RTE Admission 2024-25 Maharashtra | आरटीई 2024-25 कागदपत्रे, प्रवेश, पात्रता, नियम व अर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत RTE Admission 2024-25 Maharashtra आर टी ई 2024-25 प्रवेश बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

आर टी ई ऍडमिशन दिनांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवेश अर्ज करण्यासाठी मुलांची वयोमर्यादा किती असते याची सुद्धा जाणीव ठेऊन पालकांना अर्ज करावा लागणार आहे. साधारणतः मिळण्याचे वय 4.5 वर्ष ये 7.5 वर्ष येवढे असावे. त्यासोबतच मागील वर्षाच्या पत्रानुसार वयोमर्यादा किती आहे हे आपण जाणून घेऊयात.

आरटीई प्रवेश करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे PDF माहिती