PVC Pipeline Anudan Yojana | पी वी सी पाईप लाईनचा नवीन कोठा उपलब्ध; आता फक्त 3 दिवसा मध्ये होणार अर्ज मंजूर, लगेच ऑनलाईन अर्ज करा.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत PVC Pipeline Anudan Yojana बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

नमस्कार मित्रानो, आपली साईट नेहमी शेतकऱ्यांच्या सोईसाठी नवीन योजना आणि इतर योजनांची माहिती देत असतो. आता या योजनेचा निविन कोठा नवीन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे. PVC Pipeline Anudan Yojana चे अर्ज लवकरात लवकर मंजूर केले जात आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाईप लाईन योजनेच्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात देणार आहोत. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, ठिबक सिंचन,तुषार सिंचन, कल्टीव्हेटर या सारख्या योजनांसाठी शेतकरी महा डी बी टी पोर्टल अंतर्गत अर्ज करू शकतात. परंतु सध्या पाईप लाईन चा अर्ज लवकर मंजूर होत आहे, त्यामुळे तुम्ही पाईप लाईन साठी अर्ज करू शकता. आजच तुमच्या पाईप लाईन साठी खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

शेतकरी मित्रानो आम्हा सर्वांना माहीत आहे की, महा डी बी टी पोर्टल योजनेअंतर्गत अनेक योजनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. महा डी बी टी पोर्टल अंतर्गत अनेक योजना सुरू आहेत. आणि या सरकारी योजनांची माहिती देणे आमचे काम आहे. त्यामुळें तुम्हाला माहित असलेल्या योजनांमध्ये ट्रॅक्टर, रोटव्हटर, कल्टी व्हटर ड्रिप इत्यादी योजना महा डी बी टी पोर्टल द्वारे चालवल्या जातात. आणि लिकी ड्रॉ काढला जातो त्या आधारे शेतकऱ्यांना अनुदान मिळते आणि आज आपण PVC Pipeline Anudan Yojana साठी अर्ज असा करायचा ते पाहणार आहोत. PVC Pipeline Anudan Yojana.

पी वी सी पाईप लाईन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

PVC Pipeline Anudan Yojana बद्दल महत्वपूर्ण माहिती पहा

 • सर्वात प्रथम तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत वेबसाइट वरती जावे लागेल.
 • ही वेसाइट महा डी बी टी पोर्टल ची वेबसाइट आहे.
 • तुम्ही ही वेसाइट तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटर वरती उघडू शकता.
 • वेबसाइट ल भेट दिल्या नंतर तुम्हाला महा डी बी टी पाईप लाईन योजनेचे खाते तयार करावे लागेल.
 • महाराष्ट्र खात्यात पाईप लाईन सबसिडी तयार करण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड आणि काही वयक्तिक माहितीची आवश्यकता असेत.
 • खाते बनवण्यासाठी तुमची माहिती भरा आणि आधार कार्ड वरचा ओ टी पी टाकून आधार क्रमांकाची पडताळणी करा.
 • आधार ओ टी पी मिळाल्यानंतर तुम्हाला अकाउंट आय डी आणि पासवर्ड सेट करावा लागेल.
 • खाते आय डी सेट केल्या नंतर तुम्हाला आय डी आणि पासवर्ड मिळेल,
 • त्या आय डी आणि पासवर्ड ने तुम्हाला खाते लॉगिन करावे लागेल.
 • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक निळी लिंक दिसेल जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
 • त्या पूर्वी प्रोफाइल भरून सर्व माहिती प्रोफाइल मध्ये वेवस्थित टाकावी लागेल.
 • तुम्हाला जमीन किती आहे, कोणत्या गटात आहे त्यासाठी तुमच्या कडे जमिनीचा सात बारा असणे आहे.
 • सात बारा मध्ये सर्व माहिती असते.
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पाईप लाईन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 • या सर्व माहितीनंतर आयटेम जोडावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला मेनू बटणावर क्लिक करावे लेगेल.
 • आणि त्यात सिलेक्ट अरिगेशन टूल्स फसिल्टी अंव्हार्मेंट या बटणावर क्लिक करावे लागेल.
 • नंतर घटक व्यापाऱ्यांसाठी उप – घटक पर्याय साठी पाईप पर्याय निवडा.
 • त्यानंतर तुम्हाला तिथे अनेक पर्याय दिसतील त्यात pvc पाईप निवडा
 • आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या पाईप लाईन ची संख्या प्रविष्ट करा नंतर अर्ज सबमिट बटणावर क्लिक करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्ही प्लॅन्स ला प्राधान्य देण्यासाठी एप्लिकेशन्स समोर त्या ठिकाणी एपलीकेशन मधील योजनांना प्राधान्य देऊ शकता.
 • तुम्ही एकपेक्षा जास्त योजना निवडल्या असल्यास, एक योजना असेल तर या प्र्यायासाठी डायरेक्ट डीपोसीट आणि प्रिंट रीसित साठी तुम्हाला आगाऊ पैसे द्यावे लागतील.
 • तर पेमेंट साठी तुम्हाला फक्त 23 रुपये द्यावे लागतील. तुम्ही ते ऑनलाईन किंवा कोड द्वारे करू शकता.
 • एकदा ऑनलाईन पेमेंट केल्यावर तुम्हाला महा डी बी टी योजनेची पावती मिळेल.

तुम्ही ती पावती ठेवा आणि तुमचा संदेश वेळोवेळी तपासा. लकी ड्रॉ लागत आहे, का लवकरात लवकर कळेल. त्यामुळे विलंब न करता वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करून PVC Pipeline Anudan Yojana चा ओन्ली अर्ज भरून टाका.

आमचा हा आजचा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा