Ration Card Number | आधार नंबर वरून 12 अंकी राशन कार्ड नंबर काढा 1 मिनिटात; पहा सविस्तर माहिती!

Ration Card Number | Ration Card Mobile Number Link | Ration Card Number Search | download ration card by aadhar card

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Ration Card Number आधार कार्ड वरून तुमच्या राशन कार्ड चा 12 अंकी नमावर काढण्या बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Ration Card Number In Marathi

मित्रानो, राशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्रे आहे, शासकीय योजना असो किंवा इतर कोणतेही शासकीय कामे, त्यासाठी राशन कार्ड चा पत्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो. धान्य मिळण्यासाठी ही राशन कार्ड उपयोगी असते.

त्यासोबतच विविध कामांसाठी राशन कार्ड चा उपयोग होतो, जार आपल्याकडे रेशन कार्ड आहे आणि ते ऑनलाईन नोंदणी केलेली नसे तर त्या राशन कार्ड चा उपयोग होत नाही, यामुळे आपले Ration Card Online राशन कार्ड ऑनलाईन असणे आवश्यक आहे.

SRC नंबर काय आहे?

What Is SRC Number In Ration Maharashtra

SRC क्रमांक हा रेशन कार्ड चा 12 अंकी क्रमांक आहे. हा क्रमांक POS मशीन मध्ये अथवा ऑनलाईन संकेतस्थळ वरती सर्च केल्यानंतर त्या कुटुंबातील सदस्य त्या सोबतच रेशन कार्ड वरील माहिती पाहता येते. एक क्लिक वरती राशन कार्ड वरील संपूर्ण माहिती पाहता येते.

राशन कार्ड मधील नाव वाढवणे किंवा कमी करण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड वरून 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक कसा काढायचा

Mera Ration App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 • 12 अंकी SRC क्रमांक काढण्यासाठी खाली स्टेप फॉलो करा.
 • 12 अंकी SRC क्रमांक काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम मोबाईल च्या प्ले स्टोअर वरून Mera Ration हे ॲप घ्यावे लागेल.
 • Mera Ration ॲप डाऊनोड केल्या नंतर मोबाईल चे Location सुरू करावे लागेल.
 • एप्लिकेशन्स सुरू केल्या नंतर तुमहका खालील प्रमाणे पर्याय पाहायला मिळतील.
Ration Card Number
 • त्या सर्व पर्याय मधून तुम्हाला Aadhar Seeding हा पर्याय निवडावा लागेल.
 • अता त्या अंतर तुमच्या समोर Aadhar Card Number आणि Ration Card Numbar हे 2 पर्याय असतील.
Ration Card Number
 • त्यात तुम्हाला Aadhar Card Number वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला परिवारातील कोणत्याही व्येक्तीचे आधार कार्ड नंबर त्यात टाकावे लागेल.
 • आता Submit या बटण वरती क्लिक करा.
Ration Card Number
 • आता तुमच्या समोर तुमच्या राशन कार्ड बद्दल सर्व माहिती ओपन होईल.
 • Home State, Home District, Card Number, ONORC Eligibility म्हणजेच One Nation One Ration Card. इत्यादी माहिती पाहायला मिळेल.
 • त्यातील Card Number हा तुमचा 12 अंकी SRC Number असेल.
 • अशा प्रकारे आपण तुमचा 12 अंकी राशन कार्ड क्रमांक पाहू शकता.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा