराने व्याज मिळेल.
 • जे की 15 वर्षात 4 लाख 36 हजार 370 रुपये येवढे होईल.
 • अशा स्थितीत तुम्हाला 15 वर्षात व्याज आणि मुद्दल एकूण रकमेतून 9 लाख 76 हजार 370 रुपये मिळतील.
 • नागरीकाना कर सवलत मिळतील. Ppf मध्ये नागरिकांना 80c अंतर्गत कर लाभ मिळतात.
 • या योजनेअंतर्गत कमाल 1.5 लाख रुपयांच्या सूट दिली जाऊ शकते.
 • PPF मध्ये मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कम करमुक्त असणार आहे.
 • अशा प्रकारे पीपिफ मधील गुंतवणूक ट्रीपल ई श्रेणी मध्ये येते.
 • याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.
 • अशा प्रकारे आपण प्रती महिना 3 हजार भरून 10 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा