Ration Card New Apply Online |राशन कार्ड धारकांसाठी खुशखबर: सर्व कामे करा मोबाईल वरून; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Ration Card New Apply Online राशन कार्ड कामे ऑनलाईन करण्याबद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Ration Card New Apply Online In Marathi

मित्रानो, राशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्रे आहे, प्रत्येक कामात या राशन कार्ड चा वापर हा असतोच. Ration Card New Apply Online राशन कार्ड करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता व कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या, परंतु आता काळजी करण्याची आवश्यकता नाही, सरकारंने ही सुविधा ऑनलाईन सुरू केलेली आहे.

तुमच्या गावाची राशन कार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णय प्रमाणे राज्यातील नागरिकांना राशन कार्ड ची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता नागरिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून राशन कार्ड साठी अर्ज करू शकतात. शहरी क्षेत्रातील त्यासोबतच ग्रामीण क्षेत्रातील नागरिक Ration Card New Apply Online In Maharashtra राशन कार्ड करिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र वरती जाऊन Ration Card राशन कार्ड साठी अर्ज करू शकता.

शासन निर्णय PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ration Card New Apply Online

नागरीकाना नवीन राशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावी लागणार आहे.

 • नवीन Ration Card राशन कार्ड करिता अर्ज
 • राशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडणे.
 • राशन कार्ड मधील नाव कमी करणे.
 • विभक्त राशन कार्ड काढणे
 • दुसऱ्यांदा राशन कार्ड काढणे.
 • इत्यादी करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शासानच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन राशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धत

Ration Card New Apply Online Process

 • नवीन राशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना आता कार्यालयामध्ये चकरा मारण्याची आवश्यकता नाही.
 • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही दिवसात नागरिकांना राशन कार्ड मिळणार आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • वेबसाईट वरती आल्या नंतर तुम्हाला 3 पर्याय दिसतील.
 • त्यातील I Want To Apply For New Ration Card हा पर्याय निवडावा लागेल.
 • नोंदणीई केल्या नंतर वेबसाईट वरती लोग इन करून नवीन राशन कार्ड साठी अर्ज करता येणार आहे.
 • अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा