Saraswat Bank Personal Loan | 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार फक्त एका क्लिक वर!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Saraswat Bank Personal Loan सारस्वत बँक वयक्तिक कर्ज बद्दल माहिती, सारस्वत बँक वयक्तिक कर्ज करिता लागणारे कागदपत्रे कोणती? या कर्जासाठी कशा प्रकारे अर्ज करावा, अशा प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Saraswat Bank Personal Loan

मित्रानो, या युगात महागाई वाढत असल्याने सर्वानाच पैशांची कमतरता भासते, कोणाला घर बांधण्यासाठी, कोणाला मुलीच्या लग्ना साठी, कोणाला व्यवसाय करिता तर कोणाला वयक्तिक अशी पैशांची आवश्यकता असते. मग त्यासाठी आपल्या पुढे वयक्तिक कर्ज हा पर्याय दिसतो.

12 वी नंतर विद्यार्थ्यांना मिळणार 43 हजार रुपये, येथे क्लिक करा

जर आपण नोकरदार वर्गातून येत असाल तर आपल्याला 5 लाख लसूण 25 लाख रुपयांपर्यंत Saraswat Bank Personal Loan कर्ज मिळू शकते आणि जर तुम्ही व्यवसायिक आहात तर तुम्हाला 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत सारस्वत बँक वयक्तिक कर्ज देते. जर तुम्हाला या वयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर या करिता खूप सोपी अशी पद्धत आहे.

Saraswat Bank Personal Loan

Saraswat Bank Personal Loan सारस्वत बँकेमध्ये तुम्हाला कमीत कमी 2 लाख रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला परवडेल अशा व्याज दरासह वयक्तिक कर्ज दिले जाते. व या कर्जाची परत फेड 5 वर्ष एवढी असणार आहे. या कर्जामध्ये तुमचा मोफत विमा काढला जातो.

सारस्वत बँकेचे वयक्तिक कर्ज प्रोसेस

Saraswat Bank Personal Loan Process
 • सारस्वत बँकेचे कर्ज प्रोसेसिंग फिस फक्त 2500/- रुपये एवढी आहे.
 • तुम्ही किती कर्ज घेतले तरी पण तुम्हाला एवढीच फीस द्यावी लागणार.
 • 2500/- ही फिस तुमच्या लोन अमाऊंट मधून कपात करण्यात येईल.
 • या व्यतिरिक्त कोणतेही छुपे चार्ज बँक लावत नाही.
 • या वयक्तिक कर्जाचा हप्ता तुमच्या बचत खात्यातून कपात केला जातो.
 • वयक्तिक कर्जासाठी तुम्हाला 14% येवढा व्याजदर आकारला जातो.
 • या मध्ये तुमचा Cibil Score हा सुधा तपासला जातो.

सारस्वत बँकेचे वयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

सारस्वत बँकेचे वयक्तिक कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Saraswat Bank Personal Loan Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवाशी प्रमाणपत्र.
 • नोकरदार वर्गासाठी लास्ट 3 महिन्याच्या सलेरी स्लीप.
 • बँक स्टेटमेंट.
 • व्यवसायिक असाल तर शेवटच्या 3 वर्षाचा आयटी रिटर्न आणि मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.