Roof Top Solar Subsidy In Maharashtra | रुफटॉप सोलार अनुदान योजना महाराष्ट्र: 40% अनुदान मिळणार! असा करा ऑनलाईन अर्ज!

Roof Top Solar Subsidy In Maharashtra | Rooftop Solar | Solar Rooftop Calculator | Apply Online @solarrooftop.gov.in | Solar Panel Scheme In Maharashtra | सोलर सबसिडी महाराष्ट्र माहिती मराठी | Rooftop Solar Yojana Maharashtra | Solar Subsidy In Maharashtra | घरगुती सौर ऊर्जा | Solar Panel Subsidy Maharashtra | Rooftop Solar Yojana Maharashtra | Maharashtra Solar Subsidy | Solar Rooftop Subsidy In Maharashtra | Solar Rooftop Subsidy Yojana 2023, Apply Online | राष्ट्रीय सोलर मिशन | सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र 2023 माहिती मराठी | घरगुती सोलर पॅनल योजना | Solar Subsidy In Maharashtra 2023 | Rooftop Solar | Solar Rooftop Calculator Solar System Subsidy In Maharashtra | Solar Panel Subsidy In Maharashtra | solar subsidy | solar panel yojana maharashtra | subsidy on solar system | solar system in marathi | solar panel scheme in maharashtra | सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Roof Top Solar Subsidy In Maharashtra रुफटॉप सोलार अनुदान योजनेबद्दल माहिती, रुफटॉप सोलार अनुदान योजनेचे वैशिष्ठे काय आहे? या योजनेअंतर्गत देशातील कोणते नागरिक पात्र असतील? रुफटॉप सोलार अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? रुफटॉप सोलार अनुदान योजनेचे अनुदान किती मिळणार? या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नाबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मिनी डाळ मिल करता मिळणार 1.5 लाख रुपयांचे अनुदान

वीज निर्मिती प्रकलपासाठी एकत्रित धोरण वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सौर ऊर्जा पासून राज्य राज्य शाशना तर्फे ऊर्जा स्रोत वीज पोहचत नाही असे गावे घरांसाठी 40 टक्के आर्थिक सहाय्याचा तत्वावर Rooftop Solar Panel Yojana सौर ऊर्जा पॅनल घरावर घरावर बसविण्यात येणार आहेत, घरावरील सौर ऊर्जा पॅनल ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

Roof Top Solar Subsidy In Maharashtra

तुम्ही तुमच्या घराच्या छतावर Roof Top Solar Subsidy In Maharashtra लाऊन तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजरित्या निर्माण करू शकता. या योजनेत शासन तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे. आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी शासन तुम्हाला सोलार पॅनल करिता अनुदान देत आहे. या योजनेसाठी सोलार पॅनल बसवण्या करिता किती खरच येईल आणि शासन किती अनुदान देईल हे पाहूया.

सौर ऊर्जेचा चालना देण्यासाठी सरकारने रूफटॉप सोलार पॅनल योजना Rooftop Solar Panel Yojana राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सोलार पॅनल सवण्या करिता तुम्हाला अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो.

रुफटॉप सौर ऊर्जा उपकरणकिंमत
1 किलो वॉट 46820/- रुपये
1 ते 2 कीलो वॉट 42470/- रुपये
2 ते 3 कीलो वॉट41380/- रुपये
3 ते 10 कीलो वॉट40290/- रुपये
10 ते 100 कीलो वॉट37020/- रुपये

विजेची कमतरता दूर करण्यासाठी वीज पोहचण्यासाठी सरकार तर्फे दरवर्षी दहा हजार घरावरील सौर उर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार कडून प्रत्येक वर्षी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे. सरकारचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. यासाठी निधी मंजूर झाला असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे.

राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील पाच वर्ष 17360 मेगा वेट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष समोर ठेऊन सौर ऊर्जा पॅनल योजना 40 टक्के अनुदान सरकारचा 2021 चा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सौर ऊर्जा पॅनल योजना Roof Top Solar Subsidy In Maharashtra बसविण्यात जास्त खर्च केल्यामुळे, काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत. ही बाब लक्षात घेता शासन सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी जास्तीचे अनुदान देत आहे. प्रत्येक घरात वीज निर्मिती करून विजेची समस्या सोडविण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. पुढील 5 वर्षात या समस्येतून मुक्त होण्यासाठी हा एक खूप मोठा निर्णय ठरू शकतो.

रुफटॉप सोलार अनुदान योजनेचा लाभ

Rooftop Solar System Benefits

 • या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना लाभ मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत पर्यावरणाला हानि न पोहोचवता वीज निर्मिती करता येते.
 • रुटॉप सोलार योजनेच्या माध्यमातून तयार केलेली अतिरिक्त वीज 30 पैसे दराने विद्युत मंडळला विकून आर्थिक लाभ मिळवू शकता.
 • या योजनेअंतर्गत अंदाजे 25 वर्षे सोलार पॅनल चा उपयोग करून वीज निर्मिती करता येते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील गृहनिर्माण रहिवाशी संस्था, घरगुती ग्राहक व निवासी कल्याणकारी संघटना या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या योजनेमुळे वाढत्या विज बिलात कपात करता येते.
 • या सोबतच विजेची निःशुल्क निर्मिती करता येते.
 • या योजनेअंतर्गत 5 ते 6 वर्षात आपण भरलेल्या पैशांची भरपाई होते.

रुफटॉप सोलार अनुदान योजनेचे नियम व अटी

Rooftop Solar Yojana Terms And Conditions

 • 1 किलो वॉट सौर ऊर्जा उपकरणाला 10 वर्ग मीटर जागेची आवश्यकता लागते.
 • ज्या गावात अजूनही वीज पोहचली नाही अशा गवणा प्राधान्य देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत गावाची निवड करतेवेळी गाव हे अतीदुर्गम असणे आवश्यक आहे.
 • एका परिवारातील एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • बँक पासबुक
 • आधार कार्ड
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • घराच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र.
 • घरातील हिस्सेदार यांचे संमती पत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • मोबाईल क्रमांक
 • चालू वीजबिल
 • राशन कार्ड

रुफटॉप सोलार अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Rooftop Solar Yojana Online Registration Process

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
Roof Top Solar Subsidy In Maharashtra
 • वेबसाईट वरती आल्या नंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • आता तुम्हाला सर्वात प्रथम नोंदणी करावी लागेल.
 • या साठी तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल त्यानंतर वीज निर्मिती कंपनी निवडावी लागेल.
 • आता तुम्हाला तुमच्या घराच्या पत्याचा वीज बिल ग्राहक खाते क्रमांक निवडावा लागेल.
 • आता तुम्हाला नोंदणीसाठी स्कॅन साठी तुमच्या मोबाईलवर Sandes App QR Code नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
 • आता तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा व OTP आपल्या नंतर तो टाकून सेव्ह करा व नोंदणी पूर्ण करा.
 • आता होम पेज वरती या व लॉगिन करून घ्या.
Roof Top Solar Subsidy In Maharashtra Online
 • आता तुमच्या समोर योजनेचा अर्ज ओपन होईल.
 • अर्जमध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी व सबमिट बटण वरती क्लिक करावे.
 • अशा प्रकारे तुमचा या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नावRoof Top Solar Subsidy In Maharashtra | रुफटॉप सोलार अनुदान योजना महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
विभागनवीन आणि नाविनिकरण ऊर्जा मंत्रालय
श्रेणीसबसिडी ययोजा
उद्देशनागरिकांना वाढत्या वीजबिलातून मुक्तता करून देणे, पर्यावरणाचा समतोल राखणे
लाभरुटॉप सोलार यंत्रणेसाठी आर्थिक सहाय्य
द्वारे सुरूकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात2016
योजनेचे लाभार्थी देशातील सर्व नागरिक
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा