property card pune | आता शेतकऱ्यांचे सातबारा उतारे झाले बंद, आता नवीन येणार प्रॉपर्टी कार्ड पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे apliyojana.com या साईट वरती आज आपण पाहणार आहोत property card pune प्रॉपर्टी कार्ड बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

property card pune प्रॉपर्टी कार्ड

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांचे जमीन सातबारे बंद होऊन त्यांना आता डायरेक्ट प्रॉपर्टी कार्ड मिळेल. या संबंधी सविस्तर माहिती आपण या लेखास मध्ये पाहणार आहोत. या जिल्ह्यात सातशे हेक्टर वरील मिळकतीच्या मोजण्या पूर्ण झाल्या आहेत.

property card pune : या मुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देणारी बातमी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा बंद होऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.

शासन आपल्या दारी योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

E.T.S मशीन आणि CORS रोव्हारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पाठोपाठ खराडी येथील सातशे हेक्टर वरील मिळकतीची मोजणीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून 2 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे.

त्यामुळे लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून खरड्यातील मिळकतीदराना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेले हे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.

या प्रॉपर्टी कार्ड ची प्रकिया देखील हाती घेण्यात आली आहे. राज्यातील कोणत्या शहरामध्ये सिटी सर्व्हे चे काम झाले आहे. परंतु शहरात मिळकतीची सातबारा उतारे आणि प्रॉपर्टी कडे असे दोन्हीही सुरू आहे.

सिटी सर्व्हे झाला असून देखील सातबारा उतारे सुरू आहे. त्यामुळे आता अशा शहरात जागांच्या खरेदी विक्रीच्या व्येवराच्या वेळी सोईनुसर सातबारा उताऱ्यावर वापर केला जातो.

प्रॉपर्टी कार्ड चा उद्देश

property card pune purpose
 • बऱ्याच प्रकरणांमध्ये मालमत्ता निंवा जमिनींच्या पार्सल वर त्यांच्या कायदेशीर कायदेशीर अधिकार सिद्ध करणारा कोणताही दस्तायेवाज मालमत्तांच्या ताब्यात नसू शकतो.
 • विशेषतः भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात खरे आहे.
 • शहराच्या हद्दीत बेकायदा वस्त्यामध्ये राहणाऱ्या मोठया संख्येने कुटुंबांसाठी हेच आहे.
 • मालमत्तेच्या मालकाला प्रॉपर्टी कार्ड किंवा मालकी प्रमाणपत्र मिळवावे लागेल
 • जे त्याच्या मालमत्ता धारण करण्याचा कायदेशीर पुरावा म्हणून काम करेल.
 • या कारणास्तव त्याला संपूर्ण मालमत्ता धरकळा कायदेशीर अधिकार प्रदान करा.
 • याच उद्देशने केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये svamitva योजना सुरू केली आहे

मालकी प्रमाणपत्र धारकांचा अधिकार

property card pune
 • जो योग्य वाटेल ती वापरण्याचा अधिकार
 • त्याला योग्य वाटेल त्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार.
 • यामध्ये मालमत्ता भाड्याने देणे, मालमत्ता विकणे, मालमत्ता बक्षीस देणे ई. कायदेशीर अधिकारांचा समावेश आहे
 • त्याला योग्य वाटेल म्हणून मालमत्ता नस्थ करण्याचा अधिकार
 • त्याला योग्य वाटेल म्हणून इतरांना अवास्तव हस्तक्षेप करण्यापासून वगळण्याचा अधिकार
जमिनीच्या मालकीच्या प्रमाणपत्र नूमुद केलेले तपशील
property card pune
 • जमीन मालकांचे नाव
 • जमीन मालकांच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव
 • जमीन मालकाचा पत्ता
 • जमीनीच्या पार्सल चा प्लॉट क्रमांक
 • एकूण क्षत्रफळ
 • जमीन मालकाची सही
 • मालकी प्रमाणपत्र जरी करण्याची तारीख
 • सक्षम शासकीय कार्यालय किंवा प्राधिकरणाचा अधिकृत शिक्का.
 • तहसीलदार किंवा जिल्हा महसूल अधिकारी यांची सही.
 • तहसीलदार किंवा जिल्हा महसूल अधिकारी यांचे पूर्ण नाव.
 • जमीन मालकाने भरलेला नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्काचा तपशील.
 • प्रलंबित खटल्याचा तपशील
 • जमिनीवर अकरलेल्या आणि नभरलेल्या कराचा तपशील.
 • ज्या ठिकाणी जमीन पार्सल अस्तित्वात आहे.
 • सरकारी संस्थांकडून जमीन मालकाने घेतलेल्या कर्जाशी संबंधित तपशील.

property card pune

 • त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार ही देखील वाढत आहे.
 • त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारा बंद देखील निर्णय घेतला आहे.
 • मान्यतेने भूमी अभिलेख विभागा घेतले आहे. आणि त्यानंतर आता यंदा रोव्हर इंडिया मशीन आणि द्रोण आहे
 • तीनही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय हा घेतला आहे.
 • त्यानुसार मदतीनं संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे.
 • त्याचबरोबर आता या प्रणालीचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरी या गावातील जी हे आय एस मॅपिंग च्या दोन्ही अर्थ दोन महिन्यात खराडीच्या 700 हेक्टर वरील मिळकतीची मोजणी काम पूर्ण झाली आहे.
 • उंच इमारतीमध्ये अनेक वापर करण्यास मर्यादा येतात. त्यामुळे या भागात उंच इमारती आहेत.
 • अशा भागात द्रोण चा वापर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.
 • अशा प्रकारे आता सर्व जमीन धारकांना स्मार्ट कार्ड म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड हे दिले जाणार या बाबत हे महत्वपूर्ण अपडेट आहे.
 • जे तुमच्या सर्व नागरिकांसाठी महत्वाचे आहे. अशाप्रकारे हे महत्व पूर्ण अपडेट होते.
 • प्रॉपर्टी कार्ड संदर्भात आता या शहरात 700 हेक्टर वरील मिळकतीचे जे काही उपदाते आहेत हे पूर्ण झालेला आहे.
 • हे उपडाते तुम्हाला येथे देण्यात आलेला आहे.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा