Poultry Farm Yojana 2023 | शेतकऱ्यांना 50 कोंबड्या आणि 1 पिंजरा मोफत मिळणार, लगेच ऑनलाईन अर्ज.

नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Poultry Farm Yojana 2023 बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक सरकारी योजना घेऊन आलेलो आहोत. आणि ती योजना शेतकरी बांधावासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण आपले शेतकरी बांधव नेहमीच काहीतरी नवीन करण्यासाठी उत्सुक असतात, आणि हा व्यवसाय जास्तीत जास्त करून शेतकरी बांधव पशुपालन आणि कुक्कुट पलणाकडे अधिकच उत्साही असतात तर मित्रानो आज आम्ही अशीच एक सरकारी योजना घेऊन अलेलो आहोत. आणि ती योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना आणि या कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शेतकरी बंधू आणि भगिनींना सरकारकडून 50 कोंबड्या आणि 1 पिंजरा मिळणार आहे. Poultry Farm Yojana 2023

आपलं या योजनेसाठी Poultry Farm Yojana 2023 अर्ज कसा करू शकतो कशा प्रकारे अर्जनकरू शकतो, कोण कोणती कागदपत्रे या साठी आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. आणि शासनाचे काय निर्णय आहेत, अर्ज कोठे करायचा, अनुदान कसे मिळवायचे या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आणि उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत.

मुख्यमंत्री कर्ज योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

 • मित्रानो संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.
 • त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रानो कुक्कुट पालन हा शेतिला पूरक असा व्यवसाय आहे.
 • आणि तसेच कोंबड्यांच्या अंड्यांना बाजारात चांगलीच मागणी आणि किंमत आहे.
 • आणि दर ही खूप जयस्त आहेत, महाराष्ट्र सरकार सध्या अंडी उत्पादनासाठी अनुदान देत आहे.
 • ही आत्ताची ताजी बातमी आहे आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय ही आहे,
 • येथे आपण जाणून घेणार आहोत अंड्यांची मागणी कधी वाढली आहे.

व्यवसायासाठी सरकारकडून किती कर्ज मिळेल

 • व्यवसायासाठी सरकारकडून किती कर्ज मिळेल आणि कर्ज घेतल्यानंतर सरकारकडून या कर्जावर किती सबसिडी मिळेल.
 • ही सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
 • मित्रानो कोरोना महामारीच्या काळात अंड्यांची मागणी खूपच वाढली होती.
 • कारण अंड्यामध्ये रोगप्रिकारकशक्ती वाढवणारे जीवनसत्वे असतात. कोरोणा महामरीच्या काळात अनेकांनी कोंबडीचे मांस खाल्ले आणि कुक्कुट पालनाचा व्यवसाय ही बंद केला.
 • कारण कोरोना महमारीच्या काळात पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते
 • कारण को रोगामुळे बाजारात मास आणि अंडी विकणे कठीण झाले होते या व्यवसायात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 • आज आपण कुक्कुट पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू करता यावा यासाठी शासनाने घेतलेल्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
 • राज्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत 2010 पासून एकात्मिक कुक्कुट पालन योजना राबविण्यात येत आहे.
 • या योजनेचा अनेक शेतकरी व इतर सहकारी लाभ घेत आहेत.
 • युवा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानासह अंडी उत्पादनासाठी तलंगा गटाचे वाटप करण्यात आले असून
 • या गटात 25 तलांगा व 3 नर कोंबडे आणि 100 एक दिवसीय प्रगत कुक्कुटपालन गट असून हे अनुदान खालील प्रमाणे आहे.

सध्या तलंगा कोंबडी आणि दिवसाची पिल्ले पाळण्याचा खर्च वाढला आहे. तसेच कुक्कुट पालनासाठी आवश्यक खाद्य या कच्चा माल, औषधे आणि इंधांच्यां किमती प्रचंड वाढल्या आहेत. पोल्ट्री फिड मध्ये वाढ तसेच पोल्ट्री पक्षाना लागणाऱ्या औषधांचा आणि वाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ यामुळे सरकार कडून देण्यात येणाऱ्या अनुदानात भरीव वाढ झालेली आहे. Poultry Farm Yojana 2023

अधिकृत वेबसाईट येथे पहा
शासन निर्णययेथे पहा
योजनेचे नाव कुक्कुट पालन योजना
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिक योजना येथे पहा

या मुळे तलंगा तील नर कोंबडे व कुक्कुट पक्षी गटांना एक दिवस अगोदर मिळणाऱ्या अनुदानात वाढ करून या योजनेतही काही तरतुदी निछित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी अनुदानात भरमघोस वाढ करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक एकात्मिक विकास आराखड्याच्या साह्याने शासनाने वार्षिक सर्वसाधारण 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी लहान पक्षी आणि कोंबड्यांचा गट वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. Poultry Farm Yojana 2023

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा