Pradhan Mantri Tractor Yojana | पी एम ट्रॅक्टर अनुदान योजना: सरकार देणार अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pradhan Mantri Tractor Yojana पी एम ट्रॅक्टर अनुदान योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Pradhan Mantri Tractor Yojana In Marathi

मित्रानो, Pradhan Mantri Tractor Yojana शेतकरी मित्रांसाठी महत्वाची माहिती, मित्रानो आपण मोफत ट्रॅक्टर अनुदान योजना, तसेच ट्रॅक्टर साठी मिळणार 100 टक्के अनुदान, ट्रॅक्टर साठी मिळणार 90 टक्के अनुदान, मिनी ट्रॅक्टर साठी मिळणार 90 टक्के अनुदान अस्या खूप बातम्या आपण पहिल्या असतील पण खरच ट्रॅक्टर साठी येवढे अनुदान मिळते का? आज आम्ही या योजनेबद्दल खरी आणि अचूक माहिती देणार आहोत.

बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार बिनव्याजी 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

या आधुनिक काळात खूप जन आधुनिक क्षेत्रात येत आहेत. परंतु काही जण याचा चुकीचा वापर करून लोकांना चुकीची माहिती देत असतात. यामुळे मोबाईल वरती येणाऱ्या बातम्या वरती विश्वास ठेवावा का नाही? हा प्रश्न पडतो नेहमी पडतो. मित्रानो आम्ही तुमच्या पर्यंत 100 टक्के अचूक माहिती पुरवत आहोत. तर मग आज आपण आहे आहोत खरंच किती अनुदान मिळते हे पाहणार आहोत, आणि याची संपूर्ण मही देणार आहोत.

महा डीबीटी (MAHA DBT FARMER) शेतकरी पोर्टल बद्दल थोडक्यात माहिती

मित्रानो शेतकऱ्यांच्या सर्व योजनांसाठी एकच अर्जाद्वारे लाभ घेता यावा यासाठी सरकार ने महा डीबीटी (MAHA DBT FARMER) शेतकरी पोर्टल सुरू केले. या पोर्टल वरती शेतकरी एकच अर्जाद्वारे विविध योजने साठी अर्ज करता येतो. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज करण्याची गरज नाही. एकदा महा डीबीटी (MAHA DBT FARMER) पोर्टल वरती प्रोफाइल भरल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महा डीबीटी (MAHA DBT FARMER) पोर्टल मुले विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

पॉवर टिलर योजनेसाठी येथे क्लिक करा

Tractor Anudan Yojana 2024

ट्रॅक्टर अनुदान योजनासाठी किती अनुदान मिळते

आपण जर महा डी बी टी पोर्टल वरती अर्ज केला असेल तर त्यावरती तुम्हाला ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान मिळते. यामध्ये सर्साधरण प्रवर्गासाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अनुदानामुळे बदल होऊ शकतो. तुम्हीपण ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करताय तर आपण महा डी बी टी पोर्टल वरती जाऊन अर्ज करू शकतो.

अर्ज केल्या नंतर ज्या वेळेस आपली नावड होईल तेव्हा आपल्याला एस एम एस द्वारे कळवण्यात यईल दिलेल्या कालावधी मध्ये आपले आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावी.

कागदपत्रे ( documents) अपलोड केल्या नंतर संबंधित Pradhan Mantri Tractor Yojana 2024 अधिकारी कागदपत्रे तपासून तुम्हाला संमती देईल. ही पूर्व संमती शेतकऱ्यांना पोर्टल वरती पूर्व संमती या पर्याय मध्ये दिसेल. पूर्व संमती आल्या नंतर तिथून पुढे तुम्हाला एक महिनयाचा कालावधी मिळेल.

विहित कालावधीत बिल, डिलिव्हरी चलन, बँक स्टेटमेंट हमी पात्र ई. कागदपत्रे विहित कालावधीत पोर्टल वरती अपलोड करावीत. काहिदिवसमध्ये सर्व कागपत्रे तपासून संबंधित अधिकारी ट्रॅक्टर पाहण्यासाठी येतील. ट्रॅक्टर पाहणी करून गेल्या नंतर थोड्याच दिवसात अनुदान शेतकऱ्यांच्या आधारकार्ड लिंक असेल्या बँक खात्यात जमा होईल.

Pradhan Mantri Tractor Yojana

सूचना

ट्रॅक्टर साठी महा डी बी टी पोर्टल वरील योजने करिता 80%, 90% तसेच 100% अनुदान दिले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांनी अश्या बातम्या विश्वास ठेऊ नये.

Pradhan Mantri Tractor Yojana 2024

ट्रॅक्टर अनुदान योजनेची वैशिष्ठे

 • ट्रॅक्टर अनुदान योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे.
 • ऑनलाईन पद्धत असल्यामुळे शेतकऱ्यानं घरी बसल्या अर्ज करता येतो.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम शेजाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत अनुदानातून शेती साठी उपयुक्त अवजारे खरेदी करता येतील

ट्रॅक्टर अनुदान योजनेचे फायदे

Pradhan Mantri Tractor Yojana Benefits

 • या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
 • महिला शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्राथमिकता देण्यात येत आहे.
 • या योजनेअंतर्गत नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदान देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व त्यांची आर्थिक स्थिती उंचावेल.
 • ट्रॅक्टर मुळे शेतीचे कामे जलद गतीने करता येतील.
 • या योजनाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते.
 • खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते.
 • या अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना बँकेकडून किंवा संस्थेकडून कमी व्याज दरात कर्जाची सुविधा देण्यात येते.

ट्रॅक्टर अनुदान योजना करिता आवश्यक कागदपत्रे

Pradhan Mantri Tractor Anudan Yojana 2024 Documents
 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • खरेदी करावयाचे उपकरणांचे कोटेशंन
 • ट्रॅक्टर अनुदान योजनेची कागदपत्रे
 • सातबारा उतारा 8 अ उतारा
 • संमती पत्र
 • राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते.
 • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती साठी जात प्रमाणपत्र
 • स्वयम् घोषणापत्र
 • अर्जदाराचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रॅक्टर अनुदान योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

PM Tractor Anudan Yojana Online Registration Process

Stape 1

 • अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
 • त्यानंतर तुम्हाला होम पेज वरती New Registration वरती क्लिक करावे लागेल.
Pradhan Mantri Tractor Yojana
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल
 • त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी , पासवर्ड माहिती टाकून सबमिट करावी लागेल
 • अशी तुमची नोंदणी पूर्ण होईल.

Stape 2

 • आता तुम्हाला लॉगिन वरती क्लिक करून आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
 • लॉगिन केल्यानंतर My Scheme वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर Tractor Grant Scheme या पर्याय वरती क्लिक करा आणि Apply बटण वरती क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती टाकावी लागेल.
 • त्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
 • त्यानंतर apply बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा