Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना: 10 वी पास युवकांना मिळणार मोफत प्रशिक्षण; असा करा ऑनलाईन अर्ज!

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana |Pmkvy | kaushal vikas yojana | pradhanmantri kaushal yojana | pmkvy 4.0 | kaushal vikas | pradhan mantri kaushal vikas yojana courses list | कौशल विकास योजना ऑनलाइन फॉर्म 2023 | Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2023 registration | pmkvy scheme | प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2023 मराठी | PMKVY ऑनलाइन रजिस्ट्रेशन | PMKVY Center | PMKVY Courses | कौशल विकास योजना ट्रेनिंग सेंटर | pmkvy skill india

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत pradhan mantri kaushal vikas yojana प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना बद्दल माहिती, प्रधान मंत्री कौशल विकास योजनेचे उद्देश काय? या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारचा लाभमिळणार? प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेसाठी पात्रता काय? प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेकरीता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे कोणती? अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

Pmkvy

मित्रानो, भारत सरकार आपल्या देशातील युवा तरुणांना त्यांच्या शिक्षणासाठी व उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित असते. Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana ही कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ही योजना राष्ट्रीय कौशल विकास महमंडळामार्फत राबविण्यात येत आहे. देशातील युवा तरुणांना मोठ्या प्रमाणात उद्योग संबंधित प्रशिक्षणात सहभागी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या कारणाने युवा तरुणांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होईल.

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. 2020 पर्यंत 1 कोटी युवा तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेअंतर्गत होते. कमी शिक्षण घेतलेल्या किंवा अर्ध्यात शाळा सोडलेल्या नागरिकांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 3 महिने,6 महिने आणि 1 वर्ष करिता रजिस्ट्रेशन केले जाते. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक प्रमाणपत्र दिले जाते व ते प्रमाणपत्र संपूर्ण भारतभर वैध आहे.

9 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 75000/- रुपये आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 125000/- रुपये स्कॉलरशिप

pmkvyआपल्या देशातील युवा तरुणांना संघटित करने, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच अधिकाधिक नागरिक या योजनेत सहभागी व्हावेत यासाठी त्यांना कर्ज मिळण्याचे ही नियोजन आहे. आपण पाहतच आहात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही सरकार राज्यातील बेरोजगारी कमी होण्याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana

या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण मिळणार आहे त्या प्रशिक्षण द्वारे त्यांना नोकरी शोधण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण वीणा शुल्क आहे.pmkvy 4.0या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना इलेक्ट्रोनिक आणि हार्डवेअर, चामड्याचे तंत्रज्ञान, बांधकाम, खाद्य प्रक्रिया, रत्ने व दागिने, फर्निचर व फिटिंग या सारख्या 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल. या कौशल विभागाचे 3 भाग केले गेले आहेत, प्रशिक्षण अभ्यासक्रम, पूर्व शिक्षण व विशेष प्रकल्प असे आहेत. याचा लाभ असा आहे की देशातील तरुण त्यांच्या इच्छा नुसार कोणतेही कोर्स निवडू शकतात.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात आणि शहरात प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत, या प्रशिक्षण केंद्रात तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.मित्रानो आपल्या देशातील बहुतांश तरुण वर्ग बेरोजगार आहेत काही तरुण तर आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने नोकरी मिळण्याकरिता लागणारे प्रशिक्षण देखील घेऊ शकत नाहीत. pradhan mantri kaushal vikas yojana प्रधान मंत्री कौशल विकास योजना च्या माध्यमातून भारत देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी हे देशातील तरुणांना त्यांच्या कौशल्याच्या बाबतीत विकसित करण्यास मदत करेल. अर्थपूर्ण आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन तरुणांना कौशल्य उन्नतीसाठी प्रोत्साहित करणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशी या योजनेची मुख्य उद्दीष्ट आहे.

प्रधान मंत्री कौशल विकास योजना कोर्स लिस्ट

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana courses list

 • सुरक्षा सेवा कोर्स ( security service course )
 • लोह आणि स्टीलचा कोर्स (course of iron and steel)
 • फूड प्रोसेसींग इंडस्ट्री कोर्स (food processing industries course)
 • टेक्सटाइल कोर्स (textile course)
 • अतिथी आणि पर्यटन कोर्स (hospitality and tourism course)
 • कृषी अभ्यास (agriculture course)
 • विमा, बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम (incurrence, banking and finance course)
 • ऊर्जा उद्योग अभ्यासक्रम (enargy industry cource)
 • खान कोर्स (mining course)
 • रिटेल कोर्स
 • प्लंबिंग कोर्स
 • रबर कोर्स
 • लेदर कोर्स
 • करमणूक व मध्यम कोर्स (entertainment and medium course)
 • लाजिस्टिक कोर्स
 • भूमिका खेळण्याचा कोर्स
 • टेलिकॉम कोर्स
 • आयटी कोर्स
 • हिरे आणि दागिने कोर्स (diamonds and jewelry course)
 • परिधान कोर्स (apparel course)
 • फर्निचर अँड फिटींग कोर्स
 • ग्रीन जॉब कोर्स
 • जीवन विज्ञान कोर्स (life sciences course)
 • आरोग्य सेवा (healthcare)
 • सौंदर्य आणि निरोगीपणा (beauty and wellness)
 • अटोमोटिव कोर्स
 • वस्तू व भांडवल कोर्स (goods and capital course)
 • बांधकाम कोर्स (construction course)
 • इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
 • अपंगत्व अभ्यासक्रम असलेल्या व्यक्तींसाठी कौशल्य परिषद.
 • kaushal vikas yojana computer course.

प्रधान मंत्री कौशल विकास योजनेचे फायदे

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana benefits
 • या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा या करिता विविध अभ्यासक्रम मार्फत प्रशिक्षण दिले जाईल.
 • या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या आवडीनुसार 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल.
 • तसेच या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
 • भारत सरकार या योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षासाठी बेरोजगार तरुणांना उद्योजकता शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमांची व्यवस्था करते.
प्रधान मंत्री कौशल विकास योजना पात्रता
pradhan mantri kaushal vikas yojana eligibility
 • या योजनेचा लाभ फक्त भारत देशातील नागरिकांनाच मिळणार आहे.
 • या योजनेचा लाभ भारत देशातील बाहेरील नागरिकांना मिळणार नाही.
 • दहावी किंवा 12 वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास, शाळा किंवा कॉलेज सोडले आहे असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
 • अर्जदारास हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषेचे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य आहे.
 • देशातील जे नागरिक बेरोजगार आहेत किंवा ज्या नागरिकांकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही असे नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
 • या योजनेचा लाभ देशातील 10 वी व 12 वी मध्येच शाळा सोडणारे विद्यार्थी घेऊ शकतील.

pradhan mantri kaushal vikas yojana documents योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • मतदान कार्ड
 • आधार कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • बँक खाते पासबुक
 • पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधान मंत्री कौशल विकास योजना ऑनलाईन नोंदणी पद्धत

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana online registration
 • या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल .
 • होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या उभ्या कोपऱ्यात quick link असा पर्याय दिसेल. त्यामध्ये skill india या पर्याय वरती क्लिक करा.
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana Online
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला candidate ragistration म्हणून ragistration पर्याय दिला असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल.
 • त्या नंतर तुमच्या समोर नोंदणी फॉर्म ओपन होईल. या नोंदणी फॉर्म मध्ये तुम्हाला मूलभूत तपशील, द्वितीय तपशील, प्रशिक्षण क्षेत्राची तृतीय पसंती, चौथी असोसिएटेड प्रोग्राम आणि पाचवी स्वारास्व असलेल्या इत्यादी विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागतील.
 • सर्व माहिती सविस्तर भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
 • लॉगिन करण्यासाठी तुम्हाला लॉगिन पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
 • तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक लॉगिन फॉर्म उघडेल या मध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नाव Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
योजनेचा विभागकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार
योजनेचे बजट15 अब्ज रुपये
द्वारे सुरूनरेंद्र मोदी
योजनेची श्रेणीकेंद्र सरकारी योजना
योजनेचा उद्देशदेशातील बेरोजगार तरुणांना उद्योग आधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणे.
वर्ष2023
योजनेची सुरुवात 2015
योजनेचे लाभार्थी देशातील बेरोजगार तरुण व नागरिक
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा