Pradhan Mantri Yashasvi Yojana | प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना; 75000/- ते 125000/- रुपये मिळणार स्कॉलरशिप: असा करा ऑनलाईन अर्ज!

pm yashasvi scholarship | Pradhan Mantri Yashasvi Yojana | pm yashasvi scholarship 2022 | pradhanmantri yashasvi yojana | yasasvi scholarship | pm yashasvi yojana official website | pm yashasvi | PM Yashasvi Scheme 2023: Registration Online, Eligibility & Selection Criteria @yet.nta.ac.in | पीएम यशस्वी स्कीम ऑनलाईन रजिस्ट्रेशन | PM YASASVI Scheme 2023 | nta yashasvi scholarship | PM Yashasvi Scheme 2023 In Marathi | पीएम यशस्वी योजना | पीएम यशस्वी योजना 2023 ऑनलाइन नोंदणी, पात्रता आणि निवड निकष

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pradhan Mantri Yashasvi Yojana प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना बद्दल माहिती, प्रधानमंत्री यशस्वी योजना मध्ये सहंभग घेण्यासाठी पात्रता काय आहे? या स्कॉलरशिप योजनेचे लाभ कोणकोणते आहेत? प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या नियम व अटी काय आहेत? या स्कॉलरशिप योजनेकरीता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे कोणती? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

PM Young Achievers Scholarship Scheme – नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA अंतर्गत शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. Pradhan Mantri Yashasvi Yojana पी एम यंग अचीवर्स स्कॉलरशिप अवार्ड म्हणून ओळखली जाणारी ही स्कॉलरशिप योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वरे सविस्तर पने चालवली जाते. या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग, बिगर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती श्रेणीतील 15 हजार गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून स्कॉलरशिप देण्यात येते. 75000 ते 125000 रुपये आर्थिक सहाय्य लाभार्थी विद्यार्थ्यांना करण्यात येते.

Pradhan Mantri Yashasvi Yojana

आपण पाहतच आहात आपल्या देशातील बहुतांश विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे ते पुढील शिक्षण चालू ठेऊ शकत नाहीत. अशा गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी Pradhan Mantri Yashasvi Yojana पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 9 वी आणि 11 वी मधील विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळ्या स्तरांवर शिष्यवृत्ती दिली जाते.

मराठा समाजातील तरुणांना व इतर प्रवर्गातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज

या योजनेचे पूर्ण नाव म्हणजे pm young achievers scholarship award scheme for a vibrant ind – PM Yashasvi Yojana असे आहे. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 27 जुलै 2023 रोजी करण्यात आली, व अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 5 सप्टेंबर 2023 ही निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत अर्ज दुरुस्ती विंडो ओपन केली जाईल, ज्यामधे तुमच्या अर्जामध्ये काही चुका असल्यास काही बदल करायचा असल्यास ते करू शकता. त्यानंतर परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर हा असणार आहे. या योजनेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा ही सर्व परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे न्याय पद्धतीने घेतली जाईल. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ही फक्त ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे.

Pradhan Mantri Yashasvi Yojana

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे उद्देश

Pradhan Mantri Yashasvi Yojana Purpose

 • गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करने हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे.
 • या योजनेअंतर्गत देशातील गरीब व गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.
 • या योजनेअंतर्गत देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

पी एम यशस्वी स्कॉलरशिप परीक्षेचे स्ट्रकचर

pradhanmantri yashasvi yojana

 • या योजनेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा ही संगणकावर आधारित ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
 • या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 3 तासाचा वेळ दिला जाईल.
 • प्रवेश केंद्रात प्रवेशाची अंतिम वेळ दुपारी 1.30 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
 • या परीक्षेत वीद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका ही 100 प्रश्नांची असेल.
 • या परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
 • सदर परीक्षा ही 400 गुणांची आसनार आहे.
 • या परीक्षेत विद्यार्थ्यांना एकूण 4 विभाग दिले जातील.
 • सदर परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी अशा 2 पद्धतीने घेतली जाणार आहे.
 • सदर परीक्षा ही देशातील एकूण 78 शहरांमध्ये घेतली जाणार आहे.
SubjectsOf TestNo. Of Questions Total Marks
Mathematics 30120
Science 2080
Social Science 25100
General knowledge/Awareness 25100

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची पात्रता

Pradhan Mantri Yashasvi Yojana Eligibility
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारतातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • भारता बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • लाभार्थी विद्यार्थी हा ओबीसी, इबिसी, डी एन टी, एस ए आर, एन टी, अथवा एस एन टी प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
 • 9 वी किंवा 11 मध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
 • 9 वी साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2008 दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
 • 11 वी साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म हा 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2008 दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख च्या आत असणे अनिवार्य आहे.
 • सर्व जेंदर चे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे फायदे

Pradhan Mantri Yashasvi Yojana Benefits
 • या योजनेअंतर्गत देशातील इतर मागासवर्गीय OBC, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग EBC, बिगर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती DNT/SNT/NT श्रेणीतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते.
 • या योजनेअंतर्गत क3वल 9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना स्कॉलशिप च्या स्वरूपात आर्थिक सहाय्य केले जाते.
 • 9 वि च्या विद्यार्थ्यांना 75000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाते.
 • 11 वी च्या विद्यार्थ्यांना 125000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाते.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संगणक आधारित परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Pradhan Mantri Yashasvi Yojana Documents
 • आधारकार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • जातीचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • 8 वी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • 10 वी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र .
पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धत

pm yashasvi scholarship registration

 • या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • होम पेज वरती आल्या नंतर रजिस्टर वरती क्लिक करा.
Pradhan Mantri Yashasvi Yojana Online Registration
 • तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात candidate ragistration निवडावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
Pradhan Mantri Yashasvi Yojana Online Registration Process
 • त्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून जसे की तुमचे नाव, जन्म तारीख, ईमेल आयडी, पासवर्ड ई. भरावे लागेल.
 • सर्व माहिती भरल्यानंतर create account वरती क्लिक करा.
 • त्यांनातर तुम्हाला एक अर्ज क्रमांक दिला जाईल, हा क्रमांक सेव्ह करून ठेवा.
 • अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

pm yashasvi scholarship apply online

 • नोंदणी केल्यानंतर आपण शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
 • आता वेबसाईटच्या होम पेज वरती हेल्प फुल लिंक्स विभागात स्थित लॉगिन बटणावर क्लिक करून लॉगिन करावे.
 • त्यांनंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकायचा श3 आणि सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • तुम्ही यशस्वीरीत्या साईंग इन केल्यानंतर परीक्षेसाठी साईन अप करण्यासाठी पोर्टल च्या YASHASVI TEST नोंदणी पेज वरती जा.
 • त्यात विचारलेली सर्व माहिती भरून घ्या व सबमिट करा.
पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेअंतर्गत शाळेची यादी पाहण्याची प्रक्रिया
Pradhan Mantri Yashasvi Yojana School List
 • यादि पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • होम पेज वरती आल्या नंतर शाळेच्या पर्यायाची यादी निवडा.
 • शाळेचं यादी पहा वरती क्लिक करा
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमचे राज्य, शहर/जिल्हा, आणि शाळेचे नाव निवडायचे आहे.
 • वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या समोर शाळेची यादी प्रदर्शित होईल.
योजनेचे नाव Pradhan Mantri Yashasvi Yojana | प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना
अधिकृत संकेतस्थळ pm yashasvi yojana official websiteयेथे क्लिक करा
अर्ज सुरवातीचा दिनांक25 जून 2023
अर्ज कारण्याचा अंतिम दिनांक 5 सप्टेंबर 2023
परीक्षेचा दिनांक25 सप्टेंबर 2023
परीक्षेची पद्धतऑनलाईन
लाभार्थीइतर मागासवर्गीय, EBC, गैर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमातीतील गुणवंत विद्यार्थी, DNT,NT,SNT विद्यार्थी
स्तर राष्ट्रीय
वर्ष 2023
लाभ75000/- ते 125000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक सहाय्य
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
उद्देशदेशातील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे
योजना द्वारे सुरूकेंद्र सरकार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा