Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना; पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra उज्ज्वला योजने बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, पाल्याला माहीतच आहे नुकतेच संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीतून बाहेर पडले आहे आणि भारत देखील या महामरिपासून चुकलेला नाहीय. केंद्र सरकार नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकरी योजना राबवित असेत ज्यातून सामान्य नागरिकांचा फायदा व्हावा, सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ थेट गरिबापर्यंत पोहोचल्यामुळे बऱ्याच गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील 18 वयापेक्षा जास्त BPL कार्ड धारक महिलांना सरकार कडून गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहे.

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY चे उद्दिष्ट ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील स्त्रिया आणि बालकांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन LPG गॅस पुरवून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आहे. जेणेकरून त्यांना धुकट स्वयंपाक घरात किंवा असुरक्षित लाकूड गोळा करण्यामध्ये त्यांच्या आरोग्याशी तडजोड करावी लागणार नाही.

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंव्हा सुरू करण्यात आली.

प्रधानमंत्री उज्ज्वल योजना ही भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1/5/2016 रोजी “स्वच्छ इंधन उत्तम जीवन” या घोषणेसह सुरू केलेली महत्वपूर्ण योजना आहे. ज्याचे उद्दिष्ट भारतातील स्वयंपाक घरे धूर मुक्त करणे हे आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2019 पर्यंत पाच कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले होते. ज्या मध्ये दारिद्य्र रेषेखालील कुटुंबे मुख्य होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एन डी ए सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे.

प्रधानमंत्री यांनी आपल्या घोषणेत सांगितले की भारतातील गरीब व दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंबे आहेत त्यांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर दिले जातील. या योजनेअंतर्गत 14.2 किलो वजनाचा सिलेंडर दिला जात होता परंतु डोंगराळ भागात इतक्या वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य नसते, त्यामुळे शासनाने 5 किलो वजनाचे 2 सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत. जे डोंगराळ भागात घेऊन जाणे शक्य होईल या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1600 रुपये दिले जातात. या योजनेची महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलांच्या ननावर दिले जाते.

थेट कर्ज योजनेअंतर्गत मिळणार 1 लाखापर्यंत कर्ज पहा

या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम 5 कोटी कुटुंबांना लाभ डेयचा उद्देश होता. परंतु त्याची संख्य अवढवून आता 8 कोटी केली आहे. Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रावर जाऊन या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन करिता अर्ज घेयचा आहे. गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्याला भरलेला सिलेंडर मोफत दिला जातो व सरकारकडून गॅस कनेक्शन करिता 800 रुपये दिले जातात.

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra purpose उद्दीष्ट

 • देशातील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हा सर्वात मुख्य उद्देश आहे.
 • बहुतांश जाग्यावर ग्रामीण भागातील महिला स्वयंपाक करण्यासाठी चुळीचा वापर करतात त्यामुळे वायू प्रदूषण होते आणि अनेक आजार जडतात त्यामुळे या योजनेअंतर्गत वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
 • आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनवणे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची वैशिष्ट्ये ( features )

 • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मे 201य मध्ये ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना LPG सारखे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY सारखी एक महत्वाकांक्षी योजना चालू केली
 • जळाऊ लाकूड, गोवऱ्या, कोळसा इत्यादी स्वयंपाकाच्या पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यास तसेच पर्यावरनावरही विपरीत परिणाम होतो.
 • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात पूर्ण देशात केंद्र सरकार द्वारे करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास गॅस सिलिंडर घेण्यासाठी अनुदान देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी करण्यात आली आहे. अर्जदार आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रात जाऊन अर्ज करू शकतो.
 • आपल्या देशातील आर्थिक स्थितीमध्ये जय कुटुंबांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नाही अशा गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत देशातील कुटुंबे सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेअंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण करणे शक्य होईल.
 • आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबाचा या योजनेअंतर्गत आर्थिक विकास होईल.

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra benifits, या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

 • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबाला मोफत गॅस कनेक्शन दिले जाते.
 • चुलीवर स्वयंपाक बनवल्यामुळे धुरांचे प्रदूषण होते या कारणांमुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या योजनेअंतर्गत या सर्व समस्यांवर निवारण होते.
 • चुलीवर स्वयंपाक बनवताना वापरले जाणारे इंधन अशुद्ध असल्या कारणामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते, त्यामुळे मुट्यू होण्याचा मोठा धोका असतो परंतु या योजनेअंतर्गत हा धोका टाळण्यासाठी मदत होते.
 • गॅस कनेक्शन मुळे पर्यावरणाचाही लाभ होईल आणि पर्यावरण स्वच्छ आणि साफ राहील.
 • चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकडांची आवश्यकता असते त्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते. या कारणामुळे पर्यावरणाला हनी पोहचते ऑन या योजनेअंतर्गत या वृक्ष तोड होणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकेल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

 • सिलेंडरची सुरक्षा ठेव – 14.2 किलो सिलेंडर साठी 1250 रुपये व 5 किलो सिलेंडर साठी 800 रुपये.
 • प्रेशर रेगुलेटर – 150 रुपये.
 • LPG पाइप – 100 रुपये
 • घरगुती गॅस ग्राहक कार्ड – 25 रुपये
 • तपासणी, मांडणी, प्रात्यक्षिक – 74 रुपये.
 • या व्यतिरिक्त सर्व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या लाभार्थीना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्या OMC तर्फे पहिले LPG रिफिल आणि स्टोव ( हॉटप्लेट ) दोन्हीही विनामूल्य प्रदान केले जाते.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत कनेक्शन साठी भारत सरकार द्वारे रोख मदत करण्यात येते. 14.2 किलो सिलेलंदर साठी 1600 रुपये. व 5 किलो सिलेंडर साठी 1150 रुपये यात वरील बाबींचा समावेश आहे.

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra beneficiary (लाभार्थी)

 • प्रधामांत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी
 • दारिद्य्र रेषेखालील कुटुंबे.
 • बेटे आणि नदी बेटांचे रहिवाशी.
 • अती मागासवर्गीय
 • सेक्शन 11 च्या अंतर्गत लाभार्थी यादीतील महिला.
 • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नवबौध्द/ मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबे.
 • अंत्योदय अन्न योजना लाभार्थी
 • चहा आणि माजी चहा बाग जमाती.
 • वनवासी
 • SECC कुटुंबातील ए एच एल टिन किंवा 14- कलमी घोषणे नुसार कोणत्याही गरीब कुटुंबात नोंदणी केलेले.

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra terms and conditions ( पत्रतव अटी)

 • लाभार्थी अर्जदाराच्या नावावर या आधी गॅस कनेक्शन घेतलेले नसावे किंवा एकच घरात इतर LPG कनेक्शन नसावे.
 • अर्जदाराचे नाव 2018 च्या जनगणना यादीत असणे अनिवार्य आहे.
 • प्रधमांत्री आवास योजना आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चा लाभ घेऊन शकतात.
 • BPL प्रवर्गातील कुटुंबातील, वान क्षेत्रात राहणारे कुटुंब, मागासवर्गीय SC / ST / दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल.
 • या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष परून असणे आवश्यक आहे.
 • त्याच कुटुंबातील कोणासही OMC कडून कोणतेही LPG कनेक्शन मिळालेले नसावे.
 • रेशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल. परंतु त्यांना फक्त एकच गॅस दिला जाईल.
 • अर्जदाराच्या कुटुंबात इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस कनेक्शन घेतले गेलेले असता काम नये.

Ujjwala Yojana Documents लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • मतदान कार्ड
 • राशन कार्ड
 • आधार कार्ड
 • वाहन चालक परवाना
 • कुटुंबाची स्थिती दर्शिवणारा पूरक केवायसी
 • वीज बिल
 • बँक खाते, बँक खाते स्टेटमेंट
 • लीस आग्रिमेंट
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड.
 • राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले स्वयं घोषणापत्र
 • घर नोंदणी दस्तावेज

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra online prosess अर्ज करण्याची पद्धत.

 • सर्वात प्रथम आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईट जावे लागेल.
 • वेबसाईट वर गेल्यावर नवीन उज्ज्वला 2.0 कनेक्शन साठी अर्ज करा वर क्लिक करा.
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
 • आता तुमच्या समोर या योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याची माहिती दिसेल त्याच्या खाली ऑनलाईन पोर्टल वरती क्लिक करावे लागेल.
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील गॅस वितरक ( HP, BHARAT, INDEN) या पैकी निवडावे लागेल.
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
 • आता त्यानंतर आपल्याला Type Of Connection मध्ये Ujjwala 2.0 New Connection या पर्यायाला निवडायचे आहे. त्यानंतर I Hereby Declare That या वरती क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचा राज्य आणि तुमचा तालुका निवडायचं आहे. आणि Show List वरती क्लिक करायचे आहे.
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
 • आता तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील गॅस वितरक ची यादी दिसेल त्यापैकी 1 वितारकला निवडायचे अन्हे आणि Continue वरती क्लिक करायचे आहे.
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
 • आता तुमच्या समोर एक दुसरे पेग ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, आणि Captcha टाकायचा आहे आणि Submit बटण वरती क्लिक करायचे आहे.
 • आता तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांक वरती एक OTP येईल तो टाकून तुम्हाला Submit बटणावर क्लिक करायचे आहे.
Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
 • आता तुम्हाला New KYC वरती क्लिक करून Normal KYC वरती क्लिक करायचे आहे. त्या नंतर Proceed बटण वरती क्लिक करायचे आहे.
 • Customer Migrate Family – हे तुम्ही कोणत्या अन्य सराज्यातून आले असाल Yes करावे अन्यथा No वरती क्लिक करावे.
 • Family Identifie – यात तुम्हाला रेशन कार्ड पर्याय निवडायचं आहे.
 • Family Identifie Number – तुम्हाला तुमचा रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
 • Family Identifire State – तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव टाकायचे आहे.
 • Type Of Scheme – तुम्हाला तुमचे वर्गवारी टाकायची आहे ( Backward Class SC/ST)
 • Scheme Documents Number – जर तुम्ही SC प्रवरगतिल आहात तर तुम्हाला जात प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे.
 • Documents Issui At – प्रमाणपत्र जिथून दिले गेले त्या स्थानाचे नाव
 • Dicuments Issue Date – प्रमाणपत्र दिले गेल्याची तारीख टाकायची आहे.
 • Sub Category – तुमची Sub Category टाकायची आहे.
 • आता तुम्हाला proceed बटणावर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्या वरती तुम्हाला I Understand वरती क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्या घरातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्येक्तींची माहिती आधार क्रमांकासाठी भरायची आहे.
 • आता आपल्या बँकेची माहिती भरायची आहे.
 • त्या नंतर तुम्हाला 5 किलो सिलेंडर किंवा 14.5 किलोचा सिलेंडर हवा आहे ते भरायचे आहे.
 • त्यानंतर जर आपण ग्रा.इन भागात राहत असाल तर Rural वरती क्लिक करायचे आहे आणि आपण जर शहरी भागात राहत असाल तर Urban वरती क्लिक करायचे आहे.
 • वरती दिलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यास आपल्याला Submit बटण वरती कीलक करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला उज्ज्वला गॅस योजनेचा अर्ज भरायचा आहे.

PM Ujjwala Yojana 2.0

योजनेचे नावPradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra
अधिकृत वेबसाईट येथे पहा
योजना कोणी सुरू केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी
विभाग ग्राम विकास विभाग
योजनेची सुरुवात 1 मए 2016
योजनेचा अर्जयेथे पहा
लाभमोफत गॅस कनेक्शन
योजनेचे लाभार्थीग्रामीण भागातील गरीब कुटुंबे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन
उद्दिष्ट योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर देणे
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा