Ppf Post Office Scheme In Marathi | महिन्याला 500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखांचा लाभ: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Ppf Post Office Scheme In Marathi पोस्ट ऑफिस ppf योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, Ppf Post Office Scheme In Marathi या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील कोणताही नागरिक खाते उघडून लाभ घेऊ शकतो. काही वर्षांनंतर या गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत एक अल्पवयीन मुलाचे खाते त्यांच्या पालका द्वारे खोल्या येते. जेव्हा ते मुल प्रौढ होईल तेव्हा खाते त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यात येते.

Ppf Post Office Scheme In Marathi

जार आपण सुरक्षित आणि कर बाचातिसह चांगल्या परतव्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी योजना शोधत असाल तर यासाठी पब्लिक प्रोव्हीडांट फंड म्हणजेच PPF हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही या योजनेसाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यागोदर त्याबद्दल माहिती मिळवणे सर्वात उत्तम असते. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती वार्षिक 500 रू. जमा करून खाते उघडू शकते.

तुमचे पॅनकार्ड डाऊनलोड करा मोबाईलवरून फक्त 5 मिनटात

या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकतात. या योजनेतील ठेविदार आयकर कायद्याच्या 80 सी कलम अंतर्गत कर लाभासाठी देखील पात्र असणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोणताही प्रौढ व्येक्ति खाते उघडू शकतो. व निवृत्ती नंतर पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. सध्या या पिपीएफ योजरमध्ये ठेवीदारांना वार्षिक 7.1 % व्याज दराचा लाभ मिळतो. हे व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ठेवीदारांच्या खात्यात जमा केले जाते. या योजनेअंतर्गत 15 वर्ष गुंतवणूक करता येते. त्यानंतर ठेवीदारांचे खाते माच्युआर होईल.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस पी पी एफ खात्याचे वैशिष्ठे

Ppf Post Office Scheme In Marathi

Ppf Post Office Scheme In Marathi
 • या योजनेअंतर्गत 15 वर्ष झाल्यानंतर देखील आपण पुढील 5 वर्ष पैसे जमा करू शकतो.
 • पी पी एफ चा व्याजदर भारत सरकार दर 3 महिन्यांनी ठरवते.
 • आर्थिक वर्षात आपण 500 रू. पेक्षा कमी आणि 1.50 लाख रु. पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत.
 • या योजनेअंतर्गत कमीत कमी 500 रुपये गुंतवणूक करने सक्तीचे आहे.
 • खाते धारकाने वर्षामध्ये किमान 500 रू. जमा नाही केले तर खाते बंद होईल.
 • प्रत्येक वर्षाच्या शेवटी खाते धारकांच्या खात्यात जमा केली जाते.
 • सध्या या योजनेअंतर्गत 7.1 टक्के व्याज दिले जाते.
 • पी पी एफ जा केलेली रक्कम खाते उघडल्यापासून 5 वर्षानंतर कधीही काढता येते.

पी पी एफ खाते ट्रान्स्फर करण्याची सुविधा

 • पी पी एफ खाते एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस आणि बँक मध्ये ट्रान्स्फर केले जाते
 • पी पी एफ मध्ये जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार सूट दिली जाऊ शकते.
 • या ठेवीवरील व्याज पूर्णपणे कर मुक्त आहे.
 • आपण या योजनेची पूर्ण माहिती जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेऊ शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा