Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana | राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजना; असा करा अर्ज!

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana | Rajiv Gandhi Student Accident Insurance Yojana In Marathi | Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana | राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना | राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना | Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana | Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme | राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना | सानुग्रह अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना बद्दल माहिती, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची पात्रता काय? या योजनेअंतर्गत मिळणार लाभ कोणता? सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे कोणती? या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? कोण कोणत्या अपघातात अनुदान दिले जाईल या सर्व प्रधांनबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो राज्य सरकार आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते, या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवा त्यांची प्रगती व्हावी या हेतूने अनेक प्रकारच्या योजना शासन अमलात आणून राबवित असते, त्यातच एक योजना म्हणजे Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana ही आहे, सादर योजना ही 1 ली ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई आणि अपघात वीमा संरक्षण प्रदान करते. ही योजना 26 ऑक्टोंबर 2012 ला सुरू करण्यात आली आहे.

वृद्धांना व अपंगाना मिळणार मोफत उपकरणे येथे क्लिक करा

सदर योजना ही एक खासगी विमा कंपनी राबवित होती, व या योजनेचा विमा राज्यसरकार भरत होती, परंतु ती खासगी वीमा कंपनी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची करणे सांगून दाव्याची मिळणारी रक्कम देण्यास टाळाटाळ करत असे. या कारणामुळे शासनाने त्या कंपनीचा विमा बंद करून राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना सुरू केली.

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana News

राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेची वैशिष्ठे

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Features

  • 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विम्याची रक्कम राज्य सरकारद्वारे अर्जदारास देण्यात येईल.
  • या योजनेची सुरुवात राज्य सरकारद्वारे करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी विम्याची रक्कम अर्जदाराच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जाती ची अट नाही.
  • जर विद्यार्थ्यांचा अपघात झाला तर उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेअंतर्गत पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
  • या योजनेअंतर्गत मलेव मुली दोघेही अर्ज करणू शकतात.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे उद्देश

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Purpose

  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील 1 ली ते 12 वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विम्याचे संरक्षण प्रदान करणे हा आहे.
  • विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या वेळी पालकांचे पैशांची नुकसान व पैसे नसल्या कारणामुळे होणारी धावपळ रोखण्यासाठी हा एक उद्देश आहे.
  • विद्यार्थी या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्मभर बनतील.
  • अपघात मोठा असला तर उपचार करने व त्याची लागणारी फी नसल्यामुळे होणारी परेशनी या समस्सेतून बाहेर काढण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

1. विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

  • मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 1.50 लाख रुपये.
सोबत जोडवयाची कागदपत्रे
  • स्थळाचा पंचनामा.
  • प्रथम खबरदारी अहवाल.
  • इन्व्हेस्ट पंचनामा.
  • मृत्यू दाखला (वैद्यकीय अधिकारी यांनी स्वाक्षरी केलेला)

2. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास अनुदान (2 अवयव/ 2 डोळे अथवा 1 अवयव व 1 डोळा निकामी असल्यास)

  • मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 1 लाख रुपये
प्रस्तावा सोबत सादर करावयाची कागदपत्रे
  • अपंगत्वाच्या करण्याबाबतचे सिव्हील सर्जन यांचे स्वाक्षरी सहित प्रमाणपत्र.

3. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास (1 अवयव अथवा 1 डोळा निकामी झाल्यास)

  • मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 75 हजार रुपये.
प्रस्तावसोबत सादर करावयाची कागदपत्रे
  • अपंगत्वाच्या करण्याबाबतचे सिव्हील सर्जन यांचे स्वाक्षरी सहित प्रमाणपत्र.

4. अपघातामुळे विद्यार्थ्याची शस्त्रक्रिया करावी लागल्यास

  • मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम – उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये.
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
  • शस्त्रक्रिया बाबतचे दवाखान्याचे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या स्वाक्षरी सहित.

5. विद्यार्थ्याचा पोहताना, आजारी पडून किंवा सर्प दांशने मृत्यू झाल्यास

  • मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 1.50 लाख रुपये.
प्रस्ताव सोबत सादर करावयाची कागदपत्रे
  • शवविच्छेदन किंवा मृत्यू दाखला सिव्हील सर्जन यांच्या स्वाक्षरी सहित.

6. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत खेळताना, अग्नी मुळे, शाळेतील जड वस्तू पडून, वीज अंगावर पडून, विजेच्या धक्क्याने जखमी झाल्यास

  • मिळणारी अनुदान रक्कम – उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये.
प्रास्तवा सोबत सादर करावयाची कागदपत्रे
  • दवाखान्याचे उपचाराचे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या स्वाक्षरी सहित.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेची पात्रता

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Eligibility
  • विद्यार्थी हा 1ली ते 12 वी शिक्षण घेत असलेला असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
  • महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेले अपघात
  • आत्महत्या करणे.
  • आत्महत्येचा प्रयत्न करणे.
  • मोटार शर्यती मध्ये झाकेला अपघात किंवा मृत्यू.
  • नैसर्गिक मृत्यू
  • अमली पदार्थ सेवन केले असत झालेला अपघात.
  • गुन्हा करण्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
  • मुद्दाम स्वतःला जखमी करणे.
  • वरील सर्व अपघात या योजनेअंतर्गत समाविष्ट नाहीत.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे नियम व अटी

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Terms And Conditions
  • या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच दिलानार आहे.
  • महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • सदर विद्यार्थ्याचे आई किंवा वडील शासकीय सेवेत कार्यरत असल्यास असाह विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थ्याने या आधी अशा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • विद्यार्थ्याने मध्ये शिक्षण सोडले असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • 1 ली ते 12 पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Documents
  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • बँकेचा तपशील
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • शालचे प्रमाणपत्र
  • जन्मचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Application Process
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम क्षेत्रातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जत विचारलेली अर्व माहिती भरून घ्यावी.
  • त्या नंतर वरती दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.
  • हा भरलेला अर्ज आपल्या शाळेत जमा करायचा आहे आणि पावती घेयची आहे.
  • अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दावा करण्याची पद्धत

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Claim Process
  • या योजनेअंतर्गत अर्जदाराला दावा करण्यासाठी सर्वात प्रतं आपल्या शाळेत जाऊन योजनेचा दावा अर्ज घेयचा आहे
  • किंवा आम्ही खाली रकान्यात दिलेला दावा अर्ज आपण डाऊनलोड करू शकता.
  • दावा अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी
  • त्यासोबतच योग्य ती कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.
  • आणि हा अर्ज त्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
  • अर्जाची छाननी करून लाभाची रक्कम पालकांच्या खात्यात जमा करण्यात येते.
योजनेचे नाव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
योजनेचे माहिती GR PDF येथे क्लिक करा
योजनेचा विभागशालेय शिक्षण व क्रीडा विभाग
योजनेचे लाभार्थी राज्यअटइल 1 ली ते 12 वी चे शिक्षण घेणारे विद्यार्थी
योजनेचा दावा करण्यासाठी अर्ज PDF येथे क्लिक करा
वर्ष2023
राज्य महाराष्ट्र राज्य
लाभआर्थिक सहाय्य
योजनेची सुरुवात 26 ऑक्टोंबर 2012
योजनेची श्रेणी राज्य सरकारी योजना
द्वारे सुरूमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेचा उद्देशराजयातील विद्यार्थ्यांना विमा संरक्षण प्रदान करणे.
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
सरकारी योजनयेथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.