Profitable Business In India Marathi | या व्यवसायातून दिवसाला कमवा 1 ते 2 हजार रुपयांपर्यंत!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Profitable Business In India Marathi घरगुती व्यवसाय बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो तुम्ही ही जर बेरोजगार असाल किंवा कामाच्या शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक मोठी संधी. Profitable Business In India Marathi या व्यवसायात तुम्ही दिवसाला कमावू शकता 1 हजार ते 2 हजार रुपयांर्यंत, या प्रोडक्ट ची किंमत कमी असून हे बाजारात नवीनच आहे या मुळे याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

Profitable Business In India Marathi

जर आपण कामाच्या शोधात असाल तर आपण Edible Cup Business सुरू करू शकता. Edible Cup हा असा आहे की आपण चहा पिल्या नंतर सहज खाऊ शकता. चहा सोबतच कॉफी, लस्सी, आइस्क्रीम अशा अनेक प्रकारच्या पेय सोबत हा कप आपण हा खाद्य कप वापरू शकता.

कोणत्याही हमी शिवाय मिळवा कर्ज

सर्व हांगमा व्यवसाय

start this all season business

या व्यवसाय करिता हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतू मध्ये हा व्यवसाय चालू शकतो. थोडेसे भांडवल गुंतवून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता व मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता.

Profitable Business In India Marathi

प्रत्येक जण हा व्यवसाय करू शकतो

Anyone can do this business

  • हा व्यवसाय कोणीही सुरू करू शकते,
  • जर अर्धवेळ काम करतात असे किंवा
  • घरी असणाऱ्या स्त्रिया,
  • ज्यांना मोकळा वेळ आहे असे,
  • विद्यार्थी,
  • स्वतःचा व्यवसाय सुरु पाहणारे
  • अशा नागरिकांना हा व्यवसाय सुरू करता येतो.

तयार झालेला माल विकण्याची आवश्यकता नाही

there is no need to sell a ready made mall

या व्यवसायात ग्राहकाला तयार असलेला माल विकण्याची काळजी नसते. परंतु तुम्हाला स्वतः बाजारात माल विकायचा असेल तर विकू शकता, नाहीतर त्याला बाजारात विकायचे नसते. अशा परिस्थितीत आपण कंपनीला माल मध्ये रूपांतरित करू शकतो. आणि त्याच्या उत्पादनाचे मार्केटिंग न करता कंपनीला तयार माल देऊन भरपूर कमी करू शकता.

याचा अर्थ असा की Edible Cup बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कंपनी देणार असून तुमचा तयार असलेला माल ही कंपनी घेऊन जाणार, म्हणजे तुम्हाला तुमच्या उत्पादनाची वेगळी मार्केटिंग करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ मधिन घेऊन माल तयार करायचा आहे.

तुम्ही दिवसाला इतके पैसे कमवू शकता

You can earn this much per day
  • तुम्ही edible cup machine ने दिवसाला 1500 कप बनवू शकता,
  • 1 कप वरती तुम्हाला 1.50 रुपयापर्यंत नफा मिळतो.
  • म्हणजेच आपण दिवसाला 2250 रुपयांपर्यंत कमवू शकता.
  • आपण हा व्यवसाय चांगल्या प्रकारे केला तर महिन्याला तुमची कामे 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा