Pradhanmantri Awas Yojana 2023 Maharashtra | पंतप्रधान घरकुल योजना यादी 2023 महाराष्ट्र : माहिती, अर्ज, कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Pradhanmantri Awas Yojana 2023 Maharashtra बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

Pradhanmantri Awas Yojana 2023 Maharashtra या योजनेचे उद्दिष्ट कोणते, लाभ कोणाला मिळेल, अर्ज कुठे व कसा करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हालाही केंद्र सरकारच्या या दिवस योजनेचा लाभ घेता असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. केंद्र सरकार ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा आवास योजना अभियानांतर्गत घरे बांधून देते. या योजनेत अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून त्यांना स्वतःच पक्के घर मिळू शकेल. तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबे या योजनेअंतर्गत पक्क्या घराच्या लभास पात्र आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Pradhanmantri Awas Yojana 2023 Maharashtra ग्रामीण सर्वसाधारण घटक शासन निर्णय 16 जुलै 2021

मित्रानो, वर्ष 2021-22 या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत राज्यसमरुप रुपये 103,79,01,200 अक्षरी रुपये एकशे तीन कोटी एकणांशी लाख एक हजार दोनशे येवढं निधी वितरित करणे बाबत शासन निर्णय दिनांक 16 जुलै 2021 ची मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती आज आपण पाहणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्देश काय?

देशातील जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. जेकाही नागरिक झोपडपट्टीत राहतात, ज्यांच्याकडे स्वतःच अस पक्के घर नाही तसेच त्यांच्याकडे घर विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, असे लोक इंदिरा गांधींच्या अंतर्गत आवास योजना, ग्रामीण भागात पक्के घरे देणार आहे, या योजेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना स्वतःच पक्के घर देण्याच या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आश्याप्रकरे संपूर्ण देश झोपडपट्टी मुक्त करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत साकारले जाणार आहे. त्यासाठी वर्ष 2023 पर्यंत देशातील सर्व लोकांसाठी घरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच या योजनेअंतर्गत राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य इजांसी ची स्थापना केली गेली आहे. ह्या एजन्सी चे काम लोकांना घरांच्या बांधकामात तांत्रिक मदत करणे असणार आहे.

इंदिरा आवास योजनेचे लाभ कोणते?

 • देशातील गरीब कुटुंबाकडे स्वतःची घरे नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत घरे दिली जातील.
 • केंद्र सरकार या योजने मार्फत 2022 पर्यंत हाऊस फॉर ऑल अभियानांतर्गत सर्वांचे घर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करीत आहे.
 • इंदिरा आवास योजने अंर्गत आर्थिक सहाय्य रक्कम ही सध्या भागात 70 हजार रुपयां पासून ते 120000 रुपया पर्यंत तसेच डोंगराळ किंवा कठीण भागात घर बांधण्यासाठी 75 हजार पसून 1 लाख 30 हजार रूप पर्यंत वाढविण्यात आली आहे.
 • इंदिरा आवास योजनेंतर्गत दिलेली ही आर्थिक रक्कम ही लाभार्थी गरीब कुटुंबाला 3 हप्त्यामध्ये दिली जाते.
 • सर्व लाभार्थ्यांना दिलेली मदत थेट बेनिफिट ट्रान्स्फर क्या माध्यमातून त्यांच्या आधार संलग्न बँकेत जमा केली जाते.
 • या योजने सोबत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि मनरेगा क्या अंतर्गत स्वाचलयाच्या बांधकाम साठी 12 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाते.
आवास योजनेसाठी पात्रता काय असणार
 • इंदिरा आवास योजना अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा.
 • ज्याला घर विकत घेतील आहे किंवा घर बांधायचे आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
 • जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, बिनशेती कर्मचारी प्रवरगातील गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.
 • ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही किंवा जे रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत आयुष्य घालवतात ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असतील.
 • जर कोणी नौकरी करत असेल तर त्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र 6 महिन्यांची बँक स्लीप ITR अर्ज करताना सादर करावे लागतील.
 • दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना या योजनेअंतर्गत घराचा लाभ घेता येणार आहे.
 • सरकारी नौकरी करणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आवास योजनेचे लाभार्थी कोण असणार
 • महिला
 • माझिसेवा कर्मचारी
 • अपंग
 • अनुसूचित जाती व अनसूचित जमाती कुटुंब
 • समाजातील उपेक्षित विभागातील नागरिक.
 • मुक्त बंधपात्रित कामगार.
 • विधवा महिला.
 • नातेवाईक किंवा संसदेतील कर्मचारी कारवाईत मारले गेलेले.
इंदिरा गांधी आवास योजना ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळpmayg.nic.in/netiay/home.aspx

आवास योजना ऑनलाईन अर्जpmaymis.gov.in

केंद्र सरकारने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे, ज्यामध्ये लोक पोर्टल ला भेट देत शकतात. त्याअंतर्गत ज्यांची नावे या यादीत समाविष्ट केली जातील त्यांना सरकार पक्की घरे प्रदान करील. शिवाय ज्यांची नावे या यादीत दिसत नाहीत, ते पुन्हा अर्ज करू शकतात. आपल्याला आपले नाव इंदिरा आवास योजना यादी 2022 मध्ये देखील पाहू शकतात.

इंदिरा गांधी आवास योजना 2022 ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती
 • आधारकार्ड
 • मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड
 • जॉब कार्डची संक्षेकित फोटो कॉपी
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • बी पी एल श्रेणी प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मोबाईल नंबर

हा आजचा आमचा लेख कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा