RBSK Marathi | राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम: 18 वर्ष पर्यंतच्या बालकांना मोफत शस्त्रक्रिया; पहा सविस्तर माहिती!

Rashtriya Bal Swasthya Karyakram | Rashtriya Bal Swasthya Karyakram pdf Download | Rashtriya Bal Swasthya Karyakram online | RBSK Marathi | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपूर्ण माहिती मराठी | Rashtriya Bal Swasthya Abhiyan | Rashtriya Bal Swasthya Karyakram 2023 | RBSK List

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत RBSK Marathi राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम बद्दल माहिती, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत कोणकोणते आजार समाविष्ट आहेत? या कार्यक्रम अंतर्गत किती वयाची अट आहे? राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम करिता अर्ज कसा करावा? राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम कोणत्या राज्यात उपलब्ध आहे? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

RBSK Marathi

मित्रानो, शासन हे बालकांसाठी त्यांच्या स्वास्थ करिता नेहमी ततपर आहे, राज्यात जन्मनारे बालक हे निरोगी असावे या करिता शासन बालक व पालकांच्या फायद्याच्या अनेक प्रकारच्या योजना राबवित असते, त्यात अशीच एक योजना म्हणजे RBSK Marathi राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, याची सुरुवात 1 एप्रिल 2013 पासून संपूर्ण राज्यभरात करण्यात आलेली आहे. या अभियानाअंतर्गत 18 वर्ष वयोगटातील बालकांना आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर आहे. या कार्यक्रम मार्फत मुलांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य तपासणी, तत्काळ हस्तक्षेप व आरोग्य शिक्षण यांचा समावेश केला आहे.

मुलीच्या शिक्षणाची व लग्नाची चिंता सोडा, सुकन्या समृध्दी योजना

हा कार्यक्रम योग्य प्रकारे राबवण्यासाठी प्रोफेशनल डॉकटर, प्रशिक्षित हेथकेअर व इतर कर्मचारी वर्ग काम करत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांतील आरोग्य समस्सेचा शोध घेणे व तत्काळ आरोग्य सेवा पुरवून इलाज करणे. या कार्यक्रम अंतर्गत जन्मजात विकार असलेली रुग्ण, हृदय विकाराची लक्षण असलेली रुग्ण या सारख्या रोग किंवा तपासणी केल्यावर निघालेल्या रोगावर उपचार करणे. यामुळे मुलांची वेळेवर काळजी घेतली जाते व मोफत सेवा पुरविल्या जातात, व यामुळे त्यांच्या पालकांना उपचारात लागणारा खर्च कमी येतो व त्यांना आर्थिक पाठबळ मिळते.

RBSK Marathi News Paper

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत रोगांची सूची

Rashtriya Bal Swasthya Karyakram

जन्माच्या वेळी दोष Defects At Birth
 • जन्मजात मोतीबिंदू Congenital Cataract
 • प्रीमेचुरेटी रेटिनोपॅथी Retinopathy Of Prematurity
 • टेलीप्स (क्लब फूट) Talipes (Club Foot)
 • न्युरल ट्युब दोष Neural Tube Defect
 • जन्मजात हृदय रोग Congenial Heart Disease
 • हीपच्या विकासात्मक दिस्पलेसिया Developmental Dysplasia Of The Hip
 • जन्मजात बहिरेपणा Congenital Deafness
 • फाटलेले ओठ किंवा फाटलेली टाळू Cleft Lip And Palate / Cleft Palate Alone
 • डाऊन स्निड्रोम Downs Syndrome
कमतरता Deficiencies
 • व्हिटॅमिन डी ची कमतरता Vitamin D Deficiency
 • गालगुंड Goiter
 • अशक्तपणा विशेषतः गंभीर अशक्तपणा Anaemia especially Severe Anaemia
 • तीव्र कुपोषण Severe Acute Malnutrition
 • अ जीवनसत्व ची कमतरता Vitamin A Deficiency
बालपण रोग Childhood Diseases
 • दांतक्षाय Dental Caries
 • त्वचा रोग ( खरूज, बुरशीजन्य संसर्ग व ईसब ) Skin Conditions ( Scabies, Fungal Infection and Eczema)
 • आक्षेपार्ह विकार Covulsive Disorders
 • प्रतिक्रिया शिक वायुमार्ग रोग Reactive Airway Disease
 • ओटिटीस मीडिया Otitis Media
विकासात्मक कमतरता Developmental Delays
 • मोटार विलंब Motiram Delay
 • जन्मजात हायपोथायरॉईडिझम, सिकल सेल ओनिमिया, बिटा थेलेसिमिया Congenital Hypothyroidism, sickle Cell Anemia, Beta Thalassemia
 • कुष्ठ रोग Leprosy
 • भाषेचा विलंब Language Delay
 • दृष्टी दोष Vision Impairment
 • लार्णींग डिसऑर्डर Learning Disorder
 • श्रवण दोष Hearing Impairment
 • क्षयरोग Tuberculosis
 • लक्ष तूट अर्ती क्रियाशील विकार Attention Deficit Hyperactivity Disorder
 • संज्ञानातमक विलंब Cognitive Delay
 • वर्तणूक विकार Behaviour Disorder

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमचे वैशिष्ठ

Rashtriya Bal Swasthya Karyakram Features
 • हा कार्यक्रम डॉकटर, परिचारिका, अशा वर्कर्स व इतर आरोग्यसेवा कर्मचारी यांच्या सोबतच प्रशिक्षित आरोग्य व्यवसायिकाच्या समर्पित कर्मचाऱ्यांच्या अमध्यामातून चालतो.
 • हे आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालय पर्यंत विविध स्तरांवर Rashtriya Bal Swasthya Karyakram लागू करण्यासाठी सर्व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाचा समावेश आहे.
 • तपासणी दरम्यान कोणत्याही आरोग्य बद्दल समस्या किंवा इतर कोणतीही कमतरता आढळल्यास लवकर उपचार सुनिश्चित करण्यासाठी पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी RBSK वेळेवर हस्तक्षेप घेते व उपचार करते.
 • Rashtriya Bal Swasthya Karyakram या अभियान अंतर्गत 0 ये 18 वर्ष वयोगटातील बालकांच्या आरोग्य संबंधी समस्या आणि मानसिक दोष लवकरात लवकर शोधणे व उपचार करणे
 • यामध्ये सर्वसमावेशक तपासणी वाढ आणि विकासाचे मूल्यांकन व विविध रोग आणि विविध परिस्थीची तपासनी या सर्व गोष्टींचा यात समावेश आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमचे फायदे

RBSK Marathi Benefits
 • या अभियानामुळे मुलांतील आरोग्य स्थिती व अपंगत्व आणि त्यांच्या विकासाठी विलंब ओळखणे शक्य झाले आहे.
 • या विकारांवर वेळेवर हस्तक्षेप घेऊन लवकरात लवकर उपचार केला जातो.
 • या अभियानातून आरोग्याच्या परिणाम लक्षणीय सुधारणा करू शकते, व रोगाची वाढ टाळता येते.
 • या कार्यक्रम अंतर्गत नियमित आरोग्याची तपासणी करून व आरोग्य शिक्षणचा प्रचार करून प्रतीबांधआत्मक सेवेवर भार दिला जातो.
 • या.ऊले हे जोखीम घटक ओळखण्यास, रोग टाळण्यासाठी आणि मुलांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये निरोगी पना वाढतो.
 • विकार किंवा रोगाचा शोध घेऊन वेळेवर उपचार केल्याने मृत्युदर कमी होतो.
 • पालकांना आरोग्य शिक्षण देणे.
 • पालकांना बाल आरोग्य आणि स्वच्छ्ता पद्धतीबद्दल माहिती देणे
 • यामुळे पालकांना माहिती पूर्ण निर्णय घेण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सक्षम करते.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत सेवा संपर्क

RBSK Marathi Contact

 • ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
 • सदर पथकांना मुलांची तपासणी करण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय साधने व औषधे यांची कित देण्यात आलेली आहे.
 • पथका मार्फत तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना संदर्भसेवा ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये येथे दिल्या जातात.
 • या अभियाना अंतर्गत जर आपल्याला उपचार करायचा असल्यास आपल्या गावातील अशा वर्कर्स शी संपर्क साधावा लागेल.
 • यासोबतच शासन विविध शिबीर आयोजित करत असते आपण या शिबिरामध्ये जाऊन सुधा माहिती घेऊ शकता.
 • आणि रुग्णलयामध्ये देखील आपल्याला या अभियानाची माहिती मिळू शकेल.
योजनेचे नाव RBSK Marathi | राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2013
योजनेचे लाभार्थी 0 ते 18 वयोगटातील मुले व मुली
वर्ष2023
योजनेचा लाभमोफत शास्त्रक्रिया व उपचार
सरकारी योजनायेथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा